Browsing Category

इतर जिल्हा

जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्याच्या कामास मान्यता

मुंबई : प्रतिनिधी  दि. 23 : श्री क्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील १०९.५७ कोटींच्या पहिल्या टप्प्याच्या कामास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ऐतिहासिक…

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरिकरण नवीन रस्त्यावर खड्डा

कडवई: - नियाझ खान मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ च्या चौपदरीकरण काम जोरात चालू आहे. तुरळ ते शिंदे आंबेरी रस्त्याचे एका बाजूचे काम जवळपास पुर्ण झाले आहे तसेच या रस्त्यावरुन वाहतूक सुरू आहे. रस्त्यावरून वाहतूक सुरू होऊन १५ ते २०…

छावा प्रतिष्ठान रत्नागिरीच्या मोफत नेत्रतपासणी शिबिराला उदंड प्रतिसाद

रत्नागिरी : सामाजिक बांधिलकी जपत अविरत काम करणा-या छावा प्रतिष्ठान रत्नागिरी तर्फे गुहागर आगारात एस.टि.कर्मचा-याकरीता मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला उदंड प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाचे जिल्हातील सर्वच…

प्राचीन ऐतिहासिक वारसा स्थळांचे तज्ञांच्या मदतीने जतन करु

रत्नागिरी : अस्लम खान दि.23:- भारतीय इतिहास आणि संस्कृतीचा वारसा असणारे जुने वाडे तसेच मंदिरे आदींचे जतन होणे आवश्यक आहे.  हे जतन करताना तज्ञांची मदत घ्यावी व त्याच्या मूळ स्वरुपात बदल करु नये यासाठी पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करण्यात…

वीज ग्राहकांच्यात अतिरिक्त सुरक्षा ठेव मागणीची बिले संदर्भात मोठ्या प्रमाणात संभ्रम

मुंबई : प्रतिनिधी दि. २३ - "राज्यातील सर्व वीज ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेव मागणीची संपूर्ण रकमेची बिले महावितरण कंपनीने लागू केली आहेत. यासंबंधी ग्राहकांमध्ये अद्यापही खूप मोठ्या प्रमाणात संभ्रम आहे. ज्या ग्राहकांना एकरकमी भरणा शक्य…

राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राजभवन येथे दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा

मुंबई : नासीर शेख  दि.21 : भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या एकतिसाव्या पुण्यतिथीनिमित्त राजभवन येथे दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली.             राज्यपालांचे प्रधान सचिव  संतोष कुमार यांनी राजभवनातील कर्मचारी व अधिकारी, …

रमाई बहुउदेशिय महिला विकास मंडळ कावरापेठ येथे बुद्ध जंयती मोठ्या उत्साहात साजरी

उमरेड : प्रतिनिधी दि. १८ मेे. रमाई बहुउदेशिय महिला  विकास मंडळ ,कावरापेठ, उमरेड येथे बुद्ध जंयती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गौतम बुद्ध .महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण सोमेश माटे यांनी केले. व…

ग्रामीण रूग्णालयांतही मिळणार दातांवर उपचार

मुंबई: प्रतिनिधी दि. १७ : बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील रूग्णांसाठी दंत चिकीत्सकांची सेवा आवश्यक असल्याने दंतचिकित्सक क्षेत्रातील विविध पदे भरण्याची कार्यवाही सुरू आहे. ग्रामीण रूग्णालयांपर्यंत पदे निर्माण करण्याचे काम…

शेतकऱ्यांचे संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु राहतील

मुंबई: प्रतिनिधी  दि. १७ :- राज्यात यावर्षी ऊसाचे उत्पादन अधिक झाले असून, मागील हंगामाच्या तुलनेत २.२५ लाख हेक्टर ऊस क्षेत्र जास्त आहे. अनेक शेतकऱ्यांचा ऊस गाळप शिल्लक आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी संपूर्ण ऊस गाळप…

इंटरनेशिया परिवाराचे रक्तदान शिबीर संपन्न

नागपूर :नंददत्त डेकाटे दि.१८ मे :  दिघोरी नाका ,नागपूर मधील नुर येथील माथाडी कामगार सेनेच्या संयुक्त विद्यमाने व इंटरनेशिया फॅशन इंडस्ट्रीच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.सर्व प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शिवाजी महाराज…