Browsing Category

इतर जिल्हा

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा निवडणुकीत ॲड. संग्राम देसाई यांचा दणदणीत विजय

रत्नागिरी: सचिन पाटोळे  दि. ६ : बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा निवडणुकीत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे ॲड. संग्राम देसाई हे भरघोस मतांनी विजयी झाले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग…

कुणबी समाजोन्नती संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात

संगमेश्वर : नियाझ खान  दि .५ :कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा तालुका संगमेश्वर अंतर्गत ग्राम शाखा आंबव-पोंक्षे यांच्या वतीने दहावी, बारावी तसेच पदवीधर विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शुक्रवारी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.…

सुधीर सुर्वे यांचा सिस्मॅक कंपनीच्या ‘समाजरत्न’ पुरस्काराने गौरव

कडवई :नियाझ खान  दि.५: संगमेश्वर तालुक्यातील कडवई पाटीलवाडी गावाचे सुपुत्र तथा सध्या नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने नवी मुंबई येथे वास्तव्यास असलेले समाजसेवक सुधीर सुर्वे यांना सिस्मॅक आयटी कंपनीच्या प्रतिष्ठित ‘समाजरत्न’ पुरस्काराने…

अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतुकीविरोधात विशेष मोहीम – पावणेसहा लाखांचा माल जप्त

सांगली,: आयन पटेल  दि. ३: राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत हाती घेण्यात आलेल्या अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतुकीविरोधात विशेष मोहिमेंतर्गत जिल्ह्यात एकूण ४१ गुन्हे दाखल करण्यात आले असून, एकूण २९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही…

पुणे, पिंपरी-चिंचवड विषारी दारू प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

 मुंबई: प्रतिनिधी दि.२९: पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने 12 नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून, या प्रकरणातील दोषींची गय केली जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री…

परवानगी प्रक्रिया गतिमान होणार: प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह

मुंबई: प्रतिनिधी दि.२९: राज्यातील लाईव्ह इव्हेंट, कॉन्सर्ट, सांस्कृतिक कार्यक्रम आणि महोत्सवांच्या आयोजनासाठी कमी कालावधीत आणि सुलभरित्या परवानग्या मिळण्यासाठी 'सिंगल विंडो क्लिअरन्स’ प्रणाली माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत विकसित…

एस.आय.आर. प्रक्रिया वेळेत, पारदर्शकपणे व अचूकतेने पूर्ण करावी : मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम्…

 सांगली: अय्यान पटेल दि.२७: विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण (एसआयआर) प्रक्रिया जून ते ऑक्टोबर या दरम्यान राबवली जाणार आहे. यामध्ये घराघरात जावून मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. या प्रक्रियेंतर्गत कोणत्याही पात्र मतदारांची नावे…

जवाहर बालभवनाच्या परिसरात मुक्त विज्ञान उद्यान उभारणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस        

मुंबई: प्रतिनिधी दि.२५: मुंबईच्या चर्नी रोड परिसरातील महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवनाच्या परिसरात ‘मुक्त विज्ञान उद्यान’ उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.      मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते बालभवनच्या नूतनीकृत…

राज्यात इंधनाचा मुबलक साठा भीतीपोटी काही जिल्ह्यांत पेट्रोल विक्रीत ४० टक्क्यांहून अधिक वाढ…

मुंबई: प्रतिनिधी दि.२५: राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधनटंचाई नसल्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. मात्र काही भागांत अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त…

वरळी जेट्टीच्या नियोजित विकासाला गती ; जलवाहतूक आणि हेलिपॅड सुविधांवर भर : मंत्री नितेश राणे

मुंबई: प्रतिनिधी दि.२५ : वरळी जेट्टीच्या नियोजित विकासासंदर्भात राज्य सरकारने महत्त्वाची पावले उचलली असून, या प्रकल्पामुळे मुंबईतील जलवाहतूक, आपत्कालीन सेवा आणि पर्यटनाला मोठी चालना मिळणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री…