Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
इतर जिल्हा
नव तेजस्विनी दिवाळी मेळाव्याचे उद्घाटन गुरूवारपर्यंत चालणार मेळावा
सांगली:प्रतिनिधी
दि:०७:नोव्हेंबर: महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) तर्फे नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत नव तेजस्विनी दिवाळी मेळाव्याचे उद्घाटन पशुसंवर्धन उपायुक्त अजयनाथ थोरे-पाटील, जिल्हा महिला व…
सांगली जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रीत सदस्य पदी नियुक्ती झाल्या बद्दल पालकमंत्री सुरेश भाऊ…
मिरज:प्रतिनिधी
दि:०६:नोव्हेंबर: सांगली जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रीत सदस्य पदी मा. पोपटभाऊ कांबळे यांची नियुक्ती झाल्या बद्दल सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य मा.ना.डॉ. सुरेशभाऊ खाडे साहेब यांना…
कंटेनर मधून प्रतिबंधीत गुटखा विक्रीस घेऊन जाणाऱ्या दोघांना खेड पोलीसांनी केली अटक
खेड:प्रतिनिधी
दि:०६:नोव्हेंबर:खेड पोलीस ठाणे हद्दीमधील मुंबई-गोवा महामार्गावरील रेल्वेस्टेशन समोरून, बेकायदेशिर गुटखा वाहतूक होत असले बाबत माहिती प्राप्त झाल्याने, लागलीच खेड पोलीस निरीक्षक व स्टाफ यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील…
राजापुरात 75 फुटी राष्ट्रीय ध्वजाचे लोकार्पण
राजापूर:प्रतिनिधी
दि:05: नोव्हेंबर: राजापूर तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते 75 फूट उंच राष्ट्रीय ध्वजाचे लोकार्पण आज करण्यात आले. कळ दाबून या ध्वजस्तंभावर ध्वजारोहण करण्यात आले. रत्नागिरी येथील पोलीस…
अर्जुनवाड ते मिरज रोड वरील रेल्वे गेट LC 465 पुलाच्या कामकाजासाठी 2 डिसेंबर अखेर वाहतुकीस बंद
सांगली, फझल मुन्शी
दि. 2: मिरज येथील अर्जुनवाड ते मिरज रोड वरील रेल्वे गेट LC 465 पुलाच्या कामकाजासाठी 3 ऑक्टोबर 2023 ते 2 नोव्हेंबर 2023 या कालावधीसाठी वाहतूकीसाठी बंद करून वाहतूक अन्य मार्गाने वळविण्याबाबत अधिसूचना पारित करण्यात आली…
तासगांव, कवठेमहांकाळ, जत, आटपाडीचा ट्रिगर २ मध्ये समावेश करावा
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली मागणी
कोतवाल पदभरतीला तातडीने स्थगिती द्या, अन्यथा…
रत्नागिरी: नियाझ खान
दि ,२ :रत्नागिरी जिल्हामध्ये बहुतांश तालुक्यामध्ये कोतवाल भरतीप्रक्रिया राबविण्यात आली. कोतवाल पदासाठी जिल्यातील अनेक उमेदवारांनी परीक्षा दिल्या होत्या. त्यातील काही उमेदवारांनी आमच्यावर अन्याय झाल्याच्या तक्रारी…
शहिद जवानांच्या वारसांना जमीन उपब्धतेबाबत प्रस्ताव सादर करा
सांगली :प्रतिनिधी
दि. 2 : शहिद जवानांच्या विधवा पत्नीस आणि त्यांच्या कायदेशीर वारसांना जमीन देण्यासंदर्भात जिल्हा सैनिक कल्याण मंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. पात्र लाभार्थींना जमीन उपलब्धतेबाबत तहसिलदार आणि सैनिक कल्याण मंडळाच्या…
कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु
मुंबई :प्रतिनिधी
दि १: मराठवाड्यातील निझामकालिन व इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा -कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल आज राज्य मंत्रिमंडळाने स्वीकृत…
मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी ठराव
मुंबई: प्रतिनिधी
दि. 1 :- मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत असून कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत. मात्र, राज्यात कुणीही कायदा हातात घेऊ नये, राज्यातील…