Browsing Category

कोल्हापुर

महापालिका शाळांतील छत गळतीच्या कामांची शिक्षण सभापती विद्या साळुंखे यांच्याकडून पाहणी

इचलकरंजी :  विजय मकोटे दि.११: पावसाळा आणि नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना सुरक्षित व गळतीमुक्त वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षण सभापती विद्या साळुंखे यांनी पुढाकार घेत…

शहरातील स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन व हातगाडे पुनर्वसनाचा आयुक्तांकडून आढावा

इचलकरंजी : विजय मकोटे दि.११ : शहरातील स्वच्छता आणि सांडपाणी व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी आज प्रभाग समिती ‘ब’ अंतर्गत विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित…

योगपट्टू रोहित चव्हाण यांची मिरवणूक

कोल्हापूर: प्रतिनिधी  दि :१० : गुजरात , अहमदाबाद येथे पार पडलेल्या जागतिक योगासन स्पर्धेत रौप्य पदक विजेता रोहित दीपकराव चव्हाण याची आज दसरा चौक येथून उघड्या जीपमध्ये भव्य प्रमाणात मिरवणूक काढण्यात आली. सदर स्पर्धेमध्ये कोल्हापूर…

इंडियन डेअरी असोसिएशनच्या पश्चिम विभागाच्या उपाध्यक्षपदी गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले…

कोल्हापूर: प्रतिनिधी दि.०९: इंडियन डेअरी असोसिएशन (IDA) च्या पश्चिम विभागाच्या व्हा.चेअरमन (उपाध्यक्ष) पदी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) चे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोपाळ गोडबोले यांची बिनविरोध निवड झाली आहे. पश्चिम…

पाणीपुरवठा योजनांच्या अंमलबजावणीसाठी आय.एम.आय.एस प्रणालीत पूर्ण माहिती भरावी : पाणी पुरवठा व…

मुंबई: प्रतिनिधी  दि.९: कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ विधानसभा मतदारसंघातील जल जीवन मिशन योजनेअंतर्गत सहा गावांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित गावामधील योजनांची कामे पूर्ण क्षमतेने चालू आहेत, तसेच योजनेच्या अंमलबजावणी करण्यासाठी आय.एम.आय.एस…

अवर्षण परिस्थितीत ऊस पीक संवर्धनाबाबत आवाडे कारखान्याचा शेतकरी मेळावा

पट्टणकाेडाेली -प्रतिनिधी  दि.७:अल निनाे इेक्टच्या अनुषंगाने येणाèया हंगामात पावसाचे प्रमाण कमी राहून अवर्षण परिस्थीती निर्माण हाेण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. त्या अनुषंगाने कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर…

बिल्डर्स असाेसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटरच्या चेअरमनपदी शितल काजवे

इचलकरंजी -विजय मकोटे  दि.६: देशभरातील बिल्डर्स, काॅन्ट्रॅक्टर, सप्लायर्स, इंजिनिअर्स यांची शिखर संस्था असलेल्या बिल्डर्स असाेसिएशन ऑफ इंडियाच्या इचलकरंजी सेंटर चेअरमनपदी शितल काजवे, व्हाईस चेअरमनपदी राजेंद्र शिंत्रे, सेक्रेटरीपदी पुंडलिक…

बिल्डर्स असाेशिएशन इचलकरंजी सेंटरचे कार्य काैतुकास्पद : रवींद्र त्यागी

इचलकरंजी:विजय मकोटे  दि.६: बिल्डर्स असाेसिएशन ऑफ इंडियाचा भाग असलेल्या इचलकरंजी सेंटरचे बांधकाम क्षेत्रातील कार्य काैतुकास्पद असून या क्षेत्रातील प्रत्येक घटकांसाठी या सेंटरने सातत्याने उल्लेखनीय काम केले आहे, असे गाैरवाेद्गार बिल्डर्स…

श्री दत्त आरोग्य केंद्राच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात

शिरोळ: राम आवळे  दि.६ : आज ६ जून छत्रपती श्री शिवाजी महाराज "शिवराज्याभिषेक" दिनानिमित्त शिरोळ येथील ऐतिहासिक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे तख्त व छत्रपती महाराणी ताराराणी यांचे तख्त येथे श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना चॅरिटेबल…

शिवाजीनगर पोलिसांची विशेष प्रतिबंधक मोहीम; १९३ आरोपींवर कारवाई

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी  दि .६: कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजी उपविभागातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याने गुन्हेगारांविरुद्ध विशेष प्रतिबंधक कारवाई मोहीम राबवून १९३ आरोपींवर कारवाई केली. तसेच वॉरंटमधील ७…