Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कोल्हापुर
श्री दत्त साखर कारखान्याच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आलेल्या शुगरबीट काढणीचा शुभारंभ
शिरोळ: विजय घंगेकर
दि .८ जानेवारी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आलेल्या शुगरबीट काढणीचा शुभारंभ करण्यात आला. श्री दत्तच्या संचालिका सौ. संगीता संजय पाटील- कोथळीकर यांच्या शेतामधील…
जवाहर’ कामगारांना जानेवारीपासून वेतनवाढ आदा
इचलकरंजी:प्रतिनिधी
दि: ६ जानेवारी हुपरी येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना कामगारांना जानेवारी 2022 च्या पगारात 12 टक्के वेतनवाढ लागू करण्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी केली होती. त्यानुसार…
ऑनलाईन नोंदणी न केलेल्या यंत्रमाग धारकांची वीज बील सवलत बंद करण्याच्या निर्णयास तात्पुरती स्थगिती
कोल्हापूर,: प्रतिनिधी
दि. 6 वीज बील सवलतीसाठी वस्त्रोद्योग विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी न केलेल्या यंत्रमाग धारकांची वीज बीलातील सवलत बंद करण्याच्या निर्णयास तात्पुरती स्थगिती देण्यात येत असून ऑनलाईन अर्ज प्रणाली अधिक सुलभ करणार…
दीनबंधू भाई दिनकरराव यादव स्मृती साहित्य संमेलनाचा समारोप
शिरोळ : प्रतिनिधी
दि ५ फेब्रुवारी : शिरोळ येथील शब्दगंध साहित्य परिषदेच्यावतीने आयोजित दिनबंधू दि,भाई दिनकरराव यादव स्मृती साहित्य संमेलनात नामवंत व नवोदित कवी - कवयित्रींच्या एकापरास एक जबरदस्त काव्य वाचनाबरोबर बहारदार कथाकथन रंगले.…
यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करा
इचलकरंजी -प्रतिनिधी
दि: ५ फेबुवारी ज्याप्रमाणे राज्य शासनाने बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन केले आहे. त्याच धर्तीवर यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कामगार कल्याण मंडळाची स्थापना करावी.…
यड्रावच्या पोलिस पाटलासह शहापूर पोलिस ठाण्यातील पोलिस कॉन्टेबल ए.सी.बीच्या जाळ्यात
इचलकरंजी:विजय मकोटे
दि:४ फेबुवारी आत्याच्या नावे निघालेल्या वॉरंटमध्ये अटक टाळण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी शहापूर (इचलकरंजी) पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल आसिफ नसरूद्दिन सिराज भाई (वय 40, रा. यड्राव) व पोलीस पाटील…
डी.के.टी.ई. च्या सौ. अंजली काडाप्पा सेट परीक्षेमध्ये उत्तीर्ण
इचलकरंजी: विजय मकोटे
दि: २ फेबुवारी नुकत्याच झालेल्या महाराष्ट्राच्या स्टेट एलिजीबीलीटी टेस्ट (सेट) परीक्षेमध्ये लायब्ररी अॅन्ड इन्फॉर्मेशन सायन्स या विषयामध्ये सौ.अंजली सचिन काडाप्पा या उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे…
महापालिकेचा सहाय्यक आरोग्य निरीक्षक लाच स्वीकारताना कोल्हापूर एसीबीच्या जाळ्यात…
कोल्हापूर :प्रतिनिधी
दि: १ फेब्रुवारी सफाई कामगाराचा वैद्यकीय रजेचा अर्ज मंजूर करण्यासाठी १ हजाराची लाच घेताना आज महापालिकेचा सहाय्यक आरोग्य निरीक्षक दिलीप अनंतराव पाटणकर (वय ४९, रा. सानेगुरुजी वसाहत, कोल्हापूर) याला लाचलुचपत विभागाने…
जबरदस्तीने चांदीची चोरी करणा-या चार आरोपीस अटक करून ५,३०,२९२/- रुपये किंमतीचा मुद्देमाल केला जप्त
इचलकरंजी:प्रतिनिधी
दि: ३१ जानेवारी दिनांक २७/०१/२०२२ रोजीच्या सायंकाळी १९.२० वाचे सुमारास बिरदेव मंदिराचे मागील रिकामे माळात रेंदाळ येथे श्रीधर सदाशिव मोर रा. माने नगर, रेंदाळ, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर हे निरंजन शेटे…
पंचगंगा जलतरण मंडळाच्या सदस्यांकडून वरदविनायक नदी घाटाची स्वखर्चातून स्वच्छता
इचलकरंजी : संजय आंबे
दि ०१ फेब्रुवारीः पंचगंगा नदीतीरावरील इचलकरंजीचे आरध्य दैवत श्री वरदविनायक मंदीराशेजारी असणारा घाट हा जुलै २०२१ मध्ये आलेल्या महापूरामध्ये नदीच्या पाय-यांवर हा गाळ येवून पडला होता. सदर घाटावर कोणतेही वाहन जात…