Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कोल्हापुर
कामगार नेते मिश्रीलाल जाजु यांची इचलकरंजी नगरपालिका निवडणूक भाजपा प्रभारी म्हणून निवड.
इचलकरंजी: विजय मेकाटे
दि: १ फेब्रुवारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी श्रीमंत "अ वर्ग" नगरपालिका असलेली इचलकरंजी नगरपालिकेच्या निवडणुक प्रभारी पदी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ जाणकार नेते, कामगार नेते मिश्रीलाल जाजु यांची निवड करण्यात आली.…
ईस्ट मँचेस्टर मधील स्पर्धाचा बक्षिस समारंभ संपन्न
इचलकरंजी :प्रतिनिधी
दि: १ फेब्रुवारी येथील आरसीसी क्लब ऑफ ईस्ट मॅचेस्टर (ग्रामीण रोटरी क्लब) व ईस्ट .. होम्स मधील रहिवाशांच्यावतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धाचा बक्षिस वितरण समारंभ रोटरी क्लबचे संस्थापक…
अनुकंपा यादीतील नऊ उमेदवारांना अनुकंपा तत्वावर पोलिस शिपाई म्हणून कोल्हापूर पोलिस दलात समावेश
कोल्हापूर:प्रतिनिधी
दि .१ फेब्रुवारी : आज पोलिस अधीक्षक कार्यालयात अनुकंपा यादीतील नऊ उमेदवारांना अनुकंपा तत्वावर पोलिस शिपाई म्हणून कोल्हापूर पोलिस दलात सामावून घेण्यात आले.
त्यामध्ये शाहूपुरी पो स्टे चे कर्तव्यदक्ष पोलिस अंमलदार…
गोकुळतर्फे पैलवान ओम चौगलेचा सत्कार…
कोल्हापूरः सौ रेणूताई पोवार
दि:०१.रांची झारखंड येथे झालेल्या नॅशनल चॅम्पिनशिप कुस्ती स्पर्धेमध्ये रौप्यपदक मिळविलेल्या पैलवान ओम सरदार चौगले रा.आळवे,ता. पन्हाळा याचा कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध…
अस्वस्थ वर्तमानाला भिडताना लेखकाने स्वतःची लेखन शैली विकसित करावी
शिरोळ/प्रतिनिधी:
दि: १ फेबुवारी शिरोळ परिसरात साहित्यिक व सांस्कृतिक चळवळ जोमाने वाढत आहे. समाजातील वास्तवतेचे लिखाण झाले पाहिजे यासाठी साहित्य संमेलन ही पर्वणी असते. दलितमित्र, दीनबंधू भाई दिनकरराव यादव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ होणारे…
उर्दू शाळेतील वर्गवाढ संदर्भात तातडीने प्रस्ताव पाठवा
इचलकरंजी. विजय मकोटे
दि . ३१ जानेवारी इचलकरंजी नगरपरिषद हद्दीतील इयत्ता 8 वी ते 12 वी पर्यंतच्या उर्दू शाळेतील वर्गवाढ संदर्भातील प्रस्ताव तयार करुन ते तातडीने शासनाकडे सादर करावेत, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रीय काँग्रेस अल्पसंख्याक विभाग…
स्व. माजी आमदार दिनकररावजी यादव यांच्या पुण्यतिथी निमित्त श्री दत्त साखर शिरोळच्या वतीने विनम्र…
शिरोळ : विजय घंगेकर
दिः१ फेब्रुवारी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे आद्य संस्थापक माजी आमदार, माजी जि.प. अध्यक्ष, दलितमित्र आदरणीय स्व. दिनकररावजी भाऊसाहेब यादव यांची पुण्यतिथी श्री दत्त साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयीन…
इचलकरंजीच्या डीकेटीईस ‘एक्सलंट‘ असे मानांकन
इचलकरंजी विजय मकोटेे
२८ जानेवारी ः भारत सरकारने नुकतेच देशातील दर्जेदार उच्च शिक्षण संस्थाच्या जाहीर केलेल्या अटल-२०२१ शैक्षणिक मानांकनाच्या यादीत डीकेटीईच्या टेक्स्टाईल अॅन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट या स्वायत्त अभियांत्रिकी…
पत्रकार बाळासाहेब माळी यांचा दत्त उद्योग समुह तर्फे सत्कार
शिरोळ /प्रतिनिधी:
दि: ३१ जानेवारी शिरोळ तालुक्यातील जनसामान्यांचे अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी पत्रकारांनी जातीने लक्ष घालून लोकप्रतिनिधी व प्रशासनाचेही लक्ष वेधून खास प्रयत्न करावेत, असे आवाहन श्री दत्त शेतकरी…
थॅलेसेमिया मेजर आजारग्रस्त चिमुकल्या रंश याला आर्थिक मदतीची गरज
इचलकरंजी :प्रतिनिधी -
दि ३१ जानेवारी येथील आसरानगर भागातील सुभाष भजनावळे यांचा चार वर्षीय मुलगा रंश भजनावळे हा जन्मजात थॅलेसिमिया मेजर या दुर्दम्य आजाराने ग्रस्त आहे. या आजारावर सध्या तरी उपचार नसला तरी या आजारातून मुक्तीसाठी अस्थिमज्जा…