Browsing Category

कोल्हापुर

खंडणीच्या त्रासाला कंटाळून एकाची आत्महत्या

इचलकरंजी:प्रतिनिधी दि: 8 नोव्हेंबर वारंवार खंडणीसाठी जर्मनी गँग कडून होत असलेल्या तगाद्याला कंटाळून येथील आदित्य बळवंत महाद्वार (वय 24, रा.जवाहरनगर) या युवकाने आपल्यावर होणार्‍या अन्यायाबाबतची चिठ्ठी मृत्यूपूर्वी स्टेटसला ठेवून…

भारतीय शुगर संस्थेच्या कौन्सिल मेंबरपदी जवाहरचे कार्य. संचालक मनोहर जोशी यांची निवड

   दि:४ सुयोग्य व्यवस्थापन आणि काटेकोर नियोजन याचबरोबर साखर उद्योगातील प्रशासकीर,आर्थिक, तांत्रिक बाबीतील जागतीक स्तरावरील घडामोडींचा अनुभव यामुळे हुपरी येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांची साखर…

वस्त्र नगरी इचलकरंजीत नंदिनी कांबळे हिचे जल्लोषात स्वागत

इचलकरंजी : विजय मकोटे   दि:४ घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही जिद्द व चिकाटीच्या बळावर येथील रेणुकानगर झोपडपट्टीतील आचारी शशिकांत कांबळे (बापू वस्ताद) यांची मुलगी नंदिनी कांबळे हिने प्यारा मिलिटरी आयटीबीपी पोस्ट टीजीडी बीटीसी हरियाणा…

सौ विमल पाटील महिला सहकारी दूध संस्था मर्या. अंबपवाडी या संस्थेचे उद्घाटन माजी आमदार सुजित मिणचेकर…

हातकणंगले: अब्दुल नदाफ दि:४:पाडव्याच्या मुहूर्तावर सौ विमल पाटील महिला सहकारी दूध संस्था मर्यादित अंबप (माळवाडी)या संस्थेची दूसरी शाखा अंबपवाडी येथे सुरू करण्यात आले या शाखेचे उद्घाटन शिवसेना मा.आमदार गोकुळ संचालक डॉ सुजित मिणचेकर यांच्या…

महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळाचे कार्य कौतुकास्पद

इचलकरंजी: संजय आंबे         दि : 2 नोव्हेंबर ,इचलकरंजी हे जागतिक किर्तीचे वस्त्रोद्योग उत्पादन केंद्र म्हणून उदयास येत आहे. या स्पर्धात्मक युगात जगाच्या गरजा ओळखून नवनवीन प्रकारची उत्पादने तयार करावीत व त्याची निर्यात करून इचलकरंजीस जागतिक…

डीकेटीईच्या इलेक्ट्रिकल विद्यार्थ्यांनी बनविले दिपावलीसाठी ‘सौरउर्जेवरील आकाश कंदील’

इचलकरंजी : संजय आंबेे दि. ०१ नोव्हेंबर ः दिवाळी हा सण सर्वत्र मोठया आनंदाने साजरा केला जातो, दिवाळी म्हणजे अंगणात पणती लावून सुबक रांगोळी काढून सजावट. त्याचबरोबर घराची शोभा वाढवण्यासाठी विविध प्रकारच्या कलाकृतीचे आकाशदीवे लावले जातात.…

गोकुळ मध्‍ये वसुबारस निमित्‍त गाय-वासराचे पूजन उत्‍साहात

कोल्‍हापूरः प्रतिनिधी        दि :०१. कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या., (गोकुळ) च्‍या वतीने सोमवारी वसुबारस दिन निमित्‍त गाय-वासराचे पूजन ग्रामविकास व कामगार मंत्री मा.नाम.हसन…

भारतीय जनता पार्टी चित्रपट कामगार आघाडी हातकणंगले तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान

इचलकरंजी:विजय मकोटे  दि :१ नोव्हेंबर चित्रपट व टीव्हीवरील मालिका या समाजाचे मनोरंजन करण्याबरोबरच प्रबोधन घडविणाऱ्या अविभाज्य अंग  बनल्या आहेत. या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगार व कलाकारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी…

पंचगंगा साखर कारखान्याच्या ६४ वा गळित हंगाम शुभारंभ संपन्न

 इचलकरंजी: हबीब शेखदर्जी                      दि: ३१  गंगानगर कबनूर येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा साखर कारखाना लिज युनिट श्री रेणुका शुगर्स लि. या कारखान्याने चालू सन २०२१-२०२२ गळित हंगामाकरीता गळितास येणाऱ्या ऊसाला प्रतिटन…

गगनबावडा, मार्गेवाडीच्या उद्योजिका मिराताई पडवळ यांच्या घरी पालकमंत्री यांची भेट

कोल्हापूर:प्रतिनिधी   दि. ३० : कृषि उद्योजिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या गगनबावडा तालुक्यातील मार्गेवाडी गावातील कृषि उद्योजिका मिराताई पडवळ यांची पालकमंत्री सतेज पाटील यांनी भेट घेऊन कृषि उत्पादनात नाविन्यपूर्ण प्रयोग यशस्वी…