Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कोल्हापुर
वकील पुत्रा कडे मागली २० लाखाची लाच
कोल्हापूर:प्रतिनिधी
दि: २१ जानेवारी : मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यात अटक करून मोक्का अंतर्गत कारवाईची धमकी देत १० लाखाची लाच घेणाऱ्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील दोन पोलीस कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने शुक्रवारी…
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स गव्हर्निंग कौन्सिल सदस्यपदी नितीन धूत यांची निवड
इचलकरंजी:प्रतिनिधी
दि:२१ जानेवारी : महाराष्ट्रातील सर्व उद्योग व्यापार क्षेत्रामध्ये कार्यरत सर्व संघटनाची शिखर संस्था असलेल्या 'महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर, मुंबई या शतक महोत्सवाकडे वाटचाल करणार्या…
श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींची राष्ट्रीय टँगसुडो स्पर्धेसाठी निवड
इचलकरंजी: प्रतिनिधी
दि २१ जानेवारी : टँगसुडो स्पोर्ट्स ऑफ महाराष्ट्र मार्फत जिल्हास्तरीय टँगसुडो स्पर्धा कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आल्या होत्या .त्यामध्ये 18 वर्षाखालील गटात पायल लघु वाघमारे हिचा प्रथम क्रमांक आला तसेच 14 वर्षाखालील…
दिव्यांग उन्नती अभियान अंतर्गत लाभार्थ्यांना आवश्यक ते साहित्य चे वाटप
इचलकरंजी :प्रतिनिधी
दि २१ जानेवारी :दिव्यांग उन्नती अभियान अंतर्गत आणि जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून मंजूर इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग लाभार्थ्यांना गुरुवारी आवश्यक साहित्य प्रदान करण्यात…
रोटरी प्रोबस परिवार व पतंजली योग समितीतर्फे 75 हजार सुर्यनमस्कार घालणेचा संकल्प
इचलकरंजी: विजय मकोटे
दि: १३ जानेवारी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयुष्य मंत्रालय भारत सरकार, पतंजली योग समिती व गीता परिवार या संस्थानी 1 जानेवारी ते 20 फेब्रुवारी 2022 या कालावधीमध्ये 75 हजार सूर्यनमस्कार उपक्रम…
मणेरे हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनीचे शिष्यवृत्ती परीक्षेतील सुयश
कबनूर ः दिपक पाटील
दि १० जानेवारी 2021 -22 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेत मणेरे हायस्कूल ची विद्यार्थिनी कु. प्रणीता सुधीर चौगुले हिने कोल्हापूर जिल्ह्यात 115 वा क्रमांक पटकविला व ती जिल्हा गुणवत्ता…
रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लबतर्फे ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार
इचलकरंजी: विजय मेकोटे
दि १० जानेवारी येथील रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लबतर्फे पत्रकार दिनाचे औचित्य साधत ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र ठिकणे, भुपाल चौगुले, महावीर चिंचणे यांचा सत्कार करण्यात आला. रोटरी भवन येथे संपन्न कार्यक्रमात…
पाचव्या नेपाळ आंतरराष्ट्रीय हिरोज गेम्स चॅम्पियनशिप स्पर्धेत कु.कलावती पाटील प्रथम
इचलकरंजी: विजय मकोटे
दि: ११ जानेवारी : हलाखीची परिस्थिती, आवश्यक साधने उपलब्ध नसतानाही कु. कलावती मोहन पाटील हिने नेपाळ येथील पाचव्या नेपाळ आंतरराष्ट्रीय हिरोज गेम्स चॅम्पियनशिप स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. तिच्या यशाची माहिती…
हेल्थ केअर वर्कर,फ्रंटलाईन वर्कर आणि जेष्ठ नागरिकांनी लवकर बुस्टर डोस घ्यावा
कोल्हापूर : प्रतिनिधी
दि. 11 जानेवारी: कोवीडच्या तिस-या लाटेचा मुकाबला करण्यासाठी 3 जानेवारी 2022 पासून 15 ते 18 वर्षे वयोटामध्ये कोविड लसीकरण सुरु करण्यात आले आहे. जिल्हयातील तरुण तरुणी, मुले, मुली मोठया उत्साहात लसीकरणात सहभागी होत…
महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळातर्फे नामदार विश्वजीत कदम यांना निवेदन
इचलकरंजी: विजय मेकाटे
दि: ९ जानेवारी ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत चालू करावे, कोष्टी समाजातील एसबीसी व ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करावी, एसबीसी आरक्षण 50 टक्के आरक्षण मर्यादेत समाविष्ट करावे, नॉनकिमीलेयरची असंवैधानिक व जाचक अट…