Browsing Category

कोल्हापुर

डॉ. सुरज बुरसे यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

जयसिंगपूर: राम आवळे दि.१३: प्रथितयश डॉक्टर, क्रिकेट क्लब जयसिंगपूरचे संस्थापक सदस्य सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर सुरज बुरसे यांना महाराष्ट्र राज्य होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशनच्या वतीने सामाजिक कार्य, संघटनात्मक आणि व्यवस्थापन कार्य तसेच क्रीडा…

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात मनपा उर्दू शाळा क्र. ५७ ला प्रथम क्रमांक

इचलकरंजी: विजय मकोटे दि.१२: राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड मॉडर्न सैनिक शाळा, आळते येथे दिनांक ८ जानेवारी २०२६ ते १० जानेवारी २०२६ या कालावधीत ५३ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन–२०२६ आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचा विषय…

प्रभाग क्रमांक १ – मलाबादेनगर येथे शिव-शाहू विकास आघाडीची कॉर्नर सभा

इचलकरंजी : विजय मकोटे दि.१२: केंद्रात व राज्यात गेली ११ वर्षे सत्ता असूनही शहराचे मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत. आता पुन्हा खोटी आश्वासने देऊन सत्ताधारी मते मागत आहेत. त्यामुळे विकास न करणाऱ्यांना खड्यासारखे बाजूला करून शिव-शाहूंच्या…

इचलकरंजीत शिव-शाहू विकास आघाडीची कॉर्नर सभा

इचलकरंजी: विजय मकोटे दि. १२: खोटी आश्वासने, जनतेची दिशाभूल आणि सत्तेचा गैरवापर करून दमदाटी करणारे आता रामराज्याची भाषा करत आहेत. जनतेलाही रामराज्य हवे आहे; मात्र राजा श्रीरामाप्रमाणे चारित्र्यवान, गुणवान आणि छत्रपती शिवाजी महाराज व…

घोडावत विद्यापीठात पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय टेनिस स्पर्धा यशस्वीरीत्या संपन्न

अतिग्रे: सलीम मुल्ला दि.१२: असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज (AIU) यांच्या मान्यतेखाली संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर येथे आयोजित पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धा अंतिम टप्प्यात पार पडत यशस्वीरीत्या संपन्न…

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या ‘रोहित कळंत्रे याची’ पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ फुटबॉल स्पर्धेसाठी…

कोल्हापूर: रेणू पोवार दि.१२: संजय घोडावत इन्स्टिट्यूट, कोल्हापूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी रोहित शिवलिंग कळंत्रे याची गुजरात येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय…

आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून तारदाळ-निमशिरगांव प्रलंबित रस्त्यासाठी 5 कोटी रुपये मंजूर

तारदाळ: राम आवळे दि.१०: प्रदीर्घकाळापासून प्रलंबित असणारा आणि विविध कारणांनी रखडलेला तारदाळ-निमशिरगांव हा रस्ता लवकरच कात टाकणार आहे. या रस्ता कामासाठी आमदार राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यातून नाबार्डकडून 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर…

पश्चिम विभागीय टेनिस स्पर्धा निर्णायक टप्प्यात पुरुष व महिला संघ अखिल भारतीय स्पर्धेस पात्र

अतिग्रे : सलीम मुल्ला दि.९: असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज (AIU) यांच्या मान्यतेखाली संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर येथे आयोजित पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय टेनिस स्पर्धा आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. ७ ते ११ जानेवारी २०२६…

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये जॉन डिअरचा कंपनीद्वारे भव्य जॉब फेअर ६० विद्यार्थ्यांची थेट निवड

अतिग्रे: सलीम मुल्ला दि.९:संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे येथे जॉन डिअर प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या नामांकित कंपनीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या जॉब फेअर निवड प्रक्रियेत इन्स्टिट्यूटमधील डिप्लोमा इंजिनियरिंग, आय.टी.आय. विभागातील एकूण ६०…