Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कोल्हापुर
शरद कृषी चे अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत यश
जैनापूर: प्रतिनिधी
दि .१५: जैनापूर येथील शरद कृषी महाविद्यालय येथील कु. प्रगती संतोष कर्नाले (प्रथम वर्ष) या विद्यार्थिनीने अखिल भारतीय अंतर कृषी विद्यापीठ क्रीडा स्पर्धेमध्ये महात्मा फुले राहुरीच्या संघात खो-खो या सांघिक स्पर्धेत…
शिरोळ तालुका दुपारपर्यंत कडकडीत बंद ठेवून होणार चक्का जाम आंदोलन
शिरोळ: राम आवळे
दि .१५: कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यामध्ये दरवर्षी भयावह पूर परिस्थिती निर्माण करणारा अलमट्टी धरण उंची वाढीचा निर्णय तत्काळ रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी अलमट्टी धरण उंची वाढ विरोधी सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या…
खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या ऐश्वर्याचे सुवर्ण!
अतिग्रे -संतोष कांबळे
दि .१५:नुकत्याच पाटणा, बिहार येथे पार पडलेल्या खेलो इंडिया यूथ गेम्स २०२५ मध्ये कोल्हापूरची टेनिसस्टार ऐश्वर्या दयानंद जाधव हिने उत्तुंग कामगिरी करत महाराष्ट्राच्या मानचिन्हात भर घातली आहे. ऐश्वर्याने लॉन टेनिसच्या…
तुर्की व अजरबैजान या देशांवर उद्योजकांनी बहिष्कार टाकावा – दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशन
इचलकरंजी: विजय मकोटे
दि .१४ : कश्मिर मधील पहलगाम येथे झालेल्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्याला प्रतिउत्तर म्हणून भारतीय सेनेने पाकिस्तानवर हवाई हल्ले केले. या युद्धामध्ये पाकिस्तानला तुर्की व अजरबैजान हे दोन देशांनी मदत केली.…
कृत्रीम बुध्दिमत्ता (एआय) प्रणालीमुळे ऊस उत्पादनामध्ये 30 टक्के वाढ व उत्पादन खर्चात 40 टक्के बचत
इचलकरंजी :
कृत्रीम बुध्दिमत्ता (एआय) प्रणालीमुळे ऊस उत्पादनामध्ये 30 टक्के वाढ व उत्पादन खर्चात 40 टक्के बचत होते. तसेच पाण्यामध्ये ठिबक सिंचनपेक्षा 30 टक्के जादा बचत होते. या अधुनिक प्रणालीचा तळंदगे पाणी पुरवठा संस्थेच्या संपूर्ण 420 एकर…
कोंबडी बाजारात दुर्गंधीचा कहर, महापालिकेच्या भोंगळ कारभारावर संताप
कोल्हापूर :प्रतिनिधी
दि. 13 मे.दुर्गंधीचा विळखा: कोंबडी बाजारातील नागरिकांच्या आरोग्याला धोका, महापालिकेच्या भोंगळ कारभाराने निर्माण केली गंभीर स्थिती
कोल्हापूर – लक्ष्मीपुरी येथील कोंबडी बाजार परिसरात महापालिकेच्या भोंगळ …
निपाणीत बुधुवारी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन
यड्राव, दि १२: यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्यावतीने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन मेळावा बुधवार (ता.१४) रोजी सकाळी १० वाजता निपाणी येथे होणार आहे. येथील आरंभ मल्टीपरपज हॉल,…
डिकेटीईच्या वायसी पॉलिटेक्निकमध्ये एआयएमएल व मेकॅट्रॉनिक्स डिप्लोमा कोर्सेसला एआयसीटीई मान्यता
इचलकरंजी :विजय मकोटे
दि ७ मे – डिकेटीईच्या यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक (वायसीपी) या नामवंत शिक्षणसंस्थेला अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेने (AICTE, दिल्ली) नव्याने दोन पदविका अभ्यासक्रमांना मान्यता दिली आहे – डिप्लोमा इन आर्टिफिशियल…
इचलकरंजीत सौ. सुषमा साळुंखे यांचा वाढदिवस वृद्धाश्रमात साधेपणाने साजरा –
इचलकरंजी –विजय मकोटे
दि .२५ : येथील नामांकित सिव्हिल इंजिनियर श्री. अरुण साळुंखे यांच्या पत्नी, गारमेंट उद्योग क्षेत्रातील उद्योजिका आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुषमा अरुण साळुंखे यांचा वाढदिवस यंदा एका वेगळ्याच आणि मनाला स्पर्श…
शरद कृषीच्या प्रगती कर्नाळे हिची विद्यापीठ खो-खो संघात निवड
जैनापूर: प्रतिनिधी
दि १६: जैनापूर येथील शरद कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनीची विद्यापीठ खो-खो संघात निवड कु. प्रगती संतोष कर्नाळे हिची महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या खो-खो संघात निवड झाली आहे.मे महिन्याच्या पहिल्या…