Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कोल्हापुर
इचलकरंजीत विकास पर्व सभेची जय्यत तयारी
इचलकरंजी: विजय धुत्रे
दि .२३ : येथील विविध योजनेतील विकासकामांचा शुभारंभ, लोकार्पण सोहळा आणि शहापूर पोलीस ठाण्याच्या नुतन इमारतीच्या उद्घाटनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शुक्रवार २३ मे रोजी इचलकरंजीत येत आहेत. यानिमित्ताने…
‘गोकुळ’तर्फे मिल्क रेकॉर्डर यांना स्मार्ट वजन काटे व साहित्याचे वाटप
कोल्हापूर:प्रतिनिधी
दि १९: भारत सरकारच्या राष्ट्रीय गोकुळ मिशन कार्यक्रमांतर्गत दूध मोजणी कार्यक्रम (नॅशनल मिल्क रेकॉर्डिंग प्रोग्रॅम) एन.डी.डी.बी.ने गोकुळ दूध संघास सन २०२४-२५ ते सन २०२६-२७ या सालाकरीता मंजुर केला असून या…
स्व. रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी पाहिलेले स्वप्न सर्वांनी मिळून साकार करुया
इचलकरंजी -विजय मकोटे
दि .१९: बदलत्या काळानुरुप नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. त्याच अनुषंगाने कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना दे.भ.रत्नाप्पाण्णा कुंभार निमशिरगांव परिसर सहकारी कृषी पाणी पुरवठा याेजना एआय…
डीकेटीईच्या टेक्स्टाईलच्या ८ विद्यार्थ्यांचे रिलायन्स इंडस्ट्रीज लि. या कंपनीमध्ये उत्तम पॅकेजसह…
इचलकरंजी : विजय मकोटे
दि १९ मेः डीकेटीईच्या टेक्स्टाईल विभागातील ८ विद्यार्थ्यांची देशातील नामवंत अशा रिलायन्स इंडस्ट्रीज लि. कंपनीच्या पॉलीस्टर डिव्हीजनमध्ये उत्तम पॅकेजसहीत निवड झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज मध्ये डीकेटीईचे निवड…
इचलकरंजी महानगरपालिकेच्या जी.एस. टी. परतावा यासह शहरी विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या विविध…
इचलकरंजी : विजय मकोटे
दि .१७ : दि १५ मे आणि दि.१६ मे २०२५ रोजी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद संचालनालय, महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकेचे आयुक्त, सर्व विभागीय सह…
थकीत मानधन लवकरच वितरित होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन
मुंबई : भारतीय बहुजन कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष व आमदार माननीय संजय केनेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेऊन आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली.…
श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे 12 वी बोर्ड परीक्षेत उत्तुंग यश
इचलकरंजी :विजय मकोटे
दि. १६ मे : फेब्रु. / मार्च, २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक १२ वी बोर्ड परीक्षेमध्ये श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी उत्तुंग यश प्राप्त केले.१२ वी चा कॉमर्स…
एसएसएसी बोर्ड परिक्षेत डीकेटीईच्या हायस्कूल विभागाचा राज्यात ठसा – रुजूल कनूंजे याने मिळविले…
इचलकरंजी :विजय मकोटे
दि १५ मेः फेब्रुवारी मार्च २०२५ मध्ये पार पडलेल्या इ. १० वी च्या एस.एस.एसी. बोर्ड परिक्षेत डीकेटीई सोसासयटीच्या सर्व हायस्कूलने सलग १०० टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम राखत राज्यात आपली शैक्षणिक गुणवत्ता अधोरेखित…
शरद इंजिनिअरिंगच्या प्रा. दिपा करवा यांना पीएच.डी. प्रदान
यड्राव, : राम आवळे
दि १५ :यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या बेसिक सायन्स अॅण्ड ह्युमॅनिटीक्सच्या प्रा. दिपा करवा यांना नुकतीच संगम विद्यापीठ, राजस्थान यांच्याकडून गणित विषयात पीएच.डी. पदवी प्राप्त झाली.…
इचलकरंजी शहरातील उद्योजक प्रदीप धुत्रे यांच्या कडून सैनिक कल्याण निधीमध्ये रुपये 33333/- जमा
इचलकरंजी : विजय मकोटे
दि .१५ : इचलकरंजीतील युवा उद्योजक प्रदीप धुत्रे यांनी आपल्या दि.१५ मे रोजी असलेल्या वाढदिवसाचे औचित्य साधून 'ऑपरेशन सिंदूर' च्या पार्श्वभूमीवर एक सामाजिक उत्तरदायित्व म्हणून सैनिक कल्याण निधी मध्ये रक्कम रू…