Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कोल्हापुर
कोंबडी बाजारात दुर्गंधीचा कहर, महापालिकेच्या भोंगळ कारभारावर संताप
कोल्हापूर :प्रतिनिधी
दि. 13 मे.दुर्गंधीचा विळखा: कोंबडी बाजारातील नागरिकांच्या आरोग्याला धोका, महापालिकेच्या भोंगळ कारभाराने निर्माण केली गंभीर स्थिती
कोल्हापूर – लक्ष्मीपुरी येथील कोंबडी बाजार परिसरात महापालिकेच्या भोंगळ …
निपाणीत बुधुवारी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन
यड्राव, दि १२: यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्यावतीने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन मेळावा बुधवार (ता.१४) रोजी सकाळी १० वाजता निपाणी येथे होणार आहे. येथील आरंभ मल्टीपरपज हॉल,…
डिकेटीईच्या वायसी पॉलिटेक्निकमध्ये एआयएमएल व मेकॅट्रॉनिक्स डिप्लोमा कोर्सेसला एआयसीटीई मान्यता
इचलकरंजी :विजय मकोटे
दि ७ मे – डिकेटीईच्या यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक (वायसीपी) या नामवंत शिक्षणसंस्थेला अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेने (AICTE, दिल्ली) नव्याने दोन पदविका अभ्यासक्रमांना मान्यता दिली आहे – डिप्लोमा इन आर्टिफिशियल…
इचलकरंजीत सौ. सुषमा साळुंखे यांचा वाढदिवस वृद्धाश्रमात साधेपणाने साजरा –
इचलकरंजी –विजय मकोटे
दि .२५ : येथील नामांकित सिव्हिल इंजिनियर श्री. अरुण साळुंखे यांच्या पत्नी, गारमेंट उद्योग क्षेत्रातील उद्योजिका आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुषमा अरुण साळुंखे यांचा वाढदिवस यंदा एका वेगळ्याच आणि मनाला स्पर्श…
शरद कृषीच्या प्रगती कर्नाळे हिची विद्यापीठ खो-खो संघात निवड
जैनापूर: प्रतिनिधी
दि १६: जैनापूर येथील शरद कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनीची विद्यापीठ खो-खो संघात निवड कु. प्रगती संतोष कर्नाळे हिची महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या खो-खो संघात निवड झाली आहे.मे महिन्याच्या पहिल्या…
अनिल बागणे यांची राज्य असोसिएशनच्या विविध पदावर निवड
यड्राव : कयुम शेख
दि .१५ यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांची महाराष्ट्र राज्य स्तरावरील शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य व प्रभावी संघटनांमध्ये विविध महत्वाच्या पदांवर निवड झाली आहे. यामध्ये…
डॉ. जे. जे. अभियांत्रिकी मध्ये रोजगार मेळाव्याचे (जॉब फेअर) आयोजन
जयसिंगपूर : कयुम शेख
दि .१५: डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ट्रस्ट अंतर्गत डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग जयसिंगपूर व नामवंत कंपन्यांच्या मदतीने रविवार दि. २० एप्रिल २०२५ रोजी…
नवीन तंत्रज्ञानाचा वापर विकासात्मक कामासाठी करा :रितुराज पाटील
यड्राव: राम आवळे
दि .१४ : विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर विकासात्मक कामासाठी, नवीन निर्मिती करण्यासाठी करायला हवे. एआय हे एक उपयुक्त तंत्रज्ञान असून त्याचा आपल्या कामात वापर करुन फायदा करुन घ्या. त्याचा दुरुरयोग कराल तर अडचण…
कै. नितीन अशोकराव जांभळे यांची ४२ वी जयंती विविध सामाजिक उपक‘मांनी उत्साहात साजरी
इचलकरंजी :हबीब शेखदर्जी
दि .१० : इचलकरंजी नगरपरिषदेचे माजी बांधकाम समिती सभापती कै. नितीन अशोकराव जांभळे यांची ४२ वी जयंती विविध सामाजिक उपक‘मांनी उत्साहात साजरी करण्यात आली. त्या अनुषंगाने नितीनोत्सव अंतर्गत महाआरोग्य शिबीरात पहिल्या…
‘गोकुळ’ चा वर्तमान बोलणारी भिंत
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि .०८: गोकुळ दूध संघाने नुकतेच पेट्रोल विक्री व्यवसायात पदार्पण केले. त्यासाठीचा पहिला पेट्रोल पंप हायवेवर गोकुळच्या दूध प्रक्रिया केंद्रास लागूनच उभा केला. गोकुळच्या दूध आणि दुग्ध पदार्थातील गुणवत्तेबाबत ग्राहकात…