Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कोल्हापुर
सलग दुसऱ्या वर्षी ‘गंगामाई’च्या मुलींची बाजी
इचलकरंजी -अन्वर मुल्ला
दि .२५ : जिल्हा क्रीडा कार्यालय, कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका आयोजित शालेय शासकीय 14, 17, 19 वर्षाखालील व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मुलींनी सलग दुसऱ्या वर्षी…
आयको’चे लवकरच आधुनिकीकरण होणार : स्वप्निल आवाडे
इचलकरंजी -विजय मकोटे
दि .२५ : सभासद आणि कर्मचार्यांच्या विश्वासाच्या बळावरच संस्थेची वाटचाल सुरु आहे. बदलत्या काळानुरुप अत्याधुनिक मशिनरी बसवाव्या लागणार असून त्या दृष्टीने तयारी सुरु आहे. ही संस्था कदापि बंद होणार…
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात विविध धार्मिक कार्यक्रमांनी श्रावण मासाची समाप्ती
इचलकरंजी :विजय धुत्रे
दि २५ : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी प्रणित नदीवेस नाका इचलकरंजी या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांनी श्रावण मासाची समाप्ती करण्यात आली. श्रावण महिन्याच्या शुभपर्वामध्ये श्री स्वामी समर्थ…
संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय उद्योजकात दिवस उत्सवात साजरा.
कोल्हापूर :रेणू पोवार
दि .२५: संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या उद्योजकता विकास आणि तंत्रज्ञान व्यवसाय इंकुबेटर सेल अंतर्गत राष्ट्रीय उद्योजकता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून उद्योगजगतामध्ये…
डीकेटीईच्या मेकॅनिकल, सिव्हील व इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय…
इचलकरंजी : हबीब शेखदर्जी
दि . २२ः डीकेटीईच्या कोअर ब्रॅचेंस चे मेकॅनिकल, इलेक्ट्रीकल व सिव्हील इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांची विविध नामांकीत बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. डीकेटीई ही संस्था इंजिनिअरींगमधील…
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पत्रलेखन
इचलकरंजी:हबीब शेखदर्जी
दि.२१ ऑगस्ट:येथील श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल मध्ये इ.६ वी,७ वी च्या विद्यार्थिनींची पत्रलेखन कार्यशाळा संपन्न झाली. सध्याच्या मोबाईल, आंतरजाल आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात पत्रे हरवत चालली आहेत. शालेय…
श्री बालाजी नागरी सहकारी पतसंस्थेची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
इचलकरंजी:विजय मकोटे
दि. 20:श्री बालाजी नागरी सहकारी पतसंस्थेची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार, दि. १९/०८/२५ रोजी इचलकरंजी येथील महेश क्लब येथे संस्थेचे सभासद मा. प्रकाश धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत पार पडली.संस्था…
श्रीमंत गंगामाई शाळेत ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात
इचलकरंजी:विजय धुत्रे
दि .१९ : श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. संस्थेचे विश्वस्त मा.श्री. सुरेंद्रजी बांगड यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. विद्यार्थिनींनी देशभक्तीपर…
एक राखी पत्रकारांसाठी’ सोहळा श्रीमंत गंगामाई शाळेत उत्साहात
इचलकरंजी : विजय मकोटे
दि .१९: श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, इचलकरंजी येथे ‘एक राखी पत्रकारांसाठी’ हा आगळावेगळा उपक्रम उत्साहात पार पडला. यावेळी शहरातील पत्रकार बांधवांना विद्यार्थिनींनी स्वतःच्या हस्ते तयार केलेल्या…