Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कोल्हापुर
प्रधानमंत्री आवास योजनेतून हक्काच्या घराचे स्वप्न साकार – आमदार राहुल आवाडे
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि २५ फेब्रुवारी: प्रत्येक गोरगरीब बेघर कुटुंबाचे हक्काचे घर असावे, हे त्यांचे वर्षानुवर्षांचे स्वप्न प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या माध्यमातून पूर्ण होत आहे, असे मत आमदार राहुल आवाडे यांनी व्यक्त केले. या…
गोकुळच्या विकासासाठी नवे निर्णय – आमदार सतेज पाटील
कोल्हापूर,: प्रतिनिधी
दि२५ फेब्रुवारी: गोकुळ दूध संघाच्या विकासासाठी आणि शेतकरी हितासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार असून, संघाच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करू, असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले. गोकुळ दूध संघाच्या…
आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून इचलकरंजीतील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या नूतनीकरणासाठी ५९…
इचलकरंजी: विजय मकोटे
दि :२५ फेब्रुवारी: इचलकरंजी शहरातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या नूतनीकरणासाठी आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून, शासनाने ५९ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत…
आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून आयजीएममध्ये नर्सिंग कॉलेजसाठी शासनाची मान्यता
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि . २५ फेब्रुवारी: येथील शासकीय इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात (आयजीएम) ४० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नर्सिंग कॉलेज सुरू करण्यास राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने अधिकृत मान्यता दिली आहे. आमदार राहुल…
डीकेटीईत ‘फॅशन फ्यूजन’ फॅशन शो उत्साहात संपन्न
इचलकरंजी:विजय मकोटे
दि २५ फेब्रुवारी: डीकेटीई इन्स्टिट्यूटमध्ये पार पडलेल्या ‘फॅशन फ्यूजन’ फॅशन शोने विद्यार्थ्यांच्या कल्पक सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. डीकेटीईमध्ये दरवर्षी आयोजित होणारा हा फॅशन शो विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू…
अरुण विद्यामंदिर, संग्राम बालवाडीचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
इचलकरंजी: विजय मकोटे
दि .२५:अरुण विद्यामंदिर व संग्राम बालवाडीचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा सोमवार, दि. २४ फेब्रुवारी २०२५ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेच्या परंपरेनुसार विशिष्ट संकल्पनेवर आधारित कार्यक्रमाचे आयोजन केले…
श्री. डी. ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्टच्या विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि .२५" श्री. डी. ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ. कुसुमताई बालमंदिर, प्राथमिक विद्यामंदिर, मणेरे हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व कुसुम ऑलिम्पियाड, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी…
संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये उद्योग सुरक्षा आणि आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न
कोल्हापूर:संतोष कांबळे
दि..२५:संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डिपार्टमेंट ऑफ शॉर्ट-टर्म कोर्सेस अंतर्गत "ऍडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी" या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी उद्योग सुरक्षा आणि आरोग्य या विषयावर मार्गदर्शन…
लिंगायत समाजाच्या विकासासाठी ‘वीरशैव लिंगायत उत्कर्ष मंडळ’ स्थापन
इचलकरंजी: विजय मकोटे
दि .२५ :लिंगायत समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आणि शासनदरबारी प्रभावीपणे आवाज उठवण्यासाठी ‘वीरशैव लिंगायत उत्कर्ष मंडळ’ स्थापन करण्याचा एकमुखी निर्णय आज झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत घेण्यात आला. समाजाच्या विकासासाठी…
विश्वास पाटील (आबाजी) यांच्या अमृतमहोत्सवी गौरव सोहळ्याची जय्यत तयारी – सर्वपक्षीय निर्णय
कोल्हापूर:प्रतिनिधी
दि २४: गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन आणि ज्येष्ठ सहकारी नेते विश्वास पाटील (आबाजी) यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाचा भव्य सर्वपक्षीय गौरव सोहळा विविध सामाजिक उपक्रमांसह एप्रिल महिन्यात साजरा करण्यात येणार आहे. या…