Browsing Category

गुन्हा

सांगली महापालिकेत राष्ट्रवादीच्या दोन गटात धुमश्चक्री..गटनेते मैनुद्दीन बागवान यांच्याकडून सभागृहातच…

सांगली:प्रतिनिधि दि:०४:ऑगस्ट:महापालिकेचा सर्वसाधारण सभेत गुरुवारी राष्ट्रवादीच्या दोन गटात जोरदार धूमचक्री झाली. अजित पवार गटाचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या अंगावर जयंत पाटील गटाचे नगरसेवक धावले. गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी…

मिरजेत व्यसनी मुलाच्या त्रासाला कंटाळून बापानेच मुलाचा क्रूरपणे खून करून कटरने त्याच्या शरीराचे…

मिरज:प्रतिनिधि दि:०४:ऑगस्ट: मिरजेत व्यसनी मुलाच्या त्रासाला कंटाळून बापानेच मुलाचा क्रूरपणे खून करून कटरने त्याच्या शरीराचे तुकडे केल्याची धक्कादायक घटना घडली. रोहित राजेंद्र हंडीफोड (वय २९, रा. गणेश तलाव पाठीमागे, मिरज) असे खून झालेल्या…

१ जुलै ते ३१ जुलै महिन्याभरात ठाणे तहसिलदारांकडून ५ मोठ्या कारवाया.. अवैध वाळूउपसा करणाऱ्या बोटींवर…

ठाणे:प्रतिनिधि दि:३१:जुलै:  १ जुलै ते ३१ जुलै महिन्याभरात सलग ५ वेळा वाळूमाफियांवर कारवाई करुन वाळूमाफियांच्या मुसक्या महसूल विभागाने आवळल्या आहेत. ठाणे जिल्ह्यात वाळू माफियांचा सुळसुळाट सुटला होता. अश्यातच उपविभागीय अधिकारी विकास गजरे…

ठाण्यात संभाजी भिडेंवर आणखी एक एफआयआर: आव्हाड म्हणाले अटक केल्याशिवाय सभागृह चालू देणार नाही

ठाणे:प्रतिनिधि दि:३१:जुलै: शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संभाजी भिडे यांना बुधवारपर्यंत अटक न केल्यास राज्य विधिमंडळाचे सुरू असलेले पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही, असे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी सांगितले. भिडे यांनी…

रस्ता मिळत नसल्याने विट्यामध्ये फेसबुक लाईव्ह करत पती-पत्नीचा किटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा…

विटा:(सांगली):प्रतिनिधि दि:३१:जुलै: सांगली जिल्ह्यातील  विटा शहरामध्ये एका दाम्पत्याने संघर्ष करूनही रस्ता मिळत नसल्याने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. रस्ता मिळत नसल्याने या पती-पत्नीने हा निर्णय घेतला…

संजयनगरचा डॉन असल्याचे सांगत रिक्षाचालकाला लुटले

सांगली:प्रतिनिधि दि:३१:जुलै: सांगली शहरातील लव्हली सर्कल परिसरात ‘मला ओळखत नाहीस का, मी या संजयनगरचा डॉन आहे’ अशी धमकी देत रिक्षाचालकाला मारहाण करून लुटण्यात आल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी तानाजी गणपती कोळपे (रा. अष्टविनायकनगर, कुपवाड)…

कळंबा जेलमध्ये गांजा नेणार्‍या सुभेदारास अटक

कोल्हापूर:प्रतिनिधि दि:२९:जुलै:कळंबा मध्यवर्ती कारागृहात गांजा नेताना कारागृहाच्या सुभेदारालाच रंगेहाथ पकडले. गुरुवारी सकाळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी कारागृहाचा सुभेदार बाळासाहेब भाऊ गेंड (वय 55, सध्या रा. आंबेडकरनगर,…

दत्ता सामंत खून खटल्यात छोटा राजनची निर्दोष मुक्तता

मुंबई:प्रतिनिधि दि:२९:जुलै: २६ वर्षांपूर्वी घडलेल्या खून खटल्यामध्ये गॅंगस्टर डॉन छोटा राजनची निर्दोष मुक्तता झाली आहे. ठोस पुरावे मिळाले नाहीत म्हणून विशेष सीबीआय न्यायालयाने छोटा राजनची निर्दोष मुक्तता केली आहे.कामगार नेते दत्ता सामंत…

सांगलीत नामचीन गुंड सचिन टारझन याचा घरात घुसून खून पोलिसांनी एकाला घेतलं ताब्यात

सांगली:प्रतिनिधि दि:२४:जुलै:पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार, नामचीन गुंड सचिन ऊर्फ सच्या टारझन याच्यावर आज सकाळी धारदार शस्त्राने खुनी हल्ला करण्यात आला. उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला. अहिल्यानगर येथे ही घटना घडली सच्या टारझन…

सांगली पोलिस दलात खळबळ महिला पोलिसाशी तब्बल ४ महिने शारिरीक संबंध..

सांगली.प्रतिनीधी दि:११:जुलै:सांगली पोलीस दलातील (Sangli Police) एका पोलीस कर्मचाऱ्याने महिला पोलिसाशी लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर महिला पोलिसाचा गर्भपातही केला. या घटनेनं खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सांगली पोलीस…