Browsing Category

उद्योगधंदा

शिरोळ : राम आवळे  दि .२३:भारतीय कृषी अनुसंधान संस्था दिल्ली व राष्ट्रीय मृदा लवणता अनुसंधान संस्था कर्नाल, हरियाणा यांच्या संयुक्त विद्यमाने कर्नाल येथे पाच दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी श्री दत्त सहकारी साखर…

नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय साखर प्रदर्शनात दत्त कारखान्याचे तांत्रिक संशोधन प्रबंधाचे सादरीकरण

शिरोळ:राम आवळे  दि .२:भारत मंडपम, कन्व्हेन्शन सेंटर, नवी दिल्ली येथे ८३ वे शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया (एसटीएआय) शताब्दी वार्षिक अधिवेशन आणि आंतरराष्ट्रीय साखर प्रदर्शन २०२५ उत्साहात पार पडले. २४ ते २६ जुलै या कालावधीत झालेल्या…

ओमप्रकाशजी छाजेड यांची अडत व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड; सत्कार सोहळ्यात व्यापारातील…

इचलकरंजी: विजय मकोटे  दि. २८ : दि इचलकरंजी पॉवरलुम क्लॉथ अॅण्ड यार्न मर्चंट (अडत) असोसिएशनच्या अध्यक्षपदी ओमप्रकाशजी छाजेड यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते…

‘अल्ट्राटेक शुभारंभ’ कार्यक्रम उत्साहात संपन्न – घरबांधणीसाठी एकाच छताखाली मार्गदर्शन

इचलकरंजी :विजय धुत्रे  दि. २० जुलै –महेश भवन, इचलकरंजी येथे अल्ट्राटेक सिमेंटच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'अल्ट्राटेक शुभारंभ' या एकदिवसीय ग्राहक अभिमुख कार्यक्रमाचा शुभारंभ माजी वस्त्रोद्योग मंत्री श्री. प्रकाशअण्णा आवाडे यांच्या…

नवनियुक्त भाजप मंडळाध्यक्षांचा पॉवरलूम असोसिएशनतर्फे सत्कार

इचलकरंजी,:राम आवळे  दि. १८  :भारतीय जनता पक्ष इचलकरंजी विधानसभा क्षेत्रातील नवनियुक्त मंडळाध्यक्षांचा दि इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनच्या वतीने सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात पूर्व मंडळ अध्यक्ष श्रीरंग शिवाजीराव खवरे, पश्चिम मंडळ…

ऊस उत्पादनासाठी ‘माती’ वाचवा – शास्त्रज्ञ डॉ. शांतीकुमार पाटील यांचे प्रतिपादन

शिरोळ:राम आवळे  दि .१८:"शेतीची माती वाचवली तरच ऊस उत्पादनात वाढ शक्य आहे. माती, बियाणे, खतांचे व्यवस्थापन आणि योग्य डोस यांचा समतोल साधूनच अधिक उत्पादन घेतले जाऊ शकते," असे स्पष्ट प्रतिपादन पुणे येथील एस. व्ही. ॲग्रो सोल्युशनचे डायरेक्टर व…

श्री दत्त साखर कारखान्याकडून सभासदांना अपघाती विमा मदत — चार वारसांना चार लाखांचे चेक प्रदान

शिरोळ: राम आवळे दि .१८: श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना, शिरोळ यांच्या वतीने सभासद शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सुरू करण्यात आलेल्या अपघाती विमा योजनेअंतर्गत नुकतेच चार सभासदांच्या वारसांना एकूण चार लाख रुपयांचे चेक प्रदान…

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी दुग्ध व्यवसायातून ‘गोकुळ’शी ऋणानुबंध कायम ठेवावा

कोल्हापूर: रेणू पोवार  दि .१५ : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पा. संघ (गोकुळ) च्‍या वतीने संघ सेवेतून सेवानिवृत्त झालेबद्दल ४० कर्मचाऱ्यांचा सत्कार संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ व सर्व संचालक मंडळ यांच्या…

कु. तेजस्विनी करजगार यांची जिल्हा व सत्र न्यायालयात लघुलेखक पदावर नियुक्ती

इचलकरंजी: विजय मकोटे  दि. ५ जुलै २०२५ :इचलकरंजी येथील कु. तेजस्विनी राजेंद्र करजगार यांची जिल्हा व सत्र न्यायालय, कोल्हापूर येथे वर्ग दोन लघुलेखक पदावर नियुक्ती झाली आहे. तेजस्विनी या सौ. रूपाली व श्री. राजेंद्र गोपाळराव करजगार यांची…

गणपतराव पाटील यांना ‘पर्यावरण जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर

शिरोळ :राम आवळे  दि.५ :एन्व्हायर्नमेंटल क्लब ऑफ इंडिया, पुणे यांच्या वतीने पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल दिला जाणारा ‘पर्यावरण जीवन गौरव पुरस्कार’ श्री दत्त कारखान्याचे मार्गदर्शक संचालक गणपतराव (दादा) पाटील यांना जाहीर झाला…