Browsing Category

उद्योगधंदा

गोव्यात ‘गोकुळ’च्या गुणवत्तापूर्ण दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठा वाढवण्यासाठी संयुक्त सहकार्याची ग्वाही

पणजी (गोवा): रेणू पोवार  दि. ३ जुलै: गोव्यातील नागरिकांना आणि पर्यटकांना दर्जेदार दूध व दुग्धजन्य पदार्थांचा स्थिर पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी गोवा राज्य शासन, गोवा मिल्क फेडरेशन व कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ)…

श्री आदिनाथ बँकेत नवे नेतृत्व :

इचलकरंजी : विजय मकोटे  दि.२५ : श्री आदिनाथ को-ऑपरेटिव्ह बँक लि., इचलकरंजी या अग्रगण्य सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावर श्री. जयकुमार अजितकुमार उपाध्ये यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बँकिंग क्षेत्रात ३० वर्षांहून अधिक…

गोकुळच्‍या चेअरमनपदी नविद मुश्रीफ यांची निवड…

कोल्‍हापूर : प्रतिनिधी  दि  ३०: गोकुळ दूध संघाच्‍या चेअरमनपदी श्री.नविद हसन मुश्रीफ यांची एकमताने निवड झाली निवडणूक अधिकारी राजकुमार पाटील विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था (दूग्ध पुणे) यांच्‍या अध्‍यक्षतेखाली निवड…

दूध उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दूध दर देण्यासाठी कटिबद्ध

कोल्‍हापूर: प्रतिनिधी  दि . ३०: गोकुळ दूध संघाच्‍या चेअरमनपदी श्री.नविद हसन मुश्रीफ यांची एकमताने निवड झाली निवडणूक अधिकारी राजकुमार पाटील विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था (दूग्ध पुणे) यांच्‍या अध्‍यक्षतेखाली निवड…

स्व. श्रीमंत विश्वासराव संताजीराव घोरपडे (दत्तवाडकर सरकार) यांच्या जयंतीनिमित्त श्री दत्त…

शिरोळः राम आवळे  दि. 29 :श्री दत्त साखर कारखान्याचे आद्य संकल्पक स्व. श्रीमंत विश्वासराव संताजीराव घोरपडे (दत्तवाडकर सरकार) यांची जयंती श्री दत्त साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयीन इमारती समोर उभारण्यात आलेल्या त्यांच्या पुर्णाकृती…

मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराची गोकुळला पुन्हा तूप पूरवठ्याची ऑर्डर चालू

कोल्हापूर : प्रतिनिधी  दि २९: उत्तम प्रतीच्या चवीमुळे महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर गोकुळच्या दुधाचा आणि दुग्धजन्य पदार्थांचा लौकिक आहे. गोकुळ दूध संघाचे गायीचे तूप मागील एक वर्षापासून मुंबई, प्रभादेवी येथील सिद्धिविनायक गणपती मंदिरातील…

‘गोकुळ’तर्फे मिल्क रेकॉर्डर यांना स्मार्ट वजन काटे व साहित्याचे वाटप

कोल्‍हापूर:प्रतिनिधी  दि १९: भारत सरकारच्या राष्ट्रीय गोकुळ मिशन कार्यक्रमांतर्गत दूध मोजणी कार्यक्रम (नॅशनल मिल्क रेकॉर्डिंग प्रोग्रॅम) एन.डी.डी.बी.ने गोकुळ दूध संघास सन २०२४-२५ ते सन २०२६-२७ या सालाकरीता मंजुर केला असून या…

स्व. रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी पाहिलेले स्वप्न सर्वांनी मिळून साकार करुया

इचलकरंजी -विजय मकोटे  दि .१९: बदलत्या काळानुरुप नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. त्याच अनुषंगाने कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना दे.भ.रत्नाप्पाण्णा कुंभार निमशिरगांव परिसर सहकारी कृषी पाणी पुरवठा याेजना एआय…

तुर्की व अजरबैजान या देशांवर उद्योजकांनी बहिष्कार टाकावा – दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशन

इचलकरंजी:  विजय मकोटे  दि .१४ : कश्मिर मधील पहलगाम येथे झालेल्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्याला प्रतिउत्तर म्हणून भारतीय सेनेने पाकिस्तानवर हवाई हल्ले केले. या युद्धामध्ये पाकिस्तानला तुर्की व अजरबैजान हे दोन देशांनी मदत केली.…

कृत्रीम बुध्दिमत्ता (एआय) प्रणालीमुळे ऊस उत्पादनामध्ये 30 टक्के वाढ व उत्पादन खर्चात 40 टक्के बचत

इचलकरंजी : कृत्रीम बुध्दिमत्ता (एआय) प्रणालीमुळे ऊस उत्पादनामध्ये 30 टक्के वाढ व उत्पादन खर्चात 40 टक्के बचत होते. तसेच पाण्यामध्ये ठिबक सिंचनपेक्षा 30 टक्के जादा बचत होते. या अधुनिक प्रणालीचा तळंदगे पाणी पुरवठा संस्थेच्या संपूर्ण 420 एकर…