Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
उद्योगधंदा
कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याचा इफको कडून गौरव
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.१७:कृषि क्षेत्राबरोबरच आर्थिक व सामाजिक क्षेत्रामध्येही इफकोचे बहुमूल्य योगदान असून इफको निर्मित नॅनो उत्पादने दर्जेदार असून मातीची सुपीकता आबाधीत ठेवून पिकांच्या शाश्वत वाढीसाठी त्यांचा वापर करावा, सहकारमुळे…
‘गोकुळ’ चा दुग्धव्यवसायातील नावलैकिक संपूर्ण देशात पोहोचवण्याचा संकल्प : नामदार प्रकाश आबिटकर
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.१६:सार्वजनिक आरोग्य मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री नाम.प्रकाश आबिटकर म्हणाले की, गोकुळ दूध संघाचा सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या विश्वासाच्या बळावरच गोकुळने प्रतिदिन…
स्व. आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या पुढील स्मृतीदिनी २५ लाख लिटर दूध संकलनाने अमृत कलश पूजन होईल :…
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.१६: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. कोल्हापूर (गोकुळ) च्या वतीने गोकुळचे शिल्पकार स्व. आनंदराव ज्ञा.पाटील (चुयेकर) यांच्या १२ व्या पुण्यतिथीनिमित्य प्रतिदिन २० लाख लिटर्स दूध संकलन पूर्तीचा…
पत्रकारांनी अधिक व्यापक विचार करावा ज्येष्ठ संपादक वसंत भोसले यांचे आवाहन
शिरोळ: राम आवळे
दि.७: महापूर, महामार्ग, जंगलतोड, नव्या वसाहतींची निर्मिती अशा विविध गोष्टीतून माणसांकडूनच पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. पत्रकारांनी समाजात घडणाऱ्या प्रत्येक विषयांचा गांभीर्याने आणि जाणीवपूर्वक सखोल अभ्यास करावा.…
कल्याणराणा आवाडे इचलकरंजी जनता बँकेत आकर्षक व्याजदराची दीर्घ मुदत डेक्कल बाँड योजना सुरू
इचलकरंजी: विजय मकोटे
दि. ७: कल्याणराणा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या वतीने नववर्षाच्या शुभारंभानिमित्त आकर्षक व्याजदराची दीर्घ मुदत डेक्कल बाँड योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा शुभारंभ बँकेचे चेअरमन श्री. स्वप्निल आवाडे…
सावित्रीबाई फुले यांच्या नावाचा जागर गावागावात झाला पाहिजे : प्रा. दीक्षा कांबळे
तेरवाड : प्रतिनिधी
दि.४: धर्म, संस्कृती व परंपरेच्या जोखडात वर्षानुवर्षे अडकलेल्या स्त्रीला मुक्त करण्याचे कार्य सावित्रीबाई फुले यांनी केले असून त्यांच्या क्रांतिकारी कार्यामुळे आजच्या स्त्रीला सर्व क्षेत्रात उंच भरारी घेण्याची संधी…
श्री दत्त कारखान्यास राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्कार जाहीर …गणपतराव पाटील
शिरोळ: राम आवळे
दि.२४: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांच्या वतीने दरवर्षी राज्यातील साखर कारखानदारीचे तांत्रिक गुणात्मक तुलना करून पुरस्कार जाहीर केले जातात. यावर्षी आपल्या श्री दत्त कारखान्यास कै.आबासाहेब वीर सर्वोत्कृष्ट पर्यावरण…
शिरोळ दीनबंधू भाई दिनकररावजी यादव स्मृती साहित्य संमेलनाध्यक्षपदी कवी विठ्ठल वाघ
शिरोळ: राम आवळे
दि.३: शब्दगंध साहित्य परिषदेच्या वतीने दीनबंधू भाई दिनकररावजी यादव स्मृती साहित्य संमेलन रविवार दि. 1 फेब्रुवारी 2026 रोजी होत असून संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ख्यातनाम कवी विठ्ठल वाघ यांची निवड करण्यात आली आहे. या संमेलनात…
दूध गुणवत्तेची परंपरा अधिक भक्कम करण्यासाठी ‘गोकुळ’चा निर्णायक पुढाकार :नविद मुश्रीफ चेअरमन, गोकुळ…
कोल्हापूर:रेणू पोवार
दि.२७ :कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) संलग्न प्राथमिक दूध संस्थांसाठी दुधातील फॅट व एस.एन.एफ. तपासणीसाठी वापरात असलेली जुनी ‘मिल्को टेस्टर’ मशिन्स बायबॅक (पुनर्खरेदी) करून त्याऐवजी नवीन,…