Browsing Category

सामाजिक

आर्किटेक्ट्स, इंजि. व बिल्डर्स डे च्या निमिताने ‘कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री टर्निंग वेस्ट टू वेल्थ’…

इचलकरंजी :विजय मकोटे दि. १४ नोव्हेबर :बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटर, क्रेडाई इचलकरंजी, असोसिएशन ऑफ इंजिनियर्स अँड आर्किटेक्ट्स, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने आर्किटेक्ट, इंजिनियर्स व बिल्डर्स डे च्या…

समीर जमादार युवा मंचच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या मान्यवराचा पुरस्कार…

इचलकरंजी : लखन जाधव दि. १७ :विक्रमनगर येथील समीर जमादार युवा मंचच्या वतीने ईद ए मिलाद्दुनबी अर्थात पैगंबर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍यांना मान्यवर व्यक्तींचा विविध पुरस्काराने…

महानगरपालिकेच्या वारसा हक्काने मिळणाऱ्या नोकरीच्या मागे न लागता आपल्या मुलांना चांगले शिक्षण देवून…

इचलकरंजी : संजय आंबे दि. १३ इचलकरंजी महानगरपालिका आणि रवी रजपुते सोशल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने   बुधवार दि.१२ ऑक्टोबर रोजी महानगर पालिका सफाई कर्मचाऱ्यांच्या निरोगी आयुष्यासाठी व्यसनमुक्ती शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.…

इचलकरंजीत भटक्या जनावरांवर मोफत औषधोपचार

इचलकरंजी : संजय आंबे दि. २५ सप्टेबर :लम्पी आजाराची लागण झालेल्या तसेच भटक्या जनावरांना इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदुर उत्सव मंडळ यांच्यावतीने होमिओपॅथिक औषधोपचार करण्यात येत आहेत. त्यानुसार शनिवारी विविध भागातील भटक्या जनावरांना मोफत औषधे…

ईडी’च्या भीतीनेच अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर

मुंबई : नासीर शेख दि. ६ सप्टेबर :राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जाणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. पंरतु, केवळ सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) दहशतीमुळे ते भाजपमध्ये जाणार आहेत, असा दावा इंडिया अगेन्स्ट करप्शनचे…

अमन कुट्टी ‘इचलकरंजी फेस्टिवल 2022’ किताबाचा मानकरी

इचलकरंजी : हबीब शेखदर्जी दि. ६ सप्टेबर :गत 27 वर्षापासून इचलकरंजीच्या गणेशोत्सवाचा अविभाज्य अंग बनलेल्या इचलकरंजी फेस्टिवलचा सोमवारी दिमाखात शुभारंभ करण्यात आला. पिळदार शरीरयष्टी, विविध पोझ आणि विजेतेपदासाठी लागलेली चढाओढ अशा स्पर्धात्मक…

गणेशोत्सवातील खर्चाला फाटा देत आण्णा कावतील ग्रुपतर्फे कन्यारत्न ठेव पावती प्रदान

इचलकरंजी : विजय मकोटे दि .६ सप्टेबर : गावभागातील रौप्य महोत्सवी आण्णा कावतील मंडळाच्या वतीने गणेशोत्सवातील अनावश्यक खर्चाला फाटा देत सामाजिक बांधिलकी जोपसत सहा मुलींच्या नांवे ठेव पावतीचे वितरण आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले.…

रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लबच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सत्कार सोहळा संपन्न

इचलकरंजी : विजय मकोटे दि. ४ सप्टेंबर 2022 - रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लबच्या वतीने शिक्षक दिना निमित्त क्लबच्या शिक्षक सभासदांचा सत्कार गजाननराव सुलतानपुरे यांच्या हस्ते व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशराव सातपुते यांच्या…

अमृत महोत्सवी दिनानिमित्त स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार सोहळा संपन्न

इचलकरंजी : संजय आंबे दि. 16 ऑगस्ट : रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लबच्या वतीने देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सन 1942 च्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या सैनिक कुटुंबियांचा हृद्य सत्कार अरुण खंजिरे व राजेद्र…

ईस्ट मँचेस्टर होम्स मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा

इचलकरंजी : विजय मेकोटे दि. १७ ऑगस्ट :भारत देश स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत सांगली रोडवरील ईस्ट मॅचेस्टर होम्स या हौसिंग कॉलनीमध्ये कोरोना महामारीच्या काळामध्ये अतिशय चांगले कार्य करून कोरोना योध्दा म्हणून…