Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
सामाजिक
लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी सिटी अध्यक्षपदी कैलाशचंद पुरोहित
इचलकरंजी : विजय मकोटे
दि. १८ ऑगस्ट :लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी सिटी च्या सन 2022-23 सालचा पदग्रहण समारंभ लायन व्हिजन सेंटर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी अध्यक्षपदी कैलाशचंद पुरोहित यांची तर सेक्रेटरीपदी हरीष बेलेकर व…
अदानी पॉवरच्या वीज खरेदीचा इतिहास, विविध प्रश्न आणि गौडबंगाल
इचलकरंजी : संजय आंबे
दि. १७ ऑगस्ट :महावितरण कंपनीने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व २.८७ कोटी वीज ग्राहकांवर इंधन समायोजन आकार या नांवाखाली २० टक्के दरवाढ लादलेली आहे. ही दरवाढ अदानी पॉवर लिमिटेडचे देणे…
दंडोबा डोंगरावर जैन मंदिर परिसरात वृक्षारोपण
जयसिंगपूर : विजय घंगेकर
दि. 17 ऑगस्ट :स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे पुण्यतिथी निमित्त दंडोबा (जि. सांगली) डोंगरावरील जैन मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. हे जैन मंदीर अनेक वर्षापासून दुर्लक्षीत होते.…
रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लब यांच्यावतीने वृक्षारोपण व वृक्ष वाटप
इचलकरंजी : विजय मकोटे
दि 7 ऑगस्ट - रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लब यांच्यावतीने वृक्षारोपण व वृक्ष वाटप सोहळा रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रलचे अध्यक्ष अशोक जैन व रोटरी मानव सेवा ट्रस्टचे अध्यक्ष अंबरीश सारडा यांच्या हस्ते आणि…
रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लबच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप
इचलकरंजी : विजय मकोटे
दि. ३ ऑगस्ट रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लब यांच्यावतीने रोटरी डिस्ट्रिक्ट कडून आलेल्या सायकलींचे गरजू विद्यार्थीनींना वाटप करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल चे अध्यक्ष अशोक जैन व रोटरी मानव सेवा…
ब्राह्मण सभा इचलकरंजी यांचा लोकमान्य टिळक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
इचलकरंजी - संजय आंबे
दि. ३ ऑगस्ट :भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांच्या उल्लेखाशिवाय पूर्णच होत नाही. आज देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही ब्राह्मण सभा इचलकरंजी यांच्या वतीने समाजातील…
अंगणवाड्यांना ग्रामपंचायत तर्फे गॅस कनेक्शन आणि डिजिटल वजन काटे
रत्नागिरी : अस्लम खान
दि .२९ जुलैै : कोतवडे गावातील सर्व अंगणवाड्यांना ग्रुप ग्रामपंचायत कोतवडे च्या माध्यमातून गॅस कनेक्शन व डिजिटल वजन काट्यांचा पुरवठा करण्यात आला आहे.
कोतवडे गावामध्ये उंबरवाडी, मुस्लिमवाडी,…
ऑल इंडिया पारीक महासभा राष्ट्रीय प्रवक्तापदी नरसिंह पारीक
इचलकरंजी : विजय मकोटे
दि. २६ जुलै :इचलकरंजी -कल्लाप्पाण्णा आवाडे को-ऑप. इंडस्ट्रीयल इस्टेट अॅन्ड टेक्स्टाईल पार्क (केएटीपी) चे संचालक आणि पारीक समाजातील उद्योजक नरसिंह पारीक यांची ऑल इंडिया पारीक महासभेच्या राष्ट्रीय प्रवक्तापदी तर…
दादा ऐनापुरे यांचे निधन
चंदूर : संजय आंबे
दि. २५ जुलै : चंदूर (ता. हातकणंगले) येथील ज्येष्ठ नागरिक दादा मल्लू ऐनापुरे यांचे निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा व तीन मुली असा परिवार आहे. संजय ऐनापुरे यांचे वडील होत.
ईस्ट मँचेस्टर होम्समध्ये वृक्षारोपण व वृक्षांचे वाटप
इचलकरंजी : विजय मकोटे
दि. २० जुलै :येथील रोटरीच्या आरसीसी क्लब ऑफ ईस्ट मँचेस्टर यड्राव यांच्या वतीने कॉलनीमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत 75 रोपांचे वाटप आणि वृक्षारोपण न्यायाधीश एस. डी. वानखेडी व राकेश पाटील…