Browsing Category

महाराष्ट्र

दक्षिण भारत जैन सभेचे १०३ वे त्रैवार्षिक अधिवेशन २०, २१ जुलैला

सांगली: राम आवळे  दि १५ : दक्षिण भारत जैन सभेचे  ही गेली १२६ वर्षे जैन समाजाची प्रातिनिधिक सामाजिक संस्था म्हणून कार्य करीत आहे. संस्थेचे त्रैवार्षिक महाधिवेशन रविवार (ता.२०) व सोमवार (ता.२१) जुलै रोजी हारूगेरी (ता. रायबाग, जि.बेळगावी)…

डीकेटीईच्या २९ विद्यार्थ्यांची हेक्सावेअर या नामांकित कंपनीत निवड

इचलकरंजी: अन्वर मुल्ला  दि . १५ जुलै ः डीकेटीईच्या तब्बल २९ विद्यार्थ्यांची हेक्सावेअर या नामांकित कंपनीत उत्तम पॅकेजवरती निवड करण्यात आलेली आहे. या कॅम्पस इंटरव्हयूकरीता एकूण तीन फे-या घेण्यात आल्या. ऍप्टीटयुट, टेक्निकल आणि एच.आर.…

संत नामदेव महाराज समाधी महोत्सवानिमित्त आंतरशालेय स्पर्धांना प्रारंभ

इचलकरंजी:विजय मकोटे  दि .६ : श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ६७५  व्या समाधी महोत्सवानिमित्त इचलकरंजी व परिसरातील आंतरशालेय स्पर्धांना रविवारी उत्साहात सुरुवात झाली. स्पर्धांचे हे ३५ वे वर्ष आहे. श्री नामदेव महाराजांच्या समाधी…

कबनूर उर्दू विद्या मंदिर दावतनगर येथे मुस्लिम बैतुलमाल कमिटीच्यावतीने शैक्षणिक साहित्य वाटप

कबनूर: हबीब शेख दर्जी  दि .७: कबनूर येथील उर्दू विद्या मंदिर, दावतनगर येथे मुस्लिम बैतुलमाल कमिटीच्यावतीने शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक फारूक ढालाईत तसेच अध्यक्ष व मा. मुख्याध्यापक…

मा. मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत आयुष्यमान भारत कार्डांचे वितरण

इचलकरंजी :हबीब शेखदर्जी           दि .७ : मा. मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबविले जात असून, इचलकरंजी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व कुटुंबांना आयुष्यमान भारत कार्ड वितरित करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला…

गडहिंग्लज येथे सहा पोलीस उपनिरीक्षक रंगेहात लाच घेताना अटक

गडहिंग्लज : (प्रतिनिधी) अपघात प्रकरणातील जप्त वाहन सोडण्यासाठी ६०,००० रुपये लाचेची मागणी करून त्यातील ४०,००० रुपये लाच स्वीकारणाऱ्या सहा पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार,…

श्री आदिनाथ बँकेची वार्षिक सभा उत्साहात पार, ८% डिव्हीडंड जाहीर

इचलकरंजी : विजय धुत्रे  दि.६: येथील श्री आदिनाथ को-ऑपरेटिव्ह बँक लि. इचलकरंजीची ३०वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, ६ जुलै २०२५ रोजी मराठा मंडळ सांस्कृतिक भवन येथे खेळीमेळीत पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन मा. सुभाष आदिशा काडाप्पा…

आषाढी एकादशी निमित्त दिंडी उत्साहात साजरी

इचलकरंजी :हबीब शेखदर्जी  दि.६:श्री. डी.ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ. कुसुमताई बालमंदिर, प्राथमिक विद्यामंदिर, मणेरे हायस्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज व कुसुम ऑलिम्पियाड यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीच्या निमित्ताने…

कडवई जिल्हापरिषद गटात शिवसेना–मनसे कार्यकर्त्यांचा एकत्रित जल्लोष

रत्नागिरी:सचिन पाटोळे  दि.६: संगमेश्वर तालुक्यातील कडवई जिल्हापरिषद गटात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत जल्लोष केला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी हातमिळवणी केल्यानंतर…

संजय घोडावत आय.आय.टी. व मेडिकल अकॅडमीच्या उत्कर्षा हळींगळेची NEET-2025 मध्ये उत्तुंग कामगिरी

अतिग्रे: सलीम मुल्ला  दि  ५ जुलै: NEET-२०२५  परीक्षेत संजय घोडावत आय.आय.टी. व मेडिकल अकॅडमीची विद्यार्थिनी उत्कर्षा हळींगळे हिने ७२० पैकी ६३३ गुण मिळवून ऑल इंडिया रँक १९३ तसेच कॅटेगरी रँक ४५ पटकावली. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीने…