Browsing Category

महाराष्ट्र

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात १० पात्र लाभधारकांना आनंदाचा शिधा वाटप

कोल्हापूर:प्रतिनिधी दि:०६:नोव्हेंबर: जिल्ह्यात सुमारे ५ लाख ७६ हजार ६४४ कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा’ वितरीत केला जाणार आहे. यामध्ये एक किलो साखर, एक लिटर खाद्यतेल तर प्रत्येकी अर्धा किलोची रवा, चणाडाळ, मैदा आणि पोह्याची पाकिटं असे एकूण सहा…

गारगोटी ग्रामपंचायत वर फडकला भाजपचा विजयाचा झेंडा

अटीतटीच्या झालेल्या सरपंच पदाच्या निवडीत प्रकाश वास्कर विजय सरपंच गटाला ४ तर आमदार आंबेडकर गटाला १३ जागा गारगोटी:प्रतिनिधी  दि.६  अटीतटीच्या  झालेल्या गारगोटी ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत  सरपंच पदीसाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष…

राजापुरात 75 फुटी राष्ट्रीय ध्वजाचे लोकार्पण

राजापूर:प्रतिनिधी दि:05: नोव्हेंबर: राजापूर तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते 75 फूट उंच राष्ट्रीय ध्वजाचे लोकार्पण आज करण्यात आले. कळ दाबून या ध्वजस्तंभावर ध्वजारोहण करण्यात आले. रत्नागिरी येथील पोलीस…

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने दक्षता जनजागृती सप्ताहाचे जिल्ह्यात यशस्वी आयोजन

कोल्हापूर:प्रतिनिधी दि:05:नोव्हेंबर: भ्रष्टाचार जनजागृती सप्ताहाचे अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने दक्षता जनजागृती सप्ताहाच्या पार्श्वभुमीवर सकाळी साडेआठ वाजता भवानी मंडप, दुर्गा चौक, बिंदू चौक ते दसरा चौक अशी जनजागृती रॅली…

यड्राव बँकेला बँको ब्ल्यू रिबन 2023 व नागरी बँक असोसिएशनचा उत्कृष्ट बँक पुरस्कार

जयसिंगपूर-राम आवळे  दि ३ :कोल्हापूर जिल्ह्यातील सहकाररत्न स्व. शामराव पाटील यड्रावकर यांनी स्थापन केलेली व आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेली अग्रगण्य अशा यड्राव को-ऑप. बँकेला कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी…

आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेचे ई-कार्ड काढण्यासाठी जनजागृती करा

कोल्हापूर: प्रतीनिघी  दि.4 : केंद्र व राज्य शासनाची महत्वाकांक्षी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना एकत्रित राबविली जाते. ह्या योजनेअंतर्गत १२०९ आजारांवरती आपल्या जिल्ह्यात ५६ खाजगी व…

अर्जुनवाड ते मिरज रोड वरील रेल्वे गेट LC 465 पुलाच्या कामकाजासाठी 2 डिसेंबर अखेर वाहतुकीस बंद

 सांगली, फझल मुन्शी  दि. 2: मिरज येथील अर्जुनवाड ते मिरज रोड वरील रेल्वे गेट LC 465 पुलाच्या कामकाजासाठी 3 ऑक्टोबर 2023 ते 2 नोव्हेंबर 2023 या कालावधीसाठी वाहतूकीसाठी बंद करून वाहतूक अन्य मार्गाने वळविण्याबाबत अधिसूचना पारित करण्यात आली…

फिनोलेक्स पाईप्स, मुकुल माधव फौंडेशनकडून महसूल कर्मचाऱ्यांना हेल्मेट वाटप

रत्नागिरी,: नियाझ खान  दि. 3  : सामाजिक बांधिलकी म्हणून फिनोलेक्स पाईप्स आणि मुकुल माधव फौंडेशनच्या माध्यमातून जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्या हस्ते महसूल कर्मचाऱ्यांना हेल्मेटचे आज वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील…

संजय घोडावत स्कूलमध्ये सीबीएसई क्लस्टर IX ॲथलेटिक स्पर्धेचे आयोजन

अतिग्रे -प्रतिनिधी  दि ३ संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये सन 2023 च्या सीबीएसई क्लस्टर IX ॲथलेटिक स्पर्धेचे आयोजन दि 27 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर यादरम्यान करण्यात आले आहे. सलग 8 व्या वर्षी या स्पर्धेच्या आयोजनाचा मान संजय घोडावत इंटरनॅशनल…