Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
घरफोडी चोरीतील २ आरोपी जेरबंद करण्यात जयसिंगपूर पोलिसांना यश
जयसिंगपूर :विजय धंगेकर
दि.२०मे.जयसिंगपुर पोलीस ठाणे कडील गुन्हे शोध पथकाकडून घरफोडी चोरीतील २ आरोपी जेरबंद करून त्यांचेकडुन ३०,०००/- रू. किंमतीचा लॅपटॉप जप्त करणेत जयसिंगपूर पोलिसांना यश आले आहे
जयसिंगपूर पोलीस ठाण्यामध्ये गु.र.नं.…
कबनूर सरपंचांनी दिला आत्मदहनाचा इशारा
कबनूर - चंदुलाल फकीर
दि. १९ मे. :कबनूर गावातील गोळा होणारा कचरा टाकण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊन घनकचरा प्रकल्प मार्गी लावावा अन्यथा ते २३ मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरपंच उपसरपंच सदस्य यांना अमरण उपोषण आत्मदहन आदी मार्गांचा…
रत्नागिरी जिल्ह्याच्या काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्षपदी अनिरुद्ध कांबळे यांची निवड
संगमेश्वर : सचीन पाटोळे
संगमेश्वर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि हिरीरीने प्रत्येक विषयामध्ये सहभाग दाखवणारे काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी पेळणारे अनिरुद्ध कांबळे यांची रत्नागिरी जिल्ह्याच्या वरिष्ठ उपाध्यक्ष…
कबनूर नगरपरिषद कृती समितीची थेट मुंबई मंत्रालयावर धडक
कबनूर : चंदुलाल फकीर
दि. १९ मे :कबनूर नगरपरिषद कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुंबई मंत्रालय येथे राज्याचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने मंत्री तनपुरे यांच्याशी कबनूर नगरपरिषद होणे बाबत विविध…
कुशल रोजगार व स्वयंरोजगार वाढविण्यासाठी नियोजन करा
रत्नागिरी : प्रतिनिधी
दि.17:- जिल्हा उद्योग केंद्र आणि बँका यांनी विविध शासकीय कर्ज योजनांचा लाभ लाभार्थींना देण्यासाठी मासिक 200 प्रकरणांचे उद्दिष्ट ठेवून त्याबाबतचे नियोजन करुन अधिकाधिक जणांना स्वयंरोजगार मिळवून द्यावा असे प्रतिपादन…
दयानंद पुरी महास्वामीजी यांच्या कार्यास महाराष्ट्र कोष्टी समाजाची आर्थिक मदत.
इचलकरंजी :. विजय मकोटे
दि. १८ मे. नेलमंगला बेेंगलोर येथे श्री गायत्री पिठ संस्थान हम्पीचे श्री श्री श्री दयानंदपुरी महास्वामीजी यांच्या ट्रस्टतर्फे राष्ट्रीय देवांग मठाच्या माध्यमातून अनेक शैक्षणिक, सामाजिक व संस्कृतीक उपक्रम सुरू आहेत.…
रमाई बहुउदेशिय महिला विकास मंडळ कावरापेठ येथे बुद्ध जंयती मोठ्या उत्साहात साजरी
उमरेड : प्रतिनिधी
दि. १८ मेे. रमाई बहुउदेशिय महिला विकास मंडळ ,कावरापेठ, उमरेड येथे बुद्ध जंयती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गौतम बुद्ध .महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण सोमेश माटे यांनी केले. व…
ग्रामीण रूग्णालयांतही मिळणार दातांवर उपचार
मुंबई: प्रतिनिधी
दि. १७ : बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील रूग्णांसाठी दंत चिकीत्सकांची सेवा आवश्यक असल्याने दंतचिकित्सक क्षेत्रातील विविध पदे भरण्याची कार्यवाही सुरू आहे. ग्रामीण रूग्णालयांपर्यंत पदे निर्माण करण्याचे काम…
शेतकऱ्यांचे संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु राहतील
मुंबई: प्रतिनिधी
दि. १७ :- राज्यात यावर्षी ऊसाचे उत्पादन अधिक झाले असून, मागील हंगामाच्या तुलनेत २.२५ लाख हेक्टर ऊस क्षेत्र जास्त आहे. अनेक शेतकऱ्यांचा ऊस गाळप शिल्लक आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी संपूर्ण ऊस गाळप…
गोकुळच्या तज्ञ व शासन नियुक्त संचालकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार
कोल्हापूरः प्रतिनिधी
दि.१७मे: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) संचालक मंडळाच्या मिटींगमध्ये तज्ञ संचालकपदी युवराज दत्ताजीराव पाटील, विजयसिंह कृष्णाजी मोरे यांची तर शासन…