Browsing Category

महाराष्ट्र

शिरोळ दत्त साखर कारखान्याच्या वतीने पिकावरील ड्रोनव्दारे फवारणीचे प्रात्यक्षिक

शिरोळ : विजय घंगेकर दि. २८  येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व उद्यानपंडित गणपतपराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयोगशील व ऊस उत्पादक शेतकरी यांच्या उपस्थितीत पिकावरील ड्रोनव्दारे औषध फवारणी प्रात्यक्षिक…

सिध्दनेर्ली पूरग्रस्तांना स्वतंत्र मालकीपत्र द्या

कोल्हापूर. प्रतिनिधी दि. 28  : सिध्दनेर्ली पूरग्रस्तांना स्वतंत्र मालकीपत्र द्या, अशा सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या.        शासकीय विश्रामगृह येथे आज सिध्दनेर्ली येथील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या जागे संदर्भात बैठक…

सोलापूर शहर पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करणार

मुंबई,: प्रतिनिधी  दि. 28 : राज्यातील महत्वाच्या प्रमुख शहरांमध्ये सोलापूर शहराचा समावेश होते. उद्योग, व्यवसाय,  रोजगाराचे महत्वाचे केंद्र म्हणून सोलापूर शहराची ओळख आहे. वाढते शहरीकरण, लोकसंख्या वाढ यामुळे सोलापूर शहराच्या पाण्याचा…

आजच्या कर्मचाऱ्यांनी शशिकांत केळकर यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा

रत्नागिरी: प्रतिनिधी दि.  28 :  कामाबद्दलची एकनिष्ठता, राजशिष्टाचार, प्रामाणिकपणा या गोष्टींचा आदर्श आजच्या पिढीने घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन विभागीय माहिती कार्यालय कोकण विभागाचे उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांनी केले.  आजच्या…

जिल्ह्यातील 0 ते 5 वर्ष वयोगटातील एकही बालक पल्स पोलिओ मोहिमेपासून वंचित राहू नये याची दक्षता…

कोल्हापूर,:प्रतिनिधी दि. 27  : जिल्ह्यातील 0 ते 5 वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला लस पाजण्यात यावी, एकही बालक पल्स पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले. राष्ट्रीय पल्स…

अस्लम जमादार समाजरत्न पुरस्कार ने सन्मानित

इचलकरंजी : संजय आंबे  दि .२७ फेब्रुवारी माणकापूर (ता. निपाणी) येथील निसर्गराजा ग्रुपचा यावर्षी राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार येथील अस्लम बादशहा जमादार यांना तर सुरेश शिवाजी पोवार यांना राज्यस्तरीय आदर्श कामगार प्रेरणा पुरस्कार जाहीर झाला…

इचलकरंजी मध्यवर्ती बसस्थानकात मराठी भाषा गौरव दिन साजरा

इचलकरंजी : विजय मकोटे  दि.२७ फेेबुवारी :कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणजेच मराठी राजभाषा गौरव दिन येथील मध्यवर्ती बसस्थानकात साजरा करण्यात करण्यात आला. 'मराठी भाषा गौरव दिना'निमित्त कर्मचारी व प्रवाशांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार…

अंगणवाडीतील विद्यार्थी-विर्द्यार्थीनींना आदिनाथ दिगंबर जैन मंदिर यांच्यावतीने आरोग्यवर्धक साहित्य…

इचलकरंजी :प्रतिनिधी  दि: २५ फेब्रुवारी येथील गावभागात असलेल्या अंगणवाडीतील विद्यार्थी-विर्द्यार्थीनींना आदिनाथ दिगंबर जैन मंदिर यांच्यावतीने आरोग्यवर्धक साहित्य प्रदान करण्यात आले. माजी नगरसेवक अहमद मुजावर, एकात्मिक बाल विकास प्रकल्प…

डीकेटीईमध्ये ‘शेपिंग द फ्युचर’ या विषयावर कार्यशाळा संपन्न

इचलकरंजी : प्रतिनिधी दि. २५ फेब्रुवारी ः डीकेटीई इन्स्टिटयूट, इचलकरंजी, इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आय.एस.टी.ई.) चाप्टर व डीकेटीईचे करिअर गायडन्स सेल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शेपिंग द फ्युचर’ या विषयावर विद्यार्थी…

खेळाडूंनी खिलाडूवृत्ती जोपासावी

कोल्हापूर :प्रतिनिधी दि 25 (जिमाका): विविध क्रीडा स्पर्धांतून खेळाडूंच्या मानसिकतेचा कस लागतो. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर खेळाचे महत्व अनन्य साधारण आहे. खेळाडूंनी जय-पराजयाचा विचार न करता खिलाडूवृत्ती जोपासावी, असे आवाहन…