Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांना ताराराणी तर्फे अभिवादन
इचलकरंजी:विजय मकोटे
दि 25 नोव्हेंबर 2021 -माजी उपपंतप्रधान, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार तथा माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी ताराराणी पक्षातर्फे साजरी करण्यात आली. आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते स्व. यशवंतराव…
शरद इन्स्टिट्युटच्या 16 विद्यार्थ्यांची वोडाफोन आयडिया कंपनीत निवड
यड्राव : विजय धगेकर
दि 24 नोव्हेंबर :यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्ऩॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या 16 विद्यार्थ्यांची वोडाफोन आयडिया या नामांकित कंपनीत निवड झाली.
इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलेकम्युनिकेशन विभागातील आदर्शा पाटील,…
ई.पी.एस-९५ राष्ट्रीय संघर्ष समितीला उर्जा देण्याचे काम ‘गोकुळ’ करेल
कोल्हापूर: सौ रेणूताई पोवार
दि२४: नोव्हेंबर ई.पी.एस-९५राष्ट्रीय संघर्ष समितीचे पदाधिकारी हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पा. संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) ला भेट…
वंचित बहुजन आघाडीचे एक दिवसीय धरणे आंदोलन
नागपूर: नंददत्त डेकाटे
दि:22 नोव्हेंबर ला माननीय हर्षा नंद भगत वंचित बहुजन आघाडी नागपूर जिल्हा महासचिव ग्रामीण यांच्या नेतृत्वात माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मंत्रालय मुंबई यांना उमरेड तहसीलदार साहेब यांच्यामार्फत विविध…
रत्नागिरी जिल्ह्यातील जुन्या मंदिरापैकी एक राजवाडीतील सोमेश्वर मंदिर
रत्नागिरी : मुजीब खान
दि23 नोव्हेंबर :रत्नागिरी जिल्ह्यतील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक मंदिर हे राजवाडी ब्राम्हणवाडी संगमेश्वर येथे आहेे
सोमेश्वर मंदिर सुमारे हे एक हजार वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते.राजवाडीतील सोमेश्वर…
शरद नर्सिंग महाविद्यालयास परवानगी
यड्राव: विजय मकोटे
दि.23 नोव्हेंबर: श्री शामराव पाटील यड्रावकर एज्युकेशन अॅण्ड चॅरिटेबल ट्रस्ट
अंतर्गत शरद कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालयासाठी ए.एन.एम. (ANM)
अभ्यासक्रमास महाराष्ट्र राज्यनर्सिंग आणि पॅरामेडिकल एज्युकेशन बोर्ड,…
सहाय्यक संचालक, पुरातत्व विभाग, रत्नागिरी महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने थिबा पॅलेस…
संगमेश्वर: मुजीब खान
दि23 नोव्हेंबर : जागतिक वारसा सप्ताह चे औचित्य साधून छावा प्रतिष्ठान रत्नागिरी व पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय, मुंबई यांच्या अंतर्गत सहाय्यक संचालक, पुरातत्व विभाग, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने थिबा…
अट्टल चोरटे गजाआड
जयसिंगपूर :- विजय धंगेकर
दि२३नोव्हेंबर :जयसिंगपूरात चोरीचे गुन्हे घडत असताना चोरांना पकडण्यात काहीअंशी पोलिसांना यश 24 तासात येत होते तर काही चोरांना पकडण्यात पोलिसांना अपयश येत होते अलीकडे जयसिंगपूर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या…
डीकेटीई व डीआरडीओ – आयडीएसटी मध्ये संरक्षण क्षेत्रामधील शिक्षणाबद्दल सामंजस्य करार
इचलकरंजी: संजय आंबे
दि २२ नोव्हेंबर ः देशाच्या संरक्षण क्षेत्रांतर्गत तंत्रशिक्षणामध्ये पारंगत तंत्रज्ञ तयार करणे हा उद्देश डोळयासमोर ठेवून भारत सरकारचे संरक्षण मंत्रालय, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डी.आर.डी.ओ.) व अखिल भारतीय तंत्र…
केंद्र सरकारने ज्या प्रकारे पेट्रोल – डिझेलवरील करात कपात केले त्याच प्रकारे राज्यातील सरकारनेही…
इचलकरंजी : विजय मकोटे
दि २१ नोव्हेंबर :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दिवाळीच्या पूर्व संध्येला पेट्रोलवरील एक्साईज कर पाच रुपये प्रतिलीटर तर डिझेलवरील एक्साईज कर दहा रुपये प्रतिलीटर कमी करून…