Browsing Category

रत्नागिरी

महाविकास आघाडीचे सरकार कोकणाचा शाश्वत विकास पूर्ण करणार

रत्नागिरी: प्रतिनिधी दि.30 महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रातील किल्ले संवर्धनाचे मोठे काम राज्य सरकारने हाती घेतले असून, या शासनाच्या माध्यमातून कोकणाचा शाश्वत सर्वांगीण विकास घडवून आणणार अशी ग्वाही पर्यटन, पर्यावरण व…

जलशक्ती अभियान 2022 कार्यक्रमांतर्गत कॅच द रेन अभियानाबाबत बैठक संपन्न

रत्नागिरी: प्रतिनिधी दि.01:-  जिल्ह्यामध्ये जलशक्ती अभियान 2022 कार्यक्रमातंर्गत कॅच द रेन अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. बैठकीला…

शासकीय विभागांकडून दर्जेदार विकासकामे व्हावीत

रत्नागिरी:प्रतिनिधी दि. 28 :- प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आत्मविश्वास आणि शासकीय कामातील स्वारस्य अधिक वाढल्यास समाजातील विविध घटकांचा सर्वांगीण विकास घडेल, शासकीय विभागांकडून अतिशय तत्परेतेने दर्जेदार विकासकामे व्हावीत,अशी अपेक्षा राज्याचे…

रत्नागिरीचा शाश्वत विकास या कार्यक्रमाच्या माध्यमातून विकासाच्या संकल्पना जनतेपर्यंत पोहोचविण्याचा…

रत्नागिरी: प्रतिनिधी दि. 20:- रत्नागिरीचा ऐतिहासिक दृष्टीने विकास करताना नागरिकाना मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देणे महत्वाचे आहे.   ही बाब रत्नागिरीचा शाश्वत विकास या कार्यक्रमात सादरीकरणाद्वारे  जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न  करण्यात…

राज्य अर्थसंकल्पामध्ये कोकणासह रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासाकरिता भरघोस निधी

रत्नागिरी: प्रतिनिधी दि.12:- राज्याचा अर्थसंकल्प राज्याला न्याय देणारा असून या अर्थसंकल्पामध्ये कोकणासह रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासकामांकरिता भरघोस निधी मिळाला आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.…

जिल्ह्यात लोककलापथकांच्या माध्यमातून शासकीय योजनांची प्रसिध्दी मोहीम जोरात नागरिकांमधून होतेय…

रत्नागिरी: प्रतिनिधी दि.12  शासनाच्या दोन वर्षपूर्तीनिमित्ताने शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी कलापथकांच्या माध्यमातून कार्यक्रम सादर करण्यात येत आहेत.  या मोहिमेचा  जिल्ह्यात 09 मार्च पासून प्रारंभ झाला आहे.          या…

संगमेश्वर नावडी ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन माननीय उदय जी सामंत यांच्या हस्ते संपन्न.

संगमेश्वर: प्रतिनिधी दि:12 संगमेश्वर नावडी ग्रामपंचायत ची इमारत नवीन बांधण्यात आली या ग्रामपंचायतीचे उद्घाटन माननीय उदय सामंत (उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य) तथा आमदार रत्नागिरी संगमेश्वर आणि चिपळूण संगमेश्वर विधानसभा आमदार…

जिल्ह्यात लोककलापथकांच्या माध्यमातून शासकीय योजनांची जोरदार प्रसिध्दी

रत्नागिरी: प्रतिनिधी दि.10  : शासनाच्या दोन वर्षपूर्तीनिमित्ताने शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी कलापथकांच्या माध्यमातून कार्यक्रम सादर करण्यात येत आहेत. कालपासून (९ मार्च) जिल्ह्यात या मोहिमेचा प्रारंभ झाला आहे. या मोहिमेमध्ये…

दोन वर्षे जनसेवेची महाविकास आघाडीची

रत्नागिरी: प्रतिनिधी दि.09 : गेल्या दोन वर्षात राज्यात राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व जिल्हा माहिती कार्यालयातर्फे आजपासून जिल्ह्यात शासनाच्या जन कल्याणकारी योजनांचा…

जिल्ह्याला, राज्याला, देशाला उच्चस्तरावर नेण्यासाठी महिलांचा सहभाग, त्यांचा योगदान  महत्वाचा आहे

रत्नागिरी: प्रतिनिधी दि. ८ :- महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरीच्या वतीने आज स्वयंवर मंगल कार्यालय, माळनाका, रत्नागिरी येथे खासदार विनायक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आज जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले…