Browsing Category

रत्नागिरी

कोकण विभागीय अधिस्वीकृती समिती अध्यक्ष पदी श्री. मनोज जालनावाला यांची नियुक्ती

नवी मुंबई, दि.१०:- राज्य अधिस्वीकृती समितीच्या दि.०९ मार्च २०२५ रोजी झालेल्या बैठकीत अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदू जोशी यांनी कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार मनोज जालनावाला यांची निवड करण्यात येत…

प्रधानमंत्री पोशणशक्ती योजनेअंतर्गत फोर्टीफाईड तांदूळ केंद्रस्थरीय प्रशिक्षण कुंचांबे येथे पार पडले

कुचांबे:-(सचिन पाटोळे) संगमेश्वर तालुक्यातील कुचांबे गावातील आदर्श केंद्र शाळा येथे दिनांक ८ मार्च रोजी प्रधानमंत्री पोशणशक्ती योजनेअंतर्गत फोर्टीफाईड तांदूळ केंद्र स्तरावर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. .…

कडवई ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

कडवई:-(दिपक तुळसणकर) कडवई ग्रामपंचायतीच्या वतीने ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त महिलांसाठी आरोग्य शिबिर, आरोग्यविषयक मार्गदर्शन तसेच हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला डॉ.…

दादर-रत्नागिरी आणि दादर-सावंतवाडी पॅसेंजर गाड्या पुन्हा सुरू – कोकणवासीयांना मोठा दिलासा

मुंबई : रेल्वेने दादर-रत्नागिरी आणि दादर-सावंतवाडी पॅसेंजर गाड्या पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे कोकणवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिमगा सणाच्या तोंडावर रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतल्यामुळे अनेक प्रवाशांना मोठी सोय…

कडवईत आगळ्यावेगळ्या पद्धतीने शिवजयंती उत्साहात साजरी

कडवई:(विशेष प्रतिनिधी) कडवईतील मंथन बचत गटाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्त्या आणि बचत गटाच्या सदस्या मिताली कडवईकर यांच्या घरी शिवजयंती आगळ्यावेगळ्या पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली. शिवप्रतिमेची सुंदर फुलांनी व…

पोलीस विभागाला प्राप्त 10 स्कॉर्पिओ, 14  ई बाईक, व्हीजीटर मॅनेजमेंट सिस्टीमचे लोकार्पण  

रत्नागिरी, दि. २० : मोबाईल हे आधुनिक शस्त्र आहे, त्या माध्यमातून सायबर गुन्हे होत आहेत. आधुनिक यंत्रणेचा उपयोग सर्वसामान्य जनतेला झाला पाहिजे. रत्नागिरी जिल्हा संपूर्ण सीसीटीव्हीच्या नजरेत आणला जाईल, असे आश्वासन…

अपर्णा कॉम्प्लेक्स व्यापारी संघटनेतर्फे शिवजयंती निमित्त सत्यनारायण महापूजा आणि नवीन कार्यकारिणीची…

कडवई:नियाझ खान  कडवई फाटा व्यापारी संघटनेतर्फे यंदाही छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले. ही पूजा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडली. या धार्मिक सोहळ्यास व्यापारी, ग्रामस्थ आणि मान्यवरांनी…

वन विभागाने पर्यटनावर आधारित आरेवारेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा

रत्नागिरी, दि. 17 : वन विभागाने परदेशातील ॲडव्हेन्चर पार्कप्रमाणे आरेवारे येथे पर्यटनावर आधारित सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा. त्यासाठी जिल्हा नियोजनमधून 5 कोटी निधी दिला जाईल, असे निर्देश पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी…

संत सेवालाल महाराज जयंती निमित्त मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांचे अभिवादन

मुंबई दि.15: संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्री कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता व नाविन्यता, तथा मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी…

संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन

मुंबई दि. १५ : संत सेवालाल महाराज यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. सागर शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून…