Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
रत्नागिरी
संत सेवालाल महाराज जयंती निमित्त मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांचे अभिवादन
मुंबई दि.15:
संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्री कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता व नाविन्यता, तथा मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी…
संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन
मुंबई दि. १५ :
संत सेवालाल महाराज यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. सागर शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून…
अभिजात मराठी भाषेची साहित्य चळवळ पुढे नेताना…
भारताच्या संस्कृतीवर रामायण, महाभारताचा मोठा पगडा आहे. ज्या काळात एखाद्या गावात किंवा एखाद्या पंचक्रोशीत क्वचित एखादा लिहिणारा वाचणारा असे त्या काळातही महाभारतातील, रामायणातील किंवा पुराणातील कथा घराघरातील आजी आजोबा न…
दैनंदिन वापरात इंधन बचत केल्यास शाश्वत विकास शक्य- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
मुंबई दि. १४ :
सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करणे, तसेच दैनंदिन वापरात इंधनाची बचत केल्यास भविष्यासाठी ऊर्जा सुरक्षा, शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणाचे उद्दिष्ट गाठता येईल, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे…
खेड मधील काडवली गावात आरोग्य शिबीर संपन्न
खेड: सचिन पाटोळे
दि. ०७:- कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा तालुका खेड, संलग्न युवा ग्रामीण यांच्या विद्यमाने हरीनाम सप्ताहाचे औचित्य साधून काडवली झगडवाडी येथे श्री विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये एम. ई. एस परशुराम हॉस्पिटल अँड रिसर्चसेंटर…
समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी समाजाचे संघटीत राहणे गरजेचे – शंकर बाईत
खेड: नियाझ खान
दि. ०३ : हक्क व अधिकार हे मागून मिळत नाही तर संघटीत पणे लढा द्यावा लागतो. त्यासाठी समाजाने संघटीत राहणे गरजेचे आहे असे विधान कुणबी समाजोन्नती संघ मुंबई तालुका शाखा-खेडचे अध्यक्ष शंकर बाईत यांनी केले.
दिवा साऊथ…
कुणबी समाजाच्या संघटनाशक्तीवर भर – खेड येथे स्नेह मेळावा व हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न
खेड, दि. ३:
हक्क आणि अधिकार हे मागून मिळत नाहीत, तर त्यासाठी संघटितपणे लढा द्यावा लागतो. समाजाने एकत्र येऊन संघटित राहणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई तालुका शाखा - खेडचे अध्यक्ष श्री. शंकर बाईत…
राज्यपालांच्या उपस्थितीत तटरक्षक दलाचा ४९ वा स्थापना दिन साजरा
मुंबई, दि. 2 -
राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय तटरक्षक दलाचा ४९ वा स्थापना दिवस मुंबई येथे साजरा करण्यात आला. या प्रसंगी तटरक्षक दलाच्या विस्तार योजनेचे कौतुक करताना १५१ हून अधिक जहाजे, ७८ विमान आणि…
अद्विता फर्निचर शोरूमचा भव्य उद्घाटन समारंभ
कडवई:(दिपक तुळसणकर)
✨ अद्विता फर्निचर शोरूमचा भव्य उद्घाटन समारंभ ✨
आता आपल्या सेवेत – इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक, मोबाईल आणि फर्निचरचे उत्कृष्ट कलेक्शन!
-------------------------------------------------------------
✨ अद्विता…
संगमेश्वरात लायन्स महोत्सवाचे जल्लोषात आयोजन
संगमेश्वर :
मागील तीन वर्षांपासून संगमेश्वर परिसरातील नागरिकांना आकर्षित करणारा आणि सर्व वयोगटातील लोकांची उत्सुकता वाढवणारा लायन्स महोत्सव यंदा अधिक मोठ्या स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. लायन्स क्लब संगमेश्वरच्या वतीने ६…