Browsing Category

राजकीय

शिवसेना अनसुरे उपविभाग युवा समन्वयकपदी दळे येथील स्वप्निल सोगम यांची निवड….

राजापुर:प्रतिनिधि:(प्रमोद तरळ) दि:२६:जुलै:लांजा येथे युवासेना कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. यावेळी युवासेना अणसुरे उपविभाग समन्वयक म्हणून दळे येथील कार्यक्षम युवा शिवसैनिक श्री स्वप्नील सोगम यांची निवड करण्यात आली. श्री सोगम यांना…

मुस्लिम लीग राष्ट्रीय सदस्यत्व मोहीम महाराष्ट्रात व्यापक तयारी

मुंबई:प्रतिनिधि दि:२७:जुलै: मुंबईत आयोजित राज्य नेतृत्व कार्यशाळेत 1 ते 30 ऑगस्ट दरम्यान मुस्लिम लीगच्या राष्ट्रीय सदस्यत्व मोहिमेला महाराष्ट्रात जबरदस्त यश मिळवून देण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत महाराष्ट्रातील सर्व 36…

ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे रुग्णालयाची उभारणी, सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते रविवारी भुमीपुजन

ठाणे:प्रतिनिधि दि:२६:जुलै:ठाणे येथील बाळकुम परिसरातील पालिकेच्या ग्लोबल इमारतीच्या परिसरात धर्मवीर आनंद दिघे कर्करोग रुग्णालय आणि त्रिमंदिर संकुलाचे भुमीपुजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते रविवारी होणार…

इंडियन युनियन मुस्लीम लीग महाराष्ट्रराज्याचे सर्व नेते व जिल्हाध्यक्षांची मुंबई येथे बैठक

मुंबई:प्रतिनिधि दि:२६:जुलै:इंडियन युनियन मुस्लिम लीगचे सदस्यत्व महाराष्ट्रात सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्र राज्यातील नेत्यांनी सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक घेण्यात आली यावेळी मुस्लीम लीग पार्टीच्या मध्यवर्ती समितीने पाठवलेल्या…

राजापूर तहसिल कार्यालयातील कोषागार अव्वल कारकून मंगेश परांजपे यांचे पत्रकारिता पदविका परीक्षेत सुयश

 राजापूर:प्रतिनिधि:(प्रमोद तरळ) दि:२६:जुलै:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठा मार्फत माहे मे / जून २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या पत्रकारिता पदविका (Diploma in Journalism) परीक्षेत तहसीलदार कार्यालय राजापूर येथे कोषागार अव्वल कारकून…

राजापूर तारळ येथील कालिकाई राखणदेव क्रिडा मंडळ धुमाळवाडी यांच्या वतीने जि.प. शाळेत शैक्षणिक साहित्य…

राजापूर:प्रतिनिधि:(प्रमोद तरळ) दि:२६:जुलै:राजापूर तालुक्यातील तारळ धुमाळवाडी येथे निलेश धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली तसेच गडप्रेमी प्रथमेश वालम यांच्या विशेष सहकार्याने कालिकाई राखणदेव क्रिडा मंडळ धुमाळवाडी यांच्या वतीने आदर्श जि.प शाळा…

रुग्णालय खाजगीकणाला विरोध; मुस्लीम लीग पार्टीने केली जनहित याचिका दाखल..

दिवा:प्रतिनिधि दि:२४:जुलै: कौसा भागातील एम एम व्हॅली परीसरात ठामपणे बांधलेल्या स्वतंत्रता सेनानी हकीम अजमल खान रूग्णालयाचे खाजगीकरण करण्याच्या विरोधात इंडियन युनियन मुस्लीम लीग पार्टीने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे…

अजित पवार हे मुख्यमंत्री होणार नाहीं याची त्यांना पुर्वकल्पना आहे महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच…

मुंबई:प्रतिनिधि दि:२४:जुलै:ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अजित पवार हे मुख्यमंत्री होणार असल्याचे वक्तव्य काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय भूकंपाबाबत बोलले जत आहे. यासंदर्भात भाजप नेते आणि…

श्री आदिनाथ बँकेच्या वार्षिक सभेमध्ये शाखा विस्तार करणेचा संकल्प

इचलकरंजी:प्रतिनिधि दि:२४:जुलै: येथील श्री आदिनाथ को - ऑप बँक लि., इचलकरंजी या बँकेची सन २०२२-२३सालाची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक २२ जुलै २०२३ रोजी श्रीमंतना.बा. घोरपडे नाटयगृह येथे खेळीमेळीत पार पडली.नाविन्यपूर्ण व…

मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी कटिबद्ध राहीन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

जयसिंगपूर:प्रतिनिधि दि:२४:जुलै:जयसिंगपूर शहरातील मुस्लिम समाजाला सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल शहरातील मुस्लिम समाज बांधवांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा केला सन्मान  जातीपातीचे राजकारण मी…