Browsing Category

शासकीय

कोल्हापूर जिल्ह्यात ‘मोफत सर्व शस्त्रक्रिया अभियान’ व HPV लसीकरण मोहिमेचा गारगोटी येथे शुभारंभ

गारगोटी: जावेद सय्यद  दि. ९ : महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर जिल्ह्यात ‘मोफत सर्व शस्त्रक्रिया अभियान’ आणि ‘जिल्हास्तरीय HPV…

कणेरी मठ येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा उत्साहात समारोप

कोल्हापूर : सलीम मुल्ला  दि.१० :महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय कृषी महाविद्यालय, कोल्हापूर यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे आयोजित निवासी श्रमसंस्कार शिबिराचा समारोप ९ मार्च रोजी मौजे…

शेतकऱ्यांना कर्जमाफी हा मास्टरस्ट्रोक: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: प्रतिनिधी दि.६:  ग्रामीण आणि शहरी महाराष्ट्राचा समतोल विकास साधणारा व्हिजनरी असा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आहे. एकीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी, लाडक्या बहिणीसाठी तरतूद करून सामाजिक भान ठेवले आहे तर दुसरीकडे…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार बांधकाम कामगारांना शासनाचा आधार

 सांगली: अय्यान पटेल दि.७: दोन वेळच्या रोजीरोटीसाठी स्थलांतर, अस्थैर्य व असुरक्षेच्या वातावरणात बांधकाम कामगार जगत असतात. अशा बांधकाम कामगारांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून 'बांधकाम कामगारांचे कल्याण - हक्कांपर्यंत…

महिलांच्या अर्थव्यवस्थेतील सहभागानेच सशक्त महाराष्ट्र घडेल: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: प्रतिनिधी दि.९: शिक्षण आणि रोजगाराच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण झाले तर राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल. आर्थिकदृष्ट्या सक्षम महिलांच्या अर्थव्यवस्थेतील सहभागातूनच सशक्त महाराष्ट्र घडविता येईल, असे प्रतिपादन…

भांडवली बाजारातील ‘ बॉण्ड’च्या माध्यमातून शहरांच्या विकासाला निधीचे बळ: मुख्यमंत्री…

मुंबई: प्रतिनिधी दि.९: Nashik Municipal Corporationच्या ग्रीन बॉण्डचे लिस्टिंग National Stock Exchange of India येथे ‘रिंगिंग बेल’ वाजवून Devendra Fadnavis यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी Girish Mahajan, महापौर हिमगौरी आहेर, उपमहापौर…

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जीवनगाथा जगासमोर यावी :सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई: प्रतिनिधी  दि.९:  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार, कार्य आणि जीवनगाथा जगासमोर यावी, अशी राज्य शासनाची आणि सांस्कृतिक कार्य विभागाची भूमिका असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.        महाराष्ट्र शासन,…

जि. प. महिला व बाल कल्याण विभागातर्फे महिला मेळावा, पुरस्कार वितरण

सांगली: अय्यान पटेल दि.९: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागातर्फे विविध उपक्रम राबवण्यात आले. यानिमित्त सोमवारी सकाळी आयोजित…

गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर प्रतिबंधासाठी एचपीव्ही लसीकरणाचे कवच : जिल्हाधिकारी अशोक काकडे

सांगली: अय्यान पटेल दि.९: आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत जागतिक स्तरावर कर्करोगाचे आव्हान उभे आहे. या अनुषंगाने गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर प्रभावी प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने एचपीव्ही लसीकरण मोहीम महत्त्वाची आहे. भविष्यात होणाऱ्या संभाव्य…

राजर्षी शाहू महाराज स्मारकासाठी शाहू मिलची जागा कोल्हापूर महापालिकेला देण्यास तत्त्वतः मान्यता

मुंबई: प्रतिनिधी दि.५: राजर्षी शाहू महाराज स्मारक उभारण्यासाठी कोल्हापूर येथील शाहू छत्रपती मिलची वस्त्रोद्योग विभागाच्या अखत्यारितील जागा कोल्हापूर महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यास वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या अध्यक्षतेखाली…