Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शासकीय
विधी सेवा व शासकीय योजनांच्या महामेळाव्याचे काटेकोर नियोजन करावे: प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र…
सांगली: अय्यान पटेल
दि.११:विटा येथे शनिवार, दि. 14 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या विधी सेवा व शासकीय योजनांच्या महामेळाव्याचे काटेकोर नियोजन करून, हा महामेळावा यशस्वी करावा, असे आवाहन प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी…
ध्वजदिन निधीस सढळ हाताने मदत करा: जिल्हाधिकारी अशोक काकडे
सांगली: अय्यान पटेल
दि.११: भारताच्या संरक्षणासाठी त्याचप्रमाणे युध्द किंवा युध्दजन्य परिस्थितीत योगदान दिले, अशा जवानांच्या किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या पुनर्वसनासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी सशस्त्र सेना ध्वजदिन निधीचा वापर…
जिल्ह्याच्या सर्वंकष विकासासाठी अधिकाधिक निधी आणणार: पालकमंत्री चंद्रकांत पाटील
सांगली: अय्यान पटेल
दि.११: जिल्ह्याच्या सर्वंकष विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी प्रयत्न करू. कृषि, शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास, नगरविकास, पर्यटन विकास, वीजपुरवठा अशा सर्वच क्षेत्रांसाठी वाढीव…
राज्य शेती महामंडळाने उपलब्ध जागेची उपयोगिता निश्चित करुन उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत: महसूल…
मुंबई: प्रतिनिधी
दि.१०: महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाकडे सुमारे 38 हजार एकर जागा उपलब्ध आहे. या जमिनीची उपयोगिता, भविष्यातील नियोजन याबाबत तज्ज्ञ सल्लागारामार्फत सर्वेक्षण करुन जागेचा योग्य उपयोग तसेच महामंडळाच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न…
महाराष्ट्र सागरी मंडळाच्या जाहिरात व स्टॉल धोरणाची होणार तात्काळ अंमलबजावणी मंत्री नितेश राणे यांनी…
मुंबई: प्रतिनिधी
दि.१०: महाराष्ट्र सागरी मंडळाच्या ८५ व्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या 'जाहिरात धोरण-२०२५' आणि 'किनारपट्टी स्टॉल धोरणा'ची राज्यात प्रभावी व जलद अंमलबजावणी करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री…
मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाचा १०० टक्के निधी खर्च करून नियोजित विकासकामे पूर्ण…
मुंबई: प्रतिनिधी
दि.१०: मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाच्या अखर्चित निधीचा विनियोग करून नियोजित विकासकामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले. मंत्रालयात आयोजित विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत…
पेसा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविणार:आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक…
मुंबई: प्रतिनिधी
दि.१०:अनुसूचित क्षेत्रांमध्ये पेसा कायद्याची प्रभावी आणि काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पेसा क्षेत्रातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांसाठी व्यापक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.…
कोव्हिड कर्तव्यावर मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत तातडीने देण्यात…
मुंबई: प्रतिनिधी
दि.१०: कोव्हिडच्या कर्तव्यावर मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या पात्र कुटुंबीयांना ५० लाखांची मदत तातडीने देण्यात यावी, असे निर्देश वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधि व न्याय तसेच कामगार राज्यमंत्री ॲड.आशिष…
संविधानातील दहाव्या सूचीतील तरतुदी अधिक स्पष्ट व प्रभावी करण्यासाठी गठित समितीची पहिली बैठक मुंबईत…
मुंबई: प्रतिनिधी
दि.१०: संविधानातील दहावी सूची अधिक प्रभावी, स्पष्ट आणि सुसंगत करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीची पहिली बैठक समितीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली विधान…
डिजीटल सुरक्षिततेबाबत सजग राहणे गरज : जिल्हाधिकारी अशोक काकडे
सांगली:अय्यान पटेल
दि. १०:वाढत्या इंटरनेट वापराच्या आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) पार्श्वभूमिवर प्रत्येकाने स्वतःच्या डिजीटल सुरक्षिततेबाबत सजग राहणे ही गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे केले.…