Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शासकीय
जिल्हा विकास आराखड्यांतर्गत धोरणात्मक कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतील 25 टक्के निधी राखीव ठेवावा :…
सांगली: अय्यान पटेल
दि.१३: सन २०२६-२७ साठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत ४४ कोटींच्या वाढीव रकमेसह ५८९ कोटी, अनुसूचित जाती घटक कार्यक्रम अंतर्गत ८६ कोटी आणि आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्रातील योजना अंतर्गत १ कोटी २९ लाख…
नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या…
मुंबई: प्रतिनिधी
दि.१३:नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा आयोजित होत आहे. या कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे अनावरण सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, …
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली मोटेवाडी दुर्घटनेतील रूग्णांची विचारपूस
सांगली: अय्यान पटेल
दि.१३: जत तालुक्यातील मोटेवाडी दुर्घटनेतील जखमी रूग्णांपैकी 4 रूग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज येथे उपचारासाठी दाखल असून, या रूग्णांची राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे…
बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी दीडशे कोटींच्या आराखड्यास पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील…
सांगली: अय्यान पटेल
दि.१३: प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी येथील बिरोबा देवस्थानचा 149 कोटी 75 लाख रूपये खर्चाचा पर्यटन विकास सुधारित बृहत आराखडा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा…
आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी वाढणार : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री…
मुंबई: प्रतिनिधी
दि.१२: राज्यातील आदिवासीबहुल क्षेत्रातील विद्यापीठांमध्ये आदिवासी अध्ययन, संशोधन आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी आदिवासी अध्यासन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील विद्यापीठांमध्ये आदिवासी…
चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मान, राष्ट्रपती…
नवी दिल्ली: प्रतिनिधी
दि.१२:महाराष्ट्राच्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात आरोग्यसेवेची मशाल तेवत ठेवणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा नवी दिल्ली येथे गौरव करण्यात आला. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस 2026 निमित्त राष्ट्रपती भवनात आयोजित …
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत कार्यवाहीचा आढावा
सांगली: अय्यान पटेल
दि.१२: राज्यस्तरीय यंत्रणांनी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सन २०२६-२७ च्या प्रस्तावांना जूनपूर्वी प्रशासकीय मान्यता घेण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आज येथे दिल्या. जिल्हा वार्षिक…
हात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये आणखी13 रूग्णालयांच्या समावेशासाठी शासनास प्रस्ताव : जिल्हा…
सांगली: अय्यान पटेल
दि.12: महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये सांगली जिल्ह्यातील आणखी तेरा रुग्णालयांच्या समावेशाबाबतचा प्रस्ताव शासनाला मंजुरीसाठी पाठवण्याचा निर्णय जिल्हा संनियंत्रण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ.…
जिल्ह्यात मत्स्य क्रांतीचे पाऊल; ‘एफएफपीओ’च्या माध्यमातून ५००० कुटुंबांना मिळणार रोजगार
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि.११: कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी आणि आसपासच्या तालुक्यात मत्स्य व्यवसायाला व्यावसायिक चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे अर्थकारण पूर्णतः बदलण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात येत आहे. 'फिश फार्मर…
जिल्ह्यात कृषी विभागाचे काम चांगले,मात्र शेतीमधील नव्या सुधारणा आणि उत्पादन वाढ दाखवा
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि.११:जिल्ह्यात कृषी विभागाचे काम चांगले असून यांत्रिकीकरणात जिल्हा अग्रेसर आहे. यात नवनवीन सुधारणा आवश्यक आहेत. उत्पादन वाढ लक्षात घेत शेतीमधील नव्या सुधारणा आणि उत्पादन वाढ दाखवा अशी विचारणा पालकमंत्री प्रकाश आबिटकर…