Browsing Category

शिक्षण

श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये संविधान दिन उत्साहात….

इचलकरंजी : हबीब शेख दर्जी  दि २६ : भारतीय संविधानाला ७६ वर्ष पूर्ण झाल्या निमित्त श्रीमंत गंगामाई गर्ल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये संविधानाचे कीर्तन या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाप्रसंगी रत्नदीप हायस्कूल गंगानगर…

श्रीमंत गंगामाई ज्युनिअर कॉलेजमध्ये करिअर मार्गदर्शन कार्यशाळा.

इचलकरंजी : विजय मकोटे  दि .२५ : श्रीमंत गंगामाई जुनिअर कॉलेज, इचलकरंजी येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या विषयावर श्री. स्वप्निल तांबेकर यांचे व्याख्यान संपन्न झाले.यावेळी त्यांनी मुलींना करिअरच्या विविध संधी याबद्दल ओघवत्या शब्दात…

डीकेटीई येथे जहागिरदार श्रीमंत नारायणराव बाबसाहेब घोरपडे (सरकार) जयंतीनिमित्त अभिवादन

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी  दि २५ नोव्हेंबर - इचलकरंजीचे जहागिरदार श्रीमंत नारायणराव बाबसाहेब घोरपडे (सरकार) यांचे जयंतीनिमित्त राजवाडयामध्ये डीकेटीईच्या वतीने त्यांना अभिवादन वाहण्यात आले. यावेळी डीकेटीईचे उपाध्यक्ष प्रकाश आण्णा आवाडे…

शरद इन्स्टिट्युटच्या तीन संशोधन प्रकल्पांची निवड

यड्राव: राम आवळे  दि .२४ :यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या तीन संशोधन प्रकाल्पांची ‘अविष्कार २०२६’ विभागीय स्पर्धेत निवड झाली आहे. एका प्रकल्प कल्पनेला सुवर्ण तर अन्य दोन कल्पनेला रौप्य पदक मिळाले असून…

विभागस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे दैदीप्यमान यश

इचलकरंजी : विजय मकोटे  दि .२४: जिल्हा क्रीडा कार्यालय कोल्हापूर अंतर्गत जिल्हा क्रीडा संकुल ओरोस जिल्हा सिंधुदुर्ग येथे झालेल्या शालेय शासकीय कबड्डी स्पर्धेमध्ये श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व जुनिअर कॉलेजच्या 19 वर्षाखालील मुलींच्या…

विभागस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे दैदीप्यमान यश

इचलकरंजी : विजय मकोटे  दि.२३ : जिल्हा क्रीडा कार्यालय कोल्हापूर अंतर्गत जिल्हा क्रीडा संकुल ओरोस जिल्हा सिंधुदुर्ग येथे झालेल्या शालेय शासकीय कबड्डी स्पर्धेमध्ये श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व जुनिअर कॉलेजच्या 19 वर्षाखालील मुलींच्या…

सौ. कुसुमताई प्राथमिक विद्यामंदिरात बालसभा उत्साहात

कबनूर : हबीब शेख दर्जी  दि .२३: श्री. डी. ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ. कुसुमताई प्राथमिक विद्यामंदिर, इचलकरंजी येथे दिनांक १८ नोव्हेंबर २०२५ रोजी बालसभेचे आयोजन उत्साहात पार पडले. सदर कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता ६ वीच्या…

शरद आयुर्वेद (बीएएमएस) मेडिकल कॉलेजला मान्यता

यड्राव: राम आवळे  दि .२१ : कोल्हापूर जिल्ह्यातील यड्राव येथील शरद आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरला शैक्षणिक वर्ष २०२५–२६ पासून BAMS (Bachelor of Ayurvedic Medicine and Surgery) अभ्यासक्रमासाठी अधिकृत मान्यता मिळाली आहे.…

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न

अतिग्रे - सलीम  मुल्ला  दि .२० : येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल डे बोर्डिंग स्कूल विभागाचा क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री आण्णासाहेब जाधव उपस्थित होते. मनोगत व्यक्त करताना…

सैन्य भरतीसाठी संजय घोडावत फाउंडेशनचा मोफत अन्नछत्र उपक्रम

कोल्हापूर : सलीम मुल्ला  दि .२० : कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात होणाऱ्या आगामी सैन्य भरती मोहिमेत देशभरातून सहभाग घेणाऱ्या युवकांसाठी व्हाईट आर्मीतर्फे आयोजित मोफत अन्नछत्राचा संपूर्ण खर्च उचलण्याचा निर्णय संजय घोडावत फाउंडेशनने जाहीर…