Browsing Category

शिक्षण

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल बोर्डिंग विद्यार्थ्यांचे यश

कोल्हापूर :सलीम  मुल्ला  दि .२० : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल कोल्हापूरच्या बोर्डिंग विभागातील विद्यार्थ्यांनी सीबीएसई प्रादेशिक विज्ञान प्रदर्शन २०२५-२६  मध्ये दैदिप्यमान यश संपादन केले आहे. ‘विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी स्टेम ’ या…

विभागस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे दैदीप्यमान यश

इचलकरंजी : हबीब  शेखदर्जी दि .: २० :जिल्हा क्रीडा कार्यालय कोल्हापूर अंतर्गत श्री अण्णासाहेब डांगे क्रीडा संकुल आष्टा, जिल्हा सांगली येथे झालेल्या शासकीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व जुनिअर कॉलेजच्या १९…

शरद पॉलिटेक्निकच्या प्रकल्पाला ‘बेस्ट इनोव्हेटीव्ह प्रोजेक्ट’ अवार्ड

यड्राव: राम आवळे  दि : २०:  नवी दिल्ली येथील इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (ISTE) कडून यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्ऩॉलॉजी, पॉलिटेक्निकला ‘बेस्ट इनोव्हेटीव्ह प्रोजेक्ट’ व  ‘बेस्ट चॅप्टर चेअरमन’ हे दोन पुरस्काराने सन्मानित…

स्वरा दौंडे हिची खोखो राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

इचलकरंजी :विजय मकोटे  दि . १८ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या विद्यमाने जिल्हा क्रीडा परिषद परभणी व जिल्हा क्रीडा अधिकारी परभणी द्वारा आयोजित राज्यस्तरीय खोखो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर…

चैत्राली वडेकर हिची राष्ट्रीय खो खो स्पर्धेसाठी निवड

इचलकरंजी : विजय मकोटे  दि .१८ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या विद्यमाने जिल्हा क्रीडा परिषद अहिल्यानगर व जिल्हा क्रीडा अधिकारी अहिल्यानगर द्वारा आयोजित राज्यस्तरीय खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर…

प्राची केंगार हिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

इचलकरंजी :विजय मकोटे  दि .१८ : जिल्हा क्रीडा कार्यालय, कोल्हापूर विभागातून शालेय शासकीय कुराश स्पर्धा कोल्हापूर येथे पार पडल्या. या स्पर्धेत श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी प्राची राजू केंगार अकरावी आर्ट्स…

शरद कृषी महाविद्यालयाचे खो-खो स्पर्धेत यश

जैनापूर : राम आवळे   दि.१८ ; जैनापूर येथील शरद कृषी महाविद्यालयाच्या मुलींच्या खो-खो संघाने महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या अंतर्गत पानिव (जि. सोलापूर) येथे झालेल्या आंतरमहाविद्यालयीन खो-खो स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करून तृतीय…

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी यशराज पाटील याचा एनडीए २०२५ परीक्षेत भारतात १८ वा क्रमांक

कोल्हापूर: रेणू पोवार  दि. ११ ऑक्टोबर :   संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी यशराज पाटील याने राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) परीक्षा २०२५ मध्ये संपूर्ण भारताच्या क्रमवारीत १८ वा क्रमांक मिळवत शाळेची आणि कोल्हापूरची मान उंचावली.ही…

शरद इंजिनिअरिंगमध्ये ‘इम्पेटस २के२५’ टेक्निकल स्पर्धा

यड्राव: राम आवळे  दि ९:  यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये सोमवार (ता.१३) ऑक्टोंबर रोजी 'इम्पेटस २के२५' या राष्ट्रीय स्तरावरील टेक्निकल स्पर्धेचे आयोजन केले आहे. शरद इन्स्टिट्युट व आयआयसी, इशरे,…

कृषीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा उपयोग प्रक्रियाउद्योग आणि मार्केटिंग तंत्रांच्या निर्मितीसाठी…

जैनापूर:राम आवळे  दि .९: कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, संशोधन आणि आधुनिक माहिती आत्मसात करावी, तसेच त्याचा उपयोग प्रक्रियाउद्योग आणि अभिनव मार्केटिंग तंत्रांच्या निर्मितीसाठी करावा, असे…