Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शिक्षण
डीकेटीईच्या एमबीए विभागातील ९० हून अधिक विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये उत्तम पॅकेजवर निवड
इचलकरंजी,:हबीब शेखदर्जी
दि. ३ जुलै: इचलकरंजीतील डीकेटीई संस्थेच्या एमबीए विभागाने यशाचा नवा उच्चांक गाठला असून, विभागातील ९० हून अधिक विद्यार्थ्यांची विविध आघाडीच्या नामांकित कंपन्यांमध्ये उत्तम पॅकेजसह निवड झाली आहे. या यशस्वी निवडीत…
शरद इन्स्टिट्युटच्या ५ विद्यार्थ्यांची एक्स्परेट कंपनीत निवड
यड्राव:राम आवळे
दि. ३ जुलै: यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या पाच विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या एक्स्परेट लिमिटेड या यूके आधारित सॉफ्टवेअर कंपनीत निवड झाली आहे.कॉम्प्युटर सायन्स…
अनिल बागणे यांच्या वाढदिनी ६१०० झाडांचे वृक्षारोपण
यड्राव:राम आवळे
दि ३० : यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्ऩॉलजीचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांच्या वाढदिवस कोल्हापूर, सांगली व सीमा भागातील अनेक गावात ६१०० झाडांचे वृक्षारोपण करुन साजरा करण्यात आला. शरद शैक्षणिक संकुलातील…
डीकेटीईच्या सिव्हील इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड
इचलकरंजी; हबीब शेख दर्जी
दि २५ जूनः डीकेटीईच्या सिव्हील इंजिनिअरींग विभागातील ३० हून अधिक विद्यार्थ्यांची विविध नामांकीत कंपन्यांमध्ये उत्तम पॅकेजवरती निवड झाली आहे. डीकेटीईच्या सिव्हील इंजिनिअरींग विभागास नुकतेच एनबीएचे मानांकन मिळाले…
प्रवेशाच्या पायघड्या… कडवई कुंभारवाडी शाळेत उत्साहात पहिलीचा प्रवेशोत्सव साजरा!
संगमेश्वर :दीपक तुळसणकर
दि .१९: कडवई कुंभारवाडी – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडवई कुंभारवाडी येथे दिनांक १६ जून २०२५ रोजी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव अतिशय आनंदमय आणि उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील नवीन…
संजय घोडावत इन्स्टिट्यूटला “बेस्ट इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट ऑफ द इयर २०२५” पुरस्कार*
कोल्हापूर :रेणू पोवर
दि .१५:शिक्षणाच्या क्षेत्रात गुणवत्ता, नवोपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे या नामवंत संस्थेला एक मोठा सन्मान प्राप्त झाला आहे. नवभारत…
इंजिनीअरिंग प्रवेश २०२५-२०२६” विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन
कोल्हापूर :रेणू पोवार
दि .१२ : वी (PCM) शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी एक महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध झाली आहे. संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या वतीने इंजिनीअरिंग प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ संदर्भातील मोफत सेमिनार…
संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
कोल्हापूर :रेणू पोवार
दि १८ :संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात इन्स्टिट्यूटचे संचालक…
डीकेटीई च्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील २३ विद्यार्थ्यांची डॅनफॉस कंपनीत निवड
इचलकरंजी: विजय मकोटे
दि ०२ जूनः डीकेटीईच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील २३ विद्यार्थ्यांची डॅनफॉस पॉवर सल्युएशन या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कंपनीमध्ये उत्तम पॅकेजवरती निवड झाली आहे. ही निवड कंपनीच्या रीटन टेस्ट, ग्रुप डिस्कशन आणि…
शरद आयटीआयमधील टाटा मोटर्सच्या पुल कॅम्पसमध्ये १५६ विद्यार्थ्यांची निवड
यड्राव : राम आवळे
दि .२६ :यड्राव येथील सहकाररत्न शामरावजी पाटील यड्रावकर औद्योगिक प्रशिक्षण संस्था (शरद आयटीआय) येथे टाटा मोटर्स कंपनीचा पुल कॅम्पस इंटरव्ह्यु झाला. यामध्ये सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील ८ औद्योगिक प्रशिक्षण (आयटीआय)…