Browsing Category

शिक्षण

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये इंडस्ट्रियल सेफ्टी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

कोल्हापूर :संतोष कांबळे  दि .२७ :संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे येथील डिपार्टमेंट ऑफ शॉर्ट टर्म कोर्सेस अंतर्गत चालणाऱ्या महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मान्यताप्राप्त ‘ऍडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी’ बॅच २०२४-२०२५ चा…

घोडावत ऑलिम्पियाडची श्रद्धा गणे दहावीत सांगली जिल्ह्यात प्रथम

अतिग्रे:सलीम मुल्ला  दि २३ : संजय घोडावत ऑलिम्पियाड स्कूलने दहावी परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवले आहे . संजय घोडावत ऑलिम्पियाड स्कूलची विद्यार्थीनी कु. श्रद्धा श्रीयांश गणे हिने 100 % गुण प्राप्त करून सांगली जिल्हयात प्रथम येण्याचा मान…

डीकेटीईच्या सहा विद्यार्थ्यांची मित्सुबिशी इलेक्ट्रीक ‘ कंपनीमध्ये निवड

इचलकरंजी: विजय मकोटे  दि .२२ मेः येथील डीकेटीई इन्स्टिटयूट मधील इलेक्ट्रॉनिक्स ऍण्ड टेलिकम्युनिकेशन मधील यश चौगुले, सोहम गडेकर, निखील गुनाकी, राजभूषण कदम, विराज पाटील, व वैभव टेके यांची मित्सुबिशी इलेक्ट्रीक इंडिया प्रा. लि. ने घेतलेल्या…

डीकेटीईच्या टेक्स्टाईलच्या ८ विद्यार्थ्यांचे रिलायन्स इंडस्ट्रीज लि. या कंपनीमध्ये उत्तम पॅकेजसह…

इचलकरंजी : विजय मकोटे दि  १९ मेः डीकेटीईच्या टेक्स्टाईल विभागातील ८ विद्यार्थ्यांची देशातील नामवंत अशा रिलायन्स इंडस्ट्रीज लि. कंपनीच्या पॉलीस्टर डिव्हीजनमध्ये उत्तम पॅकेजसहीत निवड झाली आहे.  रिलायन्स इंडस्ट्रीज मध्ये डीकेटीईचे निवड…

श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे 12 वी बोर्ड परीक्षेत उत्तुंग यश

इचलकरंजी :विजय मकोटे          दि. १६  मे :  फेब्रु. / मार्च, २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक १२ वी बोर्ड परीक्षेमध्ये श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी उत्तुंग यश प्राप्त केले.१२ वी चा कॉमर्स…

एसएसएसी बोर्ड परिक्षेत डीकेटीईच्या हायस्कूल विभागाचा राज्यात ठसा – रुजूल कनूंजे याने मिळविले…

इचलकरंजी :विजय मकोटे  दि  १५ मेः फेब्रुवारी मार्च २०२५ मध्ये पार पडलेल्या इ. १० वी च्या एस.एस.एसी. बोर्ड परिक्षेत डीकेटीई सोसासयटीच्या सर्व हायस्कूलने सलग १०० टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम राखत राज्यात आपली शैक्षणिक गुणवत्ता अधोरेखित…

शरद इंजिनिअरिंगच्या प्रा. दिपा करवा यांना पीएच.डी. प्रदान

यड्राव, : राम आवळे  दि १५ :यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या बेसिक सायन्स अॅण्ड ह्युमॅनिटीक्सच्या प्रा. दिपा करवा यांना नुकतीच संगम विद्यापीठ, राजस्थान यांच्याकडून गणित विषयात पीएच.डी. पदवी प्राप्त झाली.…

शरद कृषी चे अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत यश

जैनापूर: प्रतिनिधी  दि .१५: जैनापूर येथील शरद कृषी महाविद्यालय येथील कु. प्रगती संतोष कर्नाले (प्रथम वर्ष) या विद्यार्थिनीने अखिल भारतीय अंतर कृषी विद्यापीठ क्रीडा स्पर्धेमध्ये महात्मा फुले राहुरीच्या संघात खो-खो या सांघिक स्पर्धेत…

खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या ऐश्वर्याचे सुवर्ण!

अतिग्रे -संतोष कांबळे  दि .१५:नुकत्याच पाटणा, बिहार येथे पार पडलेल्या खेलो इंडिया यूथ गेम्स २०२५ मध्ये कोल्हापूरची टेनिसस्टार ऐश्वर्या दयानंद जाधव हिने उत्तुंग कामगिरी करत महाराष्ट्राच्या मानचिन्हात भर घातली आहे. ऐश्वर्याने लॉन टेनिसच्या…

खेड्याच्या मातीतून उगवलेली यशोगाथा – सिद्धी कदमचे ९२.४०% गुणांसह दहावी परीक्षेत घवघवीत यश!

आरवली:(सचिन पाटोळे) टेरव (दत्तवाडी) येथील कु. सिद्धी अनंत कदम हिने महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेत ९२.४०% गुण मिळवून आपल्या शाळेचे तसेच गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. ती जय भवानी एज्युकेशन सोसायटी संचलित…