Browsing Category

शिक्षण

टेबल टेनिस स्पर्धेत इंदुमती आवाडे मयूर हायस्कूलचे दैदिप्यमान यश

इचलकरंजी : विजय मकोटे  दि.३: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर तसेच इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय शासकीय टेबल टेनिस क्रीडा…

महात्मा गांधी जयंतीनिमित्त शहाजी महाविद्यालयात विविध उपक्रम

कोल्हापूर: प्रवीण भोसले  दि. २ : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करून गांधीजींना अभिवादन करण्यात आले. गांधीजींचे सत्य, अहिंसा व…

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला ‘सीफोर स्कूल एक्सलन्स अवॉर्ड 2026′

अतिग्रे , :सलीम मुल्ला  दि.३ : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या शैक्षणिक व सहशालेय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेत 'सीफोर स्कूल एक्सलन्स अवॉर्ड 2026' या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने शाळेला गौरविण्यात आले. नवी दिल्ली…

शरद कृषी महाविद्यालयाच्या मुलींच्या बास्केटबॉल संघाला तृतीय क्रमांक

जैनापूर: राम आवळे  दि १ : जैनापूर येथील शरद कृषी महाविद्यालयाच्या मुलींच्या बास्केटबॉल संघाने महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत झालेल्या आंतरमहाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला.संदीप फाऊंडेशन कृषी महाविद्यालय,…

संजय घोडावत शैक्षणिक संकुलात ‘संवाद यशाचा’ उपक्रम

अतिग्रे  : सलीम मुल्ला  दि.३०: संजय घोडावत शैक्षणिक संकुल आणि व्यवसाय व उद्योग विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी ‘संवाद यशाचा’ या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रसिद्ध वक्ते प्रा. नितीन बानगुडे पाटील…

श्रीपतराव बोंद्रे दादांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेत अभिवादन

कोल्हापूर : प्रवीण भोसले  दि.३०.: महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री व श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन स्वर्गीय श्रीपतराव शंकरराव बोंद्रे दादा यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या वतीने…

जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत गंगामाई गर्ल्स हायस्कूलचे यश

इचलकरंजी : विजय मकोटे  दि.२९: जिल्हा क्रीडा कार्यालय, कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आयोजित शालेय शासकीय जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय…

डीकेटीईचे विद्यार्थी देशातील टॉप १० मध्ये

इचलकरंजी: विजय मकोटे  दि  २९ : ‘नवोन्मेष हेच भविष्य घडवते’ हा विश्वास कृतीत उतरवत डीकेटीईच्या मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील ‘मेड इन थ्रीडी – सीड द फ्युचर एंटरप्रेनर्स’ या प्रतिष्ठेच्या उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी…

एआय तंत्रज्ञानाची आधुनिक शेतीशी सांगड घाला

जैनापूर:राम आवळे  दि  २९ : सध्याच्या शेती क्षेत्रातील विविध संकटांवर मात करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाची आधुनिक शेतीशी सांगड घालणे तसेच सेंद्रिय खतांचा प्रभावी वापर करणे गरजेचे आहे. हवामान, माती आणि जैविक परिस्थितीचा…

जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त धरणगुत्ती येथे विविध उपक्रम

धरणगुत्ती :राम आवळे  दि.२९ : डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्ट संचलित अनिल उर्फ पिंटू मगदूम मेमोरियल फार्मसी कॉलेज, धरणगुत्ती, ता. शिरोळ येथे शुक्रवार, दि. २५ सप्टेंबर रोजी जागतिक फार्मासिस्ट दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त महाविद्यालयात…