Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शिक्षण
डीकेटीईच्या मेकॅनिकल विभागातील तीन विद्यार्थ्यांनींची अॅलेक्स मशिनटूल्स या कंपनीमध्ये निवड
इचलकरंजी: विजय मकोटे
दि .२८ः डीकेटीईच्या मेकॅनिकल विभागातील शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील वैष्णवी आनंदाचे, प्रणाली सावंत आणि सोनाली लोटके या तीन विद्यार्थ्यांनींची अॅलेक्स मशीनटूल्स या नामांकित कंपनीत उत्तम पॅकेजवरती निवड झाली आहे.…
डीकेटीईच्या सिव्हील इंजिनिअरींगमधील दोन विद्यार्थ्यांची शासकीय विभागात नोकरीसाठी निवड
इचलकरंजी: विजय मकोटे
दि २७ : डीकेटीईच्या सिव्हील इंजिनिअरींग विभागातील सौरभ मगदूम व निशींगधा पाटील याची सहाय्यक अभियंता म्हणून महाराष्ट्र राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य विदयुत पारेषण कंपनीमध्ये वार्षिक रु. १३ लाख पॅकेजवरती नोकरीसाठी…
घोडावत विद्यापीठाच्या 31 विद्यार्थ्यांची मलेशियातील विद्यापीठात निवड
अतिग्रे :सलीम मुल्ला
दि.२४: संजय घोडावत विद्यापीठातील ३१ विद्यार्थ्यांची मलेशियातील आय. एन. टी. आय आंतरराष्ट्रीय विद्यापीठात एक क्रेडिट एक्सचेंज कार्यक्रम 2026 साठी निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांनी नुकतेच यासाठी प्रस्थान केले.घोडावत…
बाबासाहेब पाटील भुयेकर यांनी माणसं उभी केली, कार्यकर्त्यांना बळ दिले : श्री बी.एच.पाटील
कोल्हापूर :प्रवीण भोसले
दि.२४: कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी अखंडपणे कार्यरत असणाऱ्या सर्व संस्थांमध्ये श्री बाबासाहेब पाटील भुयेकर यांनी काम केले. या संस्था त्यांनी चांगल्या चालवल्या .या संस्थांमधून त्यांनी माणसं उभी केली आणि…
संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये जागतिक उद्योजक दिवस उत्साहात साजरा
कोल्हापूर :सलीम मुल्ला
दि .२३ ;विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानाला उद्योजकतेची नवी दिशा देत संजय घोडावत इन्स्टिट्यूट, कोल्हापूर येथे जागतिक उद्योजक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने ‘एचव्हीएसी क्षेत्रातील उद्योजकतेचा…
संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये सीबीएसई क्लस्टर-९ बास्केटबॉल स्पर्धेचा दिमाखात शुभारंभ
कोल्हापूर :प्रवीण भोसले
दि.२३: सीबीएसई बोर्ड नवी दिल्ली मार्फत आयोजित सीबीएसई क्लस्टर-९ बास्केटबॉल चॅम्पियनशिप २०२६-२७ स्पर्धेचा संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूरच्या मैदानावर उत्साहात शुभारंभ झाला. सदर स्पर्धा २१ ते २५ ऑगस्ट २०२६…
शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा विवेकवाद आजही गरजेचा : डॉ. राम गुरुलिंग घुले
कोल्हापूर :प्रवीण भोसले
दि.२३: श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या बलिदानास 13 वर्ष पूर्ण झाल्या निमित्त बलिदान दिवस साजरा करण्यात आला. डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचा विवेकवाद आज ही…
फोरसीइंग कोल्हापूर २०३५’ विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये व्यासपीठ
कोल्हापूर :सलीम मुल्ला
दि.२३: कोल्हापूर शहराच्या उज्ज्वल, सुरक्षित आणि शाश्वत भविष्यासाठी विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला व्यासपीठ देणाऱ्या ‘फोरसीइंग कोल्हापूर २०३५’ या विद्यार्थी नवोपक्रम स्पर्धेचे, तसेच तुलसी ब्लड बँक यांच्या…
संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये सीबीएसई क्लस्टर-IX बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन
अतिग्रे : सलीम माणगावे
दि .१९ : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, अतिग्रे येथे सीबीएसई क्लस्टर-IX बास्केटबॉल चॅम्पियनशिप २०२६-२७ या प्रतिष्ठेच्या बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ २१ ऑगस्ट २०२६ रोजी…
वंदे मातरम गीताचे स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान : प्राचार्य डॉ. इस्माईल पठाण
कोल्हापूर :प्रवीण भोसले
दि.१५ : वंदे मातरम गीताने स्वातंत्र्य सैनिकांना, क्रांतिकारकांना, स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्यांना मोठी ऊर्जा दिली. या गीताने देश एकसंघ बनवला. सबंध देशवासीयांच्यामध्ये स्वातंत्र्याची उर्मी या गीताने निर्माण…