Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शिक्षण
डीकेटीईत नव्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत: उज्ज्वल ज्ञान, कौशल्य व नवोपक्रमांचा रवी आवाडे यांनी…
इचलकरंजी: विजय मकोटे
दि .३-आभियांत्रिकी शिक्षणासोबतच कौशल्य, संशोधन, नवोउपक्रम आणि उदयोगाभिमुख ज्ञान आत्मसात करुन विद्यार्थ्यांनी बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगासाठी स्वतःला सक्षम करावे, असे आवाहन डीकेटीईचे कार्यकारी संचालक रवी आवाडे…
‘हे जीवन सुंदर आहे’ विषयावर शहाजी महाविद्यालयात विशेष व्याख्यान
कोल्हापूर :प्रविण भोसले
दि.१ : श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात मानसशास्त्र विभाग व आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हे जीवन सुंदर आहे’ या विषयावर समुपदेशक डॉ. माधवी सावंत यांचे विशेष व्याख्यान…
“भाषेतील सौंदर्यस्थळे शोधा.” : डॉ.चंद्रकांत पोतदार
कोल्हापूर : प्रविण भोसले
दि.३१: " मराठी भाषा ही स्वयंभू आहे. मराठी भाषेला दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास असून अनेक भाषांबरोबर मराठीलाही अभिजात दर्जा मिळाला ही गोष्ट अभिमानास्पद आहे. भाषा जपणे म्हणजे दैनंदिन जीवनात मराठीचा, मातृभाषेचा…
वाहतूक सुरक्षा ही काळाची गरज : मनोज ओतारी
कोल्हापूर : प्रवीण भोसले
दि.२९: श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील क्रीडा विभाग व आयक्यूएसी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘ड्रायव्हिंग लायसन्स प्रक्रिया व रस्ता सुरक्षा प्रबोधन’ या विषयावर कार्यशाळेचे…
शहाजी महाविद्यालयात ‘ऑर्गॅनिक केमिकल प्रोडक्ट्स’ निर्मिती व प्रदर्शन
कोल्हापूर: प्रवीण भोसले
दि २९ : श्री शाहू शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाच्या वतीने ‘केमस्पेक्टरम स्टडी कॉर्नर’चे उद्घाटन तसेच ‘ऑर्गॅनिक केमिकल प्रोडक्ट्स’ निर्मिती व प्रदर्शन उत्साहात पार पडले. या…
शहाजी महाविद्यालयात स्टडी कॉर्नरचे उद्घाटन; पर्यावरणपूरक रक्षाबंधनातून वृक्षसंवर्धनाचा संदेश
कोल्हापूर: प्रवीण भोसले
दि.२८: शहाजी महाविद्यालयातील विज्ञान विभाग व IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने स्टडी कॉर्नरचे उद्घाटन, पर्यावरणपूरक रक्षाबंधन तसेच ‘ऑर्गानोव्हा’ प्रदर्शन अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये…
डीकेटीईच्या मेकॅनिकल विभागातील तीन विद्यार्थ्यांनींची अॅलेक्स मशिनटूल्स या कंपनीमध्ये निवड
इचलकरंजी: विजय मकोटे
दि .२८ः डीकेटीईच्या मेकॅनिकल विभागातील शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील वैष्णवी आनंदाचे, प्रणाली सावंत आणि सोनाली लोटके या तीन विद्यार्थ्यांनींची अॅलेक्स मशीनटूल्स या नामांकित कंपनीत उत्तम पॅकेजवरती निवड झाली आहे.…
डीकेटीईच्या सिव्हील इंजिनिअरींगमधील दोन विद्यार्थ्यांची शासकीय विभागात नोकरीसाठी निवड
इचलकरंजी: विजय मकोटे
दि २७ : डीकेटीईच्या सिव्हील इंजिनिअरींग विभागातील सौरभ मगदूम व निशींगधा पाटील याची सहाय्यक अभियंता म्हणून महाराष्ट्र राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य विदयुत पारेषण कंपनीमध्ये वार्षिक रु. १३ लाख पॅकेजवरती नोकरीसाठी…
घोडावत विद्यापीठाच्या 31 विद्यार्थ्यांची मलेशियातील विद्यापीठात निवड
अतिग्रे :सलीम मुल्ला
दि.२४: संजय घोडावत विद्यापीठातील ३१ विद्यार्थ्यांची मलेशियातील आय. एन. टी. आय आंतरराष्ट्रीय विद्यापीठात एक क्रेडिट एक्सचेंज कार्यक्रम 2026 साठी निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांनी नुकतेच यासाठी प्रस्थान केले.घोडावत…
बाबासाहेब पाटील भुयेकर यांनी माणसं उभी केली, कार्यकर्त्यांना बळ दिले : श्री बी.एच.पाटील
कोल्हापूर :प्रवीण भोसले
दि.२४: कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी अखंडपणे कार्यरत असणाऱ्या सर्व संस्थांमध्ये श्री बाबासाहेब पाटील भुयेकर यांनी काम केले. या संस्था त्यांनी चांगल्या चालवल्या .या संस्थांमधून त्यांनी माणसं उभी केली आणि…