Browsing Category

Uncategorized

उमलती पृथ्वी फाऊंडेशन व निरजा फाऊंडेशन, यांच्या संयुक्त विद्यमाने बांधण्यात आलेला बंधारा…

संगमेश्वर/साद्दीक नाईकोडी उमलती पृथ्वी फाऊंडेशन कडवई व निरजा फाऊंडेशन, यांच्या संयुक्त विद्यमाने नदीवर बांधण्यात आलेला कडवईतील चौथा बंधारा कडवई ग्रामपंचायतीकडे आज दिनांक १४ मार्च रोजी हस्तांतरीत करण्यात आला. अनेक वर्षांपासून उमलती पृथ्वी…

फूणगुस येथील प्रसिद्ध हजरत शेख जाहीर शेख पिर उर्स उत्सवाला १६ मार्च पासून सुरुवात

संगमेश्वर:- पुर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील फूणगुस येथील हजरत शेख जाहीर शेख पिर बाबा या दर्गेचा वार्षिक उर्स महोत्सव १६ मार्च पासून सुरू होणार असून पुढे ३ दिवस उर्स निमित्त वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत.कोविड…

कडवई-तुरळ रस्त्याच्या निकृष्ठ कामाची गृपग्रामपंचायत कडवई ग्रामसभेत दखल

संगमेश्वर/ संगमेश्वर तालुक्यातील कडवई ते तुरळ हा सन २०२० साली बनवण्यात आलेला रस्ता त्याचा दोष व दायित्व कालावधी पूर्ण होण्याच्या आधीच पूर्णपणे खराब झाला असून या रस्त्याचे काम हे अंदाजपत्रकाप्रमाणे झाले नसल्याचे यापूर्वीच उघड झाले आहे .…

श्री महापुरुष मित्र मंडळ – क्रीडा मंडळ कोकण नगर , रत्नागिरी आयोजित कार्यसम्राट 2022 चा बक्षीस…

रत्नागिरी :- मेहरुनिसा साखरकर श्री महापुरुष मित्र मंडळ आणि श्री महापुरुष क्रीडा मंडळ, कोकण नगर आयोजित श्री केतन उमेश शेट्ये पुरस्कृत कार्यसम्राट नगराध्यक्ष स्वर्गीय उमेशजी शेट्ये स्मृतीप्रीत्यर्थ कार्यसम्राट चषक २०२२ या क्रिकेट स्पर्धा…

‘हिजाब ‘  तो एक बहाना है

          हिजाब  तो एक बहाना है ,,,  हिसब तो गंदी सोच  और साजिश का  है ! कर्नाटकातील  शाळा कॉलेज मध्ये मुस्लिम  विद्यार्थिनींनी  हिजाब घालून येऊ नये अशी मागणी करीत, एहिजाब×भगवा  असा हिंदू-मुस्लिम धार्मिक रंग देतं  अतिरेकी पद्धतीने  चा…

जुन्नर येथे 19 ते 21 फेब्रुवारी या काळात दिवस द्राक्ष महोत्सवाचे आयोजन

पुणे,प्रतिनिधी दि. 17 : महाराष्ट्र पर्यटन संचालनालयामार्फत पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे 19 ते 21 फेब्रुवारी या काळात दिवस द्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात द्राक्षांच्या बागांतून फेरफटका, द्राक्षांच्या विविध…

हुतात्मा दिनानिमित्त शहीद वीरांना उपमुख्यमंत्र्यांची विनम्र आदरांजली

मुंबई:प्रतिनिधी दि31 जानेवारी :- “राष्ट्रपिता महात्मा गांधीं ही व्यक्ती नसून विश्वशांती, मानवकल्याणाचा महान विचार आहे. गांधीजींनी  सत्य, अहिंसा, शांततेच्या  मार्गानं देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. या मुल्यांचे महत्त्व जगाला समजावून…

समाजासाठी भरीव योगदान देणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व

मुंबई प्रतिनिधी  दि 27 जानेवारी :-साहित्यातून, पत्रकारितेतून सामाजिक कार्याचा डोंगर उभा करता येतो, याचे आदर्श उदाहरण ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांनी घालून दिले. सेवाव्रत सामाजिक कार्यकर्ता, मनस्वी साहित्यिक आणि…

श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्थेच्या सांगली रोड येथील मुख्य कार्यालयाच्या प्रांगणात आज ७३ वा…

इचलकरंजी:प्रतिनिधी  दि. २७-जानेवारी येथील श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्थेच्या सांगली रोड येथील मुख्य कार्यालयाच्या प्रांगणात आज ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. इचलकरंजी येथील DKTE  मधील आजगावकर लायब्ररीमध्ये गेली १५ वर्षे…

iसंगमेश्वरात महाविकास आघाडीचे चक्का जाम आंदोलन

संगमेश्वर :- धनंजय भांगे दि: २७ जानेवारी संगमेश्वर येथे बस स्थानक का समोर मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाचे अपूर्ण असलेल्या चौपदरीकरणाच्या कामा विरोधात आज संगमेश्वरात महाविकास आघाडीच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले. शिवसेनेसह…