Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कोल्हापुर
कोल्हापूर सारथी कार्यालयामार्फत 346 प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांमार्फत 3 लाख 79 हजार रुपयांची…
कोल्हापूर:प्रतिनिधी
दि.७ : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) ही महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागांतर्गत काम करणारी स्वायत्त संस्था आहे. महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी (लक्षित…
मनोज साळुंखे फौंडेशनच्या वतीने सेवाभारती संचलित डॉ. हेडगेवार फिरते रुग्णालयाची सहावी वर्षपूर्ती आणि…
इचलकरंजी:हबीब शेख दर्जी
दि ७ जुन: येथील मनोज साळुंखे फौंडेशनच्या वतीने सेवाभारती संचलित डॉ. हेडगेवार फिरते रुग्णालयाची सहावी वर्षपूर्ती आणि इयत्ता दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि होतकरु गरजू विद्यार्थ्यांना वह्या…
माणुसकी फाऊंडेशनमार्फत पंचगंगा नदी घाट परिसराची स्वच्छता
इचलकरंजी:हबीब शैखदर्जी
दि :१ नांवाप्रमाणेच ‘माणुसकी’ जोपासत सदैव समाजकार्यात सदैव अग्रेसर असणार्या माणुसकी फाऊंडेशनच्या वतीने इचलकरंजीची वरदायिनी असलेल्या पंचगंगा नदी घाट परिसराची स्वच्छता आणि नदीपात्र जलपर्णी मुक्तीसाठी मोहिम राबविण्यात…
‘गोकुळ’ मार्फत सी.पी.आर.रुग्णालयात रुग्णांना व नातेवाईकांना मोफत दूध वाटप…
कोल्हापूर:प्रतिनिधी
दि १ : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) नेहमी विविध सामजिक उपक्रम राबवित असतो. त्या अनुषंगाने जागतिक दुग्ध दिनाचे औचित्य साधून छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय…
डीकेटीईच्या विद्यार्थ्यांचा दुग्ध जनावरांच्या तब्बेतीची देखभाल करण्यासाठी प्रकल्प विकसीत
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि ३१ मे- डीकेटीईच्या इलेक्ट्रॉनिक्स ऍण्ड टेलीकम्युनिकेशन विभागातील विद्यार्थ्यांनी दुग्ध जनावरांच्या तब्बेतीची माहिती देण्यासाठी स्मार्ट टॅग बनविला आहे. या अत्याधुनिक प्रकल्पाच्या डिझाईनमध्ये इंटरनेट ऑफ थिंग…
कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर ड्रोन फवारणी आणि ऊस बियाणे प्रक्रिया मशिन या अभिनव योजनांचा शेतक-यांनी लाभ…
इचलकरंजी:प्रतिनिधी
दि. १ जून:ऊस विकास योजनेच्या माध्यमातून कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याने नवनविन तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करत ऊस उत्पादक सभासद शेतक-यांना सातत्याने अधिकाधिक उत्पन्न मिळण्यासाठी प्रोत्साहन दिलेले…
रोटरीतर्फे युवा गौरव सोहळा संपन्न
इचलकरंजी:प्रतिनिधी
दि. १ जून : आंतरराष्ट्रीय रोटरीच्या वतीने संपूर्ण जगभरात मे महिना हा 'युवा महिना' म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने येथील रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल, रोटरी टेक्सटाईल सिटी, रोटरी एक्झिक्युटिव्ह आणि रोटरी क्लब…
पालिकेच्या शाळांची दुर्देशे बाबत चौकशी व समिती गठण व्हावी
इचलकरंजी :विजय मकोटे
दि .१ जून श्रीमंत महापालिकेच्या शाळेत मूलभूत पाणी व स्वच्छतागृह नसल्याने शाळेत घेतलेला प्रवेश पालक रद्द करत असतील तर आपणासाठी ही लज्जास्पद बाब आहे यासाठी पूर्णपणे पालिकेचा भोंगळ कारभार जबाबदार आहे प्रत्येक…
डीकेटीईच्या इलेक्ट्रीकल विद्यार्थ्यांचा उर्जा साठवणीसाठी ग्रॅव्हीटी बॅटरी हा प्रकल्प विकसीत
इचलकरंजी:प्रतिनिधी
दि .२७ मे- येथील डीकेटीईच्या इलेक्ट्रीकल विभागातील विद्यार्थी रोशन पाटील, कौशिक पाटील, अक्षता बिरजदार व सचिन पाटील यांनी प्रा. प्राची चौगुले यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली गुरुत्वाकर्षण आधारित उर्जा संचयन तंत्रज्ञान हा…
डीकेटीईमधील डीप्लोमा व बी.टेक. टेक्स्टाईलच्या नऊ विद्यार्थ्यांची अरविंद कंपनीमध्ये निवड
इचलकरंजी: प्रतिनिधी
दि २७ मे: येथील डीकेटीईच्या टेक्स्टाईल मधील डिप्लोमा मधील ७ व बी.टेक.मधील २ अशा टेक्स्टाईल विभागात शिक्षण घेणा-या ९ विद्यार्थ्यांची देशातील नामवंत अरविंद लिमिटेड, अहमदाबाद कंपनी मध्ये उत्तम पॅकेजसहीत निवड झाली आहे.…