Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कोल्हापुर
इंटकच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी ताजुद्दीन खतीब; महालक्ष्मी ग्रुप ऑफ मीडियातर्फे सत्कार
इचलकरंजी:विजय मकोटे
दि .३० जून २०२६: इचलकरंजीचे सुपुत्र आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते ताजुद्दीन खतीब यांची भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (महासंघ) – इंटकच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल…
१२१ वर्षांची परंपरा कायम; बेंदूर बैल पळविणे स्पर्धेत राकेश पाटील यांचा बैल अव्वल
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.२६: इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे कर्नाटकी बेंदूर उत्सवाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या बैल पळविणे स्पर्धेत लहान गटात राकेश कलगाेंडा पाटील यांच्या बैलाने 28 सेकंद 9 पाॅईंट अशी…
धाक दाखवत तरुणाला लुटले; १ लाख २३ हजारांचा ऐवज लंपास
इचलकरंजी, विजय मकोटे
दि.२६: भोने माळ परिसरात भरदिवसा एका तरुणाला धाक दाखवत मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल, रोख रक्कम आणि अॅक्सेस मोपेड असा तब्बल १ लाख २३ हजार २०० रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना शुक्रवारी (दि. २६) दुपारी घडली. याप्रकरणी…
रेकॉर्डवरील दोन सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार
इचलकरंजी: हबीब शेख दर्जी
दि. २५ जून : इचलकरंजी शहरातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करत दोन गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. उपविभागीय दंडाधिकारी इचलकरंजी यांनी हा आदेश…
संजय घोडावत इन्स्टिट्यूट, उन्हाळी परीक्षा २०२६ मध्ये सर्व विभागांचा उच्चांकित निकाल २९ विषयाचा…
कोल्हापूर :सलीम मुल्ला
दि.२६: संजय घोडावत इन्स्टिट्यूट, आतिग्रे येथे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ अंतर्गत पॉलिटेक्निकच्या उन्हाळी परीक्षा २०२६ मध्ये इन्स्टिट्यूट चा शैक्षणिक गुणवत्तेचा उच्चांकित निकाल लागला आहे. इन्स्टिट्यूट च्या…
इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त आयोजित लोककल्याण मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.२६: इचलकरंजी महानगरपालिकेच्या वर्धापन दिन सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या लोककल्याण मेळाव्याचे उद्घाटन उपमहापौर अनिल डाळ्या यांच्या हस्ते, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच उपायुक्त…
जामिनासाठी मदतीच्या नावाखाली २५ हजारांची लाच मागितल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यातील पीएसआयविरुद्ध…
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि. २५ जून : जामिनासाठी मदत करण्याच्या मोबदल्यात २५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) अर्पणा सूर्यदेव जाधव यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक…
जुन्या वादातून महिलांसह तिघींना मारहाण; पाच जणांविरोधात गुन्हा
इचलकरंजी :विजय मकोटे
दि.२६ : गणेशनगर परिसरात जुन्या वादाच्या कारणावरून महिलांसह तिघींना शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात शाहूपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अनिता बाबासाहेब गायकवाड (वय ५० , रा.…
काेल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभा नुतन सदस्यांची बैठक संपन्न
इचलकरंजी -विजय मकोटे
दि.२६: काेल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या नवनिर्वाचित कार्यकारी सदस्यांची बैठक येथील महेश भवन येथे माजी जिल्हा सभा अध्यक्ष चंदनमल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा सभा अध्यक्ष नितीन धूत यांच्या नेतृत्वाखाली पार…
भुयारी गटार योजनेतील त्रुटींवर व PMC वर कारवाईची मागणी; निकृष्ट कामांबाबत उमाकांत दाभोळे आक्रमक
इचलकरंजी :विजय मकोटे
दि.२६: शहरात सुरू असलेल्या ₹५२० कोटींच्या भुयारी गटार योजनेच्या कामांमध्ये गंभीर त्रुटी, निकृष्ट दर्जाचे रस्ता पुनर्स्थापना काम, पॅचवर्कमधील दिरंगाई, निकृष्ट दर्जाचे चेंबर व पाईपलाईन बसविण्याचे प्रकार तसेच PMC…