Browsing Category

कोल्हापुर

गोकुळश्री’ स्पर्धेत लिंगनूर क.नूलच्‍या सौ. अर्चना खांडेकर यांची म्‍हैस प्रथम तर…

कोल्‍हापूरःप्रतिनिधी  दि.०१. गोकुळ दूध संघाच्या वतीने दूध उत्‍पादन वाढीसाठी व उत्‍पादकांना प्रोत्‍साहन देणेसाठी प्रत्‍येक वर्षी गायी व म्‍हैशी करीता ‘गोकुळश्री’ स्‍पर्धा घेणेत येते, सन…

ए एस सी महाविद्यालयाचे राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये घवघवीत यश

इचलकरंजी :विजय मकोटे  दि १ :दिनांक 28 ते 31 जानेवारी 2023 रोजी पुणे बालेवाडी येथे झालेल्या शासकीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये दत्ताजीराव कदम एएससी महाविद्यालयातील खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले. 19 वर्षाखालील उंच उडी या स्पर्धेमध्ये…

श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल मध्ये वार्षिक हस्तलिखित अंकांचे प्रकाशन

इचलकरंजी:विजय मकोटे दि.१:" मातृभाषा हे शिक्षणाचे मूलभूत माध्यम आहे. आपल्या मनातील विचार गद्य अथवा पद्य स्वरूपात आपण व्यक्त करायचे असेल तर मातृभाषेसारखे दुसरे माध्यम नाही. हस्तलिखित निर्मितीत सहभाग घेतल्यास आपोआपच आपल्या अंगातील अनेक…

श्री दत्त कारखान्यावर ऊस पिकासाठी ठिबक सिंचनाचे महत्त्व याविषयीचे चर्चासत्र उत्साहात

शिरोळ :प्रतिनिधी  दि १ गेल्या काही वर्षांत यंत्राने ऊसतोडणी अनिवार्य बनत आहे. ही तोडणी करताना सध्याच्या परिस्थितीत ठिबकचे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी कमी खर्चातील ठिबक सिंचनची प्रात्यक्षिके ठिबक कंपन्यांनी कारखान्याच्या जमिनीवर…

दलितमित्र भाई दिनकररावजी यादव यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री दत्त साखर-शिरोळच्यावतीने विनम्र अभिवादन.

शिरोळ: विअज्य धंगेकर  दि .१ कारखान्याचे आद्य संस्थापक, माजी आमदार, माजी जि.प.अध्यक्ष दलितमित्र स्व.दिनकररावजी भाऊसाहेब यादव यांची पुण्यतिथी  श्री दत्त साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयीन इमारतीसमोर उभारण्यात आलेल्या त्यांच्या पुर्णाकृती…

सहकारी साखर कारखान्यांना केंद्रीय अर्थसंकल्पात मोठा दिलासा

इचलकरंजी -प्रतिनिधी  दि ,१ : वस्त्रोद्योगातील लघु, सुक्ष्म व मध्यम उद्योगांच्या विकासासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर एमएसएमई क्षेत्रासाठी मोठी तरतूद करण्यात आल्यामुळे वस्त्रोद्योग क्षेत्राला चालना मिळणार आहे. त्याचबरोबर सहकारी…

श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल मध्ये वार्षिक हस्तलिखित अंकांचे प्रकाशन

इचलकरंजी ;संजय आंबे  दि ,३१: मातृभाषा हे शिक्षणाचे मूलभूत माध्यम आहे. आपल्या मनातील विचार गद्य अथवा पद्य स्वरूपात आपण व्यक्त करायचे असेल तर मातृभाषेसारखे दुसरे माध्यम नाही. हस्तलिखित निर्मितीत सहभाग घेतल्यास आपोआपच आपल्या अंगातील अनेक…

हुपरी नगरपरिषदेस 3कोटी 20 लाख रुपये निधी मंजूर

हुपरी :आल्लुद्दिन मुल्ला दि ,३१ :हुपरी नगरपरिषदेस महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेतून 82,50,000/-,अग्निशामक सेवांचे बळकटीकरण योजनेअंतर्गत 19,01000/-,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजने अंतर्गत 2,19,48040/-असा एकूण…

चकोते… पारंपारिकतेला आधुनिकतेची जोड

उद्योग जगतातील एक दिग्गज पाउल.. दिवसाला दीडशे टन उत्पादन.सुसज्ज लॅब, कच्च्या मालाची परीक्षण चाचण्यातून निवड, ऑनलाइन प्रोसेसकंट्रोल.. आकर्षक पॅकेजिंग.. ऑर्डर, बिलिंग ते वितरकांपर्यंत प्रॉडक्टपोहोचवण्याचे अचूक व्यवस्थापन.. बेकरी सारख्या…

आवाडे जवाहर साखर कारखान्यास तांत्रिक कार्यक्षमतेचा पुरस्कार प्रदान

इचलकरंजी:विजय मकोटे दि .२४ वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट पुणे (व्हीएसआय) या संस्थेकडून गाळप हंगाम 2021-22 करीता हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्यास तांत्रिक कार्यक्षमतेचा पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि…