Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कोल्हापुर
शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी दत्त उद्योग समूह सर्वोतोपरी मदत करत शेतकरी हित जोपासणार:
शिरोळ (प्रतिनिधी) :
दि. १० मार्च क्षारपड जमीन क्षारमुक्त करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जाणीव आणि जागृती निर्माण झाली आहे. औरवाड येथील शेतकरी एकत्र येऊन नापीक जमीन पिकाखाली आणण्यासाठी या आधीही पुढे आले असून पुन्हा उर्वरित…
इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने घरफाळा आणि पाणी पट्टी वसुली साठी रॅलीचे आयोजन
इचलकरंजी: विजय मकोटे
दि १० मार्च नगरपरिषदेची सन २०२१-२२ सालाची घरफाळा आणि पाणीपट्टी वसुली मोहीम युद्ध पातळीवर सुरू आहे. घरफाळा वसुली साठी प्रशासक तथा मुख्य अधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या मार्गदर्शनाखाली कर अधिकारी अरिफा नुलकर आणि कर…
आमदार प्रकाश आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
इचलकरंजी : संजय आंबे
दिय. १० मार्च हुपरी येथील जवाहर साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक, माजी वस्त्रोद्योग मंत्री तथा आमदार प्रकाश आवाडे यांचा 69 वा वाढदिवस 15 मार्च 2022 रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त जवाहर कारखान्याच्यावतीने विविध…
पोवाडा, भारूड व गवळणीच्या माध्यमातून शासकीय योजनांचा गावागावात जागर
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि. 10 : राज्य सरकारच्या द्विवर्ष पूर्ती निमित्त लोककलांच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती जिल्ह्यातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. यासाठी कला पथकातील कलावंतांकडून पोवाडा, भारुड गवळण व बतावणीच्या…
इचलकरंजी परिसर मुद्रक संघाचा पारिवारीक कार्यक्रम
इचलकरंजी : विजय मकोटे
दि. १० मार्च इचलकरंजी परिसर मुद्रक संघातर्फे मुद्रक दिनानिमित्त मुद्रकांचा पारिवारीक कार्यक्रम व जीवन गौरव पुरस्काराचे वितरण असा संयुक्त कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. हा स्नेहमेळावा सर्वांनाच आनंदोत्सवाची नेमकी…
लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी व विद्योदय मुक्तांगण परिवार यांच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
इचलकरंजी: विजय मकोटे
दि .9-येथील लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी व विद्योदय मुक्तांगण परिवार यांच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिन निमित्त छोटे कलाम अवार्ड उपकरण स्पर्धेत जंबुकुमार देवाप्पा हुल्ले प्राथमिक विद्या मंदिर रुई यांनी प्रथम क्रमांक…
महाविकास आघाडी सरकार 2 वर्षपूर्ती
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि 9 : विद्यमान महाविकास आघाडी सरकारला 2 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती लोककलांच्या माध्यमातून देण्याच्या मोहिमेस जिल्ह्यात आजपासून सुरुवात झाली आहे.
शाहीर प्रकाश गणपती…
मनेरे शिक्षण संकुला मध्येजागतिक महिला दिन’’ साजरा
इचलकरंजी: दिपक पाटील
दि. ९ मार्च श्री.डी.ए.मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ.कुसुमताई बालमंदिर, प्राथमिक विद्या मंदिर, मणेरे हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्यालयात ८ मार्च “जागतिक महिला दिन’’ साजरा …
वीज सवलत पुर्ववत सुरु करावी
इचलकरंजी : विजय मकोटे
दि. ८ मार्च :महावितरण कंपनीने अचानकपणे वस्त्रोद्योगातील सर्व घटकांची वीज सवलत रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने संपूर्ण वस्त्रोद्योग संकटात सापडला आहे. या निर्णयामुळे हा उद्योग बंद पडण्याची भिती निर्माण झाली आहे.…
इलेक्ट्रॉनिक माध्यम हे दुधारी तलवारीसारखे आहे. त्याचा वापर विधायक कामांसाठी करावा
इचलकरंजी : संजय आंबे
दि. ८ मार्च :इलेक्ट्रॉनिक माध्यम हे दुधारी तलवारीसारखे आहे. त्याचा वापर विधायक कामांसाठी करावा, असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक व आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले.
येथील ए. के. प्रोडक्शन आणि…