Browsing Category

कोल्हापुर

महिला दिनानिमित्त श्रीमंत गंगामाई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, येथे कबड्डी व व्हॉलीबॉल स्पर्धा संपन्न

इचलकरंजी : संजय आंबे दि. 8 मार्च :जागतिक महिला दिनानित श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये कबड्डी व व्हॉलीबॉल स्पर्धा घेण्यात आल्या.यामध्ये कबड्डी लहान गट व मोठा गट तर व्हॉलीबॉल मोठा गटाच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या…

श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व जुनिअर कॉलेज मध्ये महिला दिन उत्साहात साजरा

इचलकरंजी: विजय मकोटे दि ९ मार्च : श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व जुनिअर कॉलेज मध्ये मंगळवार दिनांक 8/3/2022 रोजी दहावी सदिच्छा समारंभ व महिला दिन साजरा करण्यात आला . तसं तर प्रत्येक दिवस महिलांचाच असतो,आज फक्त एक औचित्य साधून आदरयुक्त…

निकोप आणि निर्भीड समाज घडविण्याची जबाबदारी महिलांची

शिरोळ : विजय धंगेकर दि : ९ मार्च कोरोनाने सर्वांनाच एका पातळीवर आणले आहे. नात्यांमध्ये जवळीकता आली, एकमेकांमध्ये सहवास निर्माण झाला. जे चांगले, सुंदर आणि सकारात्मक आहे तेच आत्मसात करून चांगला समाज निर्माण होऊ शकतो.…

पूरग्रस्त शेतामध्ये शुगर बीटचे उत्पादन घेण्याची दत्तची प्रायोगिक योजना मार्गदर्शक

शिरोळ : विजय धंगेकर दि ८ मार्च श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याने पूरबुडीत क्षेत्रामध्ये शुगर बीटचे उत्पादन उत्तमरित्या घेऊन ऊसाला एक सक्षम पर्याय दिला असून ही राबवलेली प्रायोगिक योजना पूरबाधीत शेतकऱ्यांना…

यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ लवकरात लवकर स्थापन करून कार्यवाही सुरू करावी

इचलकरंजी :प्रतिनिधी   दि. ६ मार्च :यंत्रमाग कामगारांच्या मजूरीवाढ संदर्भात सर्व समावेशक संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्र्न मार्गी लावून कामगारांना न्याय द्यावा. तसेच यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ लवकरात लवकर स्थापन करून कार्यवाही सुरू करावी…

जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना मंजूर

इचलकरंजी :प्रतिनिधी  दि ५ मार्च :हातकणंगले तालुक्यातील कोरोची गावातील पिण्याच्या पाण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. 1 कोटी 99 लाख 994 रुपये खर्चाच्या या योजनेसाठी आमदार…

सांगरूळ येथे गोकुळ शॉपी चे उदघाटन सोहळा संपन्न

कोल्हापूर: प्रतिनिधी दि ०५.करवीर तालुक्यातील सांगरूळ येथे गोकुळचे दूध व दूग्धपदार्थ शॉपी उद्‌घाटन सोहळा संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांच्या हस्‍ते व संचालक बाळासाहेब खाडे यांच्या उपस्थित संपन्न झाला. यावेळी बोलताना संघाचे…

शेतकरी संघटनेच्या आंदोलनस्थळी गोकुळच्या संचालकांची भेट .

कोल्‍हापूरः प्रतिनिधी दि ०२.शेतीसाठी दिवसा दहा तास वीजपुरवठा मिळाला पाहिजे व इतर मागणीसाठी स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी गेले नऊ दिवस सुरु असलेल्या ताराबाई पार्कातील महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनास आज…

महाशिवरात्री निमित्त पंचगंगा नदीतीरावरील महादेव मंदीरातील स्वामींच्या कुटुंबाला कृतज्ञता निधी प्रदान

इचलकरंजी : विजय मकोटे दि. ०१ मार्चः पंचगंगा नदीतीरावरील वसलेले पुरातन काळातील महादेव मंदीरामध्ये गेली १० वर्षाहून अधिक नित्यनियमाने सेवा करणारे कै. रामया स्वामी यांचे दुखःद निधन झाले आहे. यावेळी त्यांच्या कुटुंबीयातील करता पुरुष…

इंद्रधनुष्य मासिक हे समाजाचे प्रतिबिंब व्हावे:

शिरोळ : विजय धंगेकर दि: २ मार्च कोल्हापूर जिल्ह्याला विचारांची, परंपरांची, लढण्याची आणि चळवळींची मोठी परंपरा आहे. या सर्व गोष्टींना पुढे आणण्याचे प्रयत्न होणे आवश्यक आहेत. इंद्रधनुष्य मासिक हे समाजाचे प्रतिबिंब व्हावे, कोल्हापूरचा आवाज…