Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कोल्हापुर
आर्य चाणक्य पतसंस्थेचा वर्धापनदिन उत्साहात साजरा
इचलकरंजी –विजय मकोटे
दि: 21 येथील श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्थेचा 27 वा वर्धापनदिन सोहळा संस्थेच्या सर्व शाखांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करणेत आला. सदर वर्धापनदिन सोहळ्यास संस्थेचे सभासद, ठेवीदार, हितचिंतक तसेच परिसरातील…
४० हजारची लाच घेताना कुरूंदवाड पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार पंटरसह लाचलुचपतच्या जाळ्यात
कुरुंदवाड - प्रमोद कांबळे
दि :२० अवैध गुटखा वाहतुक करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीला जामिनासाठी व गुन्हयात मदत करण्यासाठी कुरुंदवाड येथील सहायक फौजदारने ५० हजारची लाच मागितली होती. त्यापैकी ४० हजारची लाच…
गोकुळ’ परिवारातर्फे उल्लेखनिय कामगिरी बद्दल विद्यार्थ्यांचा सत्कार
कोल्हापूर प्रतिनिधी
दि.१८. गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या मिटींगमध्ये विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गोकुळ तर्फे सत्कार करण्यात आला.
यामध्ये आनंद अशोक पाटील रा. दारवाड, ता.भुदरगड…
आमदार प्रकाश आवाडे यांनी कबनुर गावच्या आमदार फंडातील विकास कामाचा फोडला नारळ
कबनूर: दिपक पाटील
दि.१७- कबनूर गावच्या विकासासाठी आमदार प्रकाशराव आवाडे यांच्या आमदार फंडातून आणि २५:१५ या योजनेतून १७.५० लाख व स्थानिक विकास निधितून १० लाख रुपये अशा २७.५० लाख रुपयाच्या विविध विकास कामांचा उद्धघाटन शुभारंभ आमदार…
आचार्यश्री आनंद युवा मंचचा भुकेल्यांना दररोज आधार उपक्रम
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि: १७:प्रत्येक अडचणीच्या काळात आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या आचार्यश्री आनंद युवा मंच यांच्यावतीने मध्यवर्ती बसस्थानक परिसरात सुरु असलेल्या आनंद गुरू मोफत चपाती-भाजी सेवा केंद्रास माजी आमदार तथा भाजपा प्रदेश…
सातपुते परिवाराच्या शारदीय नवरात्र उत्सवाची सांगता
इचलकरंजी: विजय मकोटे
येथील सुतार मळा परिसरातील हभप स्व. दत्तोबा रंगोबा सातपुते यांचे घरी साजर्या होणार्या ६१ व्या शारदीय नवरात्रोत्सवाची सांगता करण्यात आली.६१ वर्षापूर्वी भारत-चीन युध्दानंतर इचलकरंजी शहरामध्ये…
इचलकरंजीत तरूणाचा भर रस्त्यात तलवारीने वार करून खून
इचलकरंजी: संजय आंबे
येथील स्टेशन रोडवरील हॉटेल जमजम समोर शनिवारी दि.१६ रात्री संतोष उर्फ पप्पू श्रीकांत जाधव (वय ४२, रा. गणपती कट्टा, जवाहरनगर) याचा तलवारीसह धारदार शस्त्राने निर्घुन खून करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली…
समस्त मुस्लिम समाज कडून शिवतीर्थ लोकार्पण सोहळ्यात उदंड प्रतिसाद
इचलकरंजी - प्रतिनिधी
येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरण श्री शिवतीर्थ लोकार्पण सोहळा अगदी दिमाखदार पार पडला.सदर सोहळ्यास समस्त मुस्लिम समाज इचलकरंजी,कबनुर,परिसर कडून हजारच्या संख्येने उपस्थित होते.घोडे,रथ, बघी,ढोल…
इचलकरंजीकरांच्या डोळयाचे पारणे फिटले
इचलकरंजी:विजय मकोटे
इचलकरंजीची शान आणि अखंड महाराष्ट्राला असणारं अभिमान अस महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रींमत छत्रपती शिवाजी महाराष्ट्र यांच्या अश्वस्वार पूर्णाकृती पुतळा भोवती उभारण्यात आलेल्या शिवतीर्थचे लोकार्पण खासदार.धैर्यशील माने…
जवाहर मध्ये 29 व्या ऊस गाळप हंगामासाठी मोळी पूजन
इचलकरंजी :प्रतिनिधी
हुपरी येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सन 2021-22 या 29 व्या ऊस गाळप हंगामासाठी काटा पूजन तसेच मोळी आणि गव्हाण पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कारखान्याचे संचालक आमदार प्रकाश आवाडे व त्यांच्या सुविद्य पत्नी…