Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कोल्हापुर
पंचगंगा नदीघाटावर छठपूजा मोठ्या उत्साहात साजरी
इचलकरंजी: संजय आंबे
दि:१० नोहेंबर मावळत्या सूर्याची विधीवत पद्धतीने पूजा करून उत्तर भारतीय बांधवांनी बुधवारी सायंकाळी पंचगंगा नदीघाटावर छठपूजा मोठ्या उत्साहात साजरी केली. व्रतस्थ महिलांनी नदीपात्रात उभे राहून सूर्याला नैवेद्य दाखवून…
सार्वजनिक संस्थांनी ज्येष्ठ नागरिकांना स्वावलंबी बनवावे :
इचलकरंजी: विजय मकोटे
दि:१० नोव्हेंबर :भविष्यामध्ये समाजातील सर्व घटकाची जनगणना करून त्या प्रत्येक घटकास कसे सहकार्य करता येईल याचा नक्की विचार केला जाईल. ज्यांचेकडे सर्व माहिती उपलब्ध आहे तो समाज पुढे जातो, त्याचप्रमाणे जे ज्येष्ठ…
महाराष्ट्र राज्य कष्टकरी शेतमजूर संघटनेच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन…
शिरढोण : प्रमोद कांबळे
दि:.10 शिरोळ तालुक्यातील सर्वसामान्य निराधार नागरिक यांच्यासाठी शासकीय योजनेचा लाभ मिळावा या प्रमुख मागणीसह पाच महिन्यापासून न मिळालेली पेन्शन लाभार्थ्यांना त्वरित मिळावी, लाभार्थ्याची तीन तीन वर्षे झाली फेर चौकशी…
“तिमीरातुन तेजाकडे” बंदी कलारजनी सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
कोल्हापूर: रेणुताई
दि. 9 नोव्हेबर :र्कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहाच्या
प्रांगणात बंदयांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच त्यांचे मानसिक स्वास्थ सुदृढ होण्याच्या हेतुने “तिमीरातुन तेजाकडे” बंदी कलारजनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन…
आचार्यश्री आनंद युवा मंच कडून दिवाळी फराळचे वाटप
इचलकरंजी: मनोज खेतमर
दि9 नोव्हेंबर:आचार्यश्री आनंद युवा मंचच्या वतीने सुरु असलेल्या आनंद गुरू मोफत चपाती भाजी सेवा केंद्रावर दिवाळीमध्ये गोरगरीबांना फराळा व साहित्याचे वाटप करुन त्यांचाही आनंद द्विगुणित केला. उपनगराध्यक्ष तानाजी पोवार…
डीकेटीई शिक्षण संकुलात उच्च दर्जाच्या अग्निरोधक कापडाची निर्मिती
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि 9 नोव्हेंबर: डीकेटीई मध्ये उच्च दर्जाच्या अग्निरोधक कापडाची निर्मित डीकेटीई मधील टेक्स्टाईलच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी साकेत तोतला, सिध्दांत कटारीया, सिध्दांत गोडसे, कुश तिवारी, अनुराग झंवर आणि निरज राठी…
आमदार प्रकाश आवाडे यांचा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आक्रमक पवित्र
इचलकरंजी: संजय मकोटे
दि : 8 नोव्हेंबर महावितरणकडूनन जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील वीज कनेक्शन तोडणे थांबविले जात नाही, तोपर्यंत कामकाज सुरु होऊ देणार नाही असा पवित्रा आमदार प्रकाश आवाडे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवेळी…
13 नोव्हेंबरला होणार पासिंग ट्रॅकचे उद्घाटन
इचलकरंजी: विजय मकोटे
तारदाळ येथे कल्लाप्पाण्णा आवाडे को-ऑप. इंडस्ट्रिरल इस्टेट अॅण्ड इंटिगे्रटेड टेक्स्टाईल पार्क (केएटीपी) येथे तयार करण्यात आलेल्या वाहन पासिंग ब्रेक टेस्ट ट्रॅक उद्घाटनावरुन जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार…
खंडणीच्या त्रासाला कंटाळून एकाची आत्महत्या
इचलकरंजी:प्रतिनिधी
दि: 8 नोव्हेंबर वारंवार खंडणीसाठी जर्मनी गँग कडून होत असलेल्या तगाद्याला कंटाळून येथील आदित्य बळवंत महाद्वार (वय 24, रा.जवाहरनगर) या युवकाने आपल्यावर होणार्या अन्यायाबाबतची चिठ्ठी मृत्यूपूर्वी स्टेटसला ठेवून…
भारतीय शुगर संस्थेच्या कौन्सिल मेंबरपदी जवाहरचे कार्य. संचालक मनोहर जोशी यांची निवड
दि:४ सुयोग्य व्यवस्थापन आणि काटेकोर नियोजन याचबरोबर साखर उद्योगातील प्रशासकीर,आर्थिक, तांत्रिक बाबीतील जागतीक स्तरावरील घडामोडींचा अनुभव यामुळे हुपरी येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांची साखर…