Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कोल्हापुर
श्रीदत्त साखर कारखान्याला देश पातळीवरील उत्कृष्ट ऊस विकासाचा पुरस्कार प्रदान
शिरोळ/: विजय धगेकर
दि 17 नोव्हेंबर :येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्यांस नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटीव्ह शुगर फॅक्टरी, नवी दिल्ली यांच्याकडून देशपातळीवरील उच्च साखर उतारा क्षेत्रातील उत्कृष्ट ऊंस विकास पुरस्कार देशाचे…
सखीसहेली व आदर्शमाता पुरस्कार हे महिलांना प्रोत्साहन देणारे कार्य :
इचलकरंजी:विजय मकोटे
दि१६ नोोव्हेंब र: येथील रोटरी सेन्ट्रल एक्झिक्युटीव्ह प्रोबस क्लबच्यावतीने प्रतिवर्षी देण्यात येणारा सखी सहेली व आदर्शमाता पुरस्कार सौ. किशोरी पडिया व सौ. सुरेखा मगदूम यांना माजी नगराध्यक्षा सौ. किशारी आवाडे यांचे…
जवाहर कारखान्यास नॅशनल फेडरेशनकडून सर्वाधिक साखर निर्यात आणि ऊस गाळप पुरस्कार प्रदान
हुपरी:प्रतिनिधी
दि16 नोव्हेंबर -नशनल फेडरेशन ऑफ को-ऑप. शुगर फॅक्टरीज् नवीदिल्ली या देश-विदेशातील साखर उद्योगाकरीता सल्ला, संशोधन व मार्गदर्शन करणार्या संस्थेकडून जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्यास सन 2019-20 या 27 व्या हंगामात…
डीकेटीईतर्फे सांगलीमध्ये आयोजित प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शनास उत्स्फूर्त…
इचलकरंजी विजय मकोटे
दि १५ नोव्हेंबर ः १२ वी नंतर इंजिनिअरींग प्रवेश प्रक्रियेदरम्यान विदयार्थी व पालक यांनी या प्रवेशप्रक्रियेतील टप्प्यांदरम्यान होणा-या चुका व गैरसमजुती कशा टाळाव्यात तसेच चालू वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेतील वेगळेपणा या…
जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी ‘गोकुळश्री’ स्पर्धेत भाग घ्यावा…
कोल्हापूरःप्रतिनिधी
दि:.१५. नोव्हेंबर :गोकुळ दूध संघाच्या वतीने दरवर्षी जास्तीत जास्त दूध देणा-या गायी-म्हैशींकरीता ‘गोकुळश्री’ स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. गोकुळशी सलग्न असणाऱ्या सर्व प्राथमिक दूध संस्थांच्या सभासदांकरीता या…
श्री दत्त भांडारच्या वतीने आयोजित लकी ड्रॉ योजनेची उत्साहात सोडत
शिरोळ: विजय धंगेकर
येथील श्री दत्त भांडारच्या वतीने आयोजित केलेल्या लकी ड्रॉ योजनेमध्ये शिरोळमधील बुधाजी गोपाळ चूडमुंगे हे एक तोळा सोन्याचे नेकलेसच्या पहिल्या बक्षिसाचे मानकरी ठरले. द्वितीय बक्षीस अश्विनी संदीप कामत (कोंडिग्रे)…
ज्येष्ठ रंगकर्मी, लेखक श्रीकांत फाटक यांचे निधन
इचलकरंजी. संजय आंबे
दि 13 नोव्हेंबर इचलकरंजी नाट्य परिषदेचे अध्यक्ष, ज्येष्ठ रंगकर्मी, लेखक, दिग्दर्शक श्रीकांत सखाराम फाटक यांचे शुक्रवारी निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. महाविद्यालयीन दशेतपासून फाटक हे नाट्यक्षेत्रात कार्यरत होते.…
डीकेटीईच्या प्रा. अनुष्का काडगे यांना पीएच.डी. डीग्री प्राप्त
इचलकरंजी: विजय मकोटे
दि 13 नोव्हेंबर -इचलकरंजी येथील डीकेटीई संस्थेच्या इटीसी विभागातील सौ. अनुष्का काडगे यांनी इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरींग मध्ये विश्वेश्वरैय्या टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी,…
संजय नागुरे यांच्या प्रयत्नातून १८६ लाभार्थीना संजय गांधी योजनेचा लाभ
इचलकरंजी-विजय मकोटे
दि 13 नोव्हेंबर :विकास नगर येथील भारतीय जनता पक्षाचे माजी विस्तार प्रमुख संजय नागुरे यांच्या प्रयत्नातून भागातील सुमारे १८६ लाभार्थीना संजय गांधी योजनेचा लाभ विकास नगर ,दत्तनगर ,गणेश नगर ,राज राजेश्वरी नगर या भागातील…
अडीज हजारची लाच घेताना महसूल सहाय्यक लाचलुचपतच्या जाळ्यात
हातकणंगले: अब्दुल नदाफ
दि: १० नोव्हेंबर वर्ग २ ची जमीन वर्ग १ मध्ये करण्यासाठी इनामी जमीन नसल्याबाबतचा शेरा देण्याकरिता तक्रारदाराकडून अडीच हजार रुपयांची लाच स्वीकारताना हातकणंगले येथील महसूल सहाय्यक वर्ग-३ चे रमेश…