Browsing Category

कोल्हापुर

डीकेटीईच्या‘शक्तीपर्व २०२६‘ स्नेहसंमेलनास शिवजन्मोत्सवाने मोठया दिमाखात सुरवात

इचलकरंजी: विजय मकोटे दि.१९: डीकेटीई संस्थेचे वार्षिक स्नेहसंम्मेलन हे इचलकरंजीकरांच्या कुतुहलाचा व आकर्षणाचा विषय असतो. दरवर्षी विविध विषयातून डीकेटीईचे विद्यार्थी भारतीय संस्कृती आणि परंपरेचे दर्शन राजवाडयामध्ये घडवितात. या वर्षी…

गोकुळ’ मार्फत छञपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

कोल्हापूर: रेणू पोवार दि.१९: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्‍या वतीने संघाच्‍या  ताराबाई पार्क कार्यालय येथील कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छञपती शिवाजी महाराज यांची…

छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी दि.१९: श्री. डी. ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ. कुसुमताई बालमंदिर, प्राथमिक विद्यामंदिर, मणेरे हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज व कुसुम ऑलिम्पियाड, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने आमच्या विद्यालयात दि. १९…

वनकायदे, जैवविविधता व ड्रोन प्रशिक्षणावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

कोल्हापूर: रेणूपोवार दि.१८:वनविभागामार्फत वनक्षेत्रपाल, वनपाल व वनरक्षक या क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी/कर्मचाऱ्यांसाठी विविध विषयांवरील एकदिवसीय कार्यशाळा दि. १७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत राजर्षी शाहू सभागृह,…

शिवजयंती निमित्त पन्हाळा गडावर ‘मेगा पदयात्रा’ आणि दोन दिवसीय रक्तदान शिबिराचे आयोजन

कोल्हापूर: रेणू पोवार दि.१७: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून, छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी किल्ले पन्हाळा येथे भव्य 'मेगा पदयात्रा' (My Bharat - Mera Yuva Bharat) आयोजित…

संजय घोडावत इन्स्टिट्यूट येथे “आयडिया जनरेशन आणि स्टार्टअप” या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात…

अतिग्रे, (कोल्हापूर) :सलीम मुल्ला  दि.१८: उद्योजकतेची बीजे रुजविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ व भाऊ इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे येथे “आयडिया जनरेशन…

४१ लाख विद्यार्थ्यांना मोफत दप्तर; राज्याचा १६५ कोटींचा निर्णय

मुंबई: प्रतिनिधी  दि.१७: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या इयत्ता १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तर देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या योजनेसाठी तब्बल १६५ कोटी रुपये निधीस…

आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे यांना महानगरपालिकेकडून विनम्र अभिवादन

इचलकरंजी: विजय मकोटे  दि. १७ : इचलकरंजी महानगरपालिका यांच्या वतीने आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. मंगळवार, दि. १७ फेब्रुवारी रोजी महानगरपालिका सभागृहात आयोजित कार्यक्रमात लहुजी…

३५० व्या शहीदी समागमानिमित्त समाज प्रतिनिधींची बैठक

इचलकरंजी: विजय मकोटे दि.१६:‘हिंद दि चादर’ म्हणून ओळखले जाणारे गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षपूर्तीनिमित्त इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील शिख, सिंधी व…

घरफोडी करून दागिने व रोख रक्कम लंपास; शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

इचलकरंजी : हबीब शेखदर्जी  दि.१७: तारदाळ(ता .हातकंणगले ) परिसरात अज्ञात सात इसमांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शाहूपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल…