Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कोल्हापुर
स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेला पॉवरलूम असोसिएशनचा विरोध
इचलकरंजी : विजय मकोटे
दि .९ : स्मार्ट मीटरमुळे एम.डी. (मागणी) वाढून वीज बिले तिप्पट ते चौपट येत असल्याचा आरोप करत दि इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनने महावितरणकडून सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बदलण्याच्या मोहिमेला तीव्र विरोध दर्शविला आहे.…
एसटी फेऱ्या बंद; १३० विद्यार्थ्यांचे शिक्षण वाऱ्यावर!
संगमेश्वर: सचिन पाटोळे
दि.९ : गणपती उत्सवासाठी मुंबईकडे अतिरिक्त एसटी बसेस वळविण्याच्या निर्णयाचा फटका आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसू लागला आहे. संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखाणी बुद्रुक हायस्कूलच्या सुमारे १३० विद्यार्थ्यांची…
माहेश्वरी समाजाच्या संघटनात्मक वाटचालीला नवी दिशा
इचलकरंजी:अन्वर मुल्ला
दि ९ : महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या मार्गदर्शनाखाली व कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या वतीने आयोजित पश्चिम महाराष्ट्र विभागाची पहिली विभागीय बैठक रविवारी (दि. ६ सप्टेंबर) महेश भवन, इचलकरंजी येथे…
श्री आदिनाथ बँकेच्या चेअरमनपदी मा. श्री. चंद्रकांत पारीसा मगदूम तर व्हा. चेअरमन पदी मा. श्री. मधुकर…
इचलकरंजीः विजय मकोटे
दि.८ :येथील श्री आदिनाथ को ऑप. बँक लि., इचलकरंजी या बँकेच्या रिक्त झालेल्या चेअरमन व व्हा. चेअरमन पदासाठी ची निवड मंगळवार दि.०८.०९.२०२६ रोजी मा.एन.ए.परजणे, उपनिबंधकसो, सहकारी संस्था, हातकणंगले यांचे अध्यक्षतेखाली…
आमदार राहुल आवाडेंच्या बदनामीप्रकरणी कायदेशीर नोटीस
इचलकरंजी: अन्वर मुल्ला
दि.८ : इचलकरंजी शहर महाविकास आघाडीच्या वतीने १ सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या लाक्षणिक उपोषणादरम्यान चुकीच्या माहितीच्या आधारे तसेच अर्वाच्च भाषेत घोषणाबाजी करून आमदार राहुल आवाडे यांची नाहक बदनामी करण्यात आल्याचा…
इचलकरंजीतील आरक्षित जागांच्या माेबदल्यासाठी 100 काेटींचा निधी
इचलकरंजी -विजय मकोटे
दि.८ : इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील विकास आराखड्यातील विविध विकासकामांसाठी आरक्षित जागा संपादनासाठी १०० काेटी रुपयांचा विशेष निधी देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूरी दिली आहे. या संदर्भात आमदार राहुल…
माजी उपनगराध्यक्षा साधना साळुंखे यांचे निधन
इचलकरंजी: अन्वर मुल्ला
दि.८ : इचलकरंजी नगरपालिकेच्या माजी उपनगराध्यक्षा श्रीमती साधना विलासराव साळुंखे (वय ७४) यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने राजकीय व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.दिवंगत नगराध्यक्ष बापूसाहेब मोरे यांच्या…
सहारा डिजिटल ई-सेवा केंद्राच्या नवीन कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन
कबनूर: हबीब शैखदर्जी
दि .४: केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाने विविध ऑनलाइन पोर्टल व सेवा केंद्रे उपलब्ध करून दिली आहेत. सहारा डिजिटल ई-सेवा केंद्राच्या…
सार्वजनिक गणेशोत्सव २०२६ नियोजनाच्या अनुषंगाने शहरातील सर्व शासकीय यंत्रणांचे समवेत पुर्वतयारी बैठक…
इचलकरंजी : विजय मकोटे
दि.४: दि.१४ सप्टेंबर २०२६ पासुन गणेशोत्सवास सुरुवात होणार आहे. इचलकरंजी शहरात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने इचलकरंजी शहरात कायदा व सुव्यवस्थेचे पालन करुन शहरवासीयांना अत्यंत…
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी शहापूर खणीमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करावे
इचलकरंजी : अन्वर मुल्ला
दि.३: पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून शहरातील नागरिकांनी आपल्या घरगुती गणेशमूर्तींचे…